आंध्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेलगत असणाऱ्या झरीजामणी या आदिवासीबहुल तालुक्यात कोलाम ही आदिम जमात मोठ्या प्रमाणावर आहे. इथंच शिराटोकी नावाचं एक गाव आहे. निसर्गाच्या जवळ नेणारी नैसर्गिक शेती करायची असं इथल्या गावकऱ्यांनी ठरवलं. त्यातून अशिक्षित, अज्ञानी वाटणाऱ्या या लोकांनी एकत्र येऊन सामुदायिक शेती करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय.
आंध्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेलगत असणाऱ्या झरीजामणी या आदिवासीबहुल तालुक्यात कोलाम ही आदिम जमात मोठ्या प्रमाणावर आहे. इथंच शिराटोकी नावाचं एक गाव आहे. निसर्गाच्या जवळ नेणारी नैसर्गिक शेती करायची असं इथल्या गावकऱ्यांनी ठरवलं. त्यातून अशिक्षित, अज्ञानी वाटणाऱ्या या लोकांनी एकत्र येऊन सामुदायिक शेती करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय......