एखाद्याला कोरोना वायरसची लागण झालीय हे कसं कळतं? कोरोना वायरसची तपासणी केली जातेच. पण या वायरसमुळे होणाऱ्या कोविड 19 या आजाराची लक्षणं दिसणाऱ्या व्यक्तींनाच ही तपासणी करायला सांगितलं जातं. आणि आता कोरोनाच्या लक्षणांमधे आता काही नव्या गोष्टींचाही समावेश झालाय. त्यामुळेच कोरोना वायरसच्या लक्षणांविषयी आपल्याला सगळी माहिती असायला हवी.
एखाद्याला कोरोना वायरसची लागण झालीय हे कसं कळतं? कोरोना वायरसची तपासणी केली जातेच. पण या वायरसमुळे होणाऱ्या कोविड 19 या आजाराची लक्षणं दिसणाऱ्या व्यक्तींनाच ही तपासणी करायला सांगितलं जातं. आणि आता कोरोनाच्या लक्षणांमधे आता काही नव्या गोष्टींचाही समावेश झालाय. त्यामुळेच कोरोना वायरसच्या लक्षणांविषयी आपल्याला सगळी माहिती असायला हवी......
कोरोना येऊन इतके दिवस झाले तरीही यामुळे होणाऱ्या आजारात नेमकं काय होतं हे आपल्याला कळालेलं नाही. आता कोरोनाची लागण झालेल्या पेशंटच्या पायाच्या बोटांवर जांभळे डाग आणि सूज येत असल्याचं समोर आलंय. यालाच वैज्ञानिकांनी कोविड टो असं नाव दिलंय. या डागांसोबतच काही पेशंटना अंगावर पुरळ आल्याचंही दिसून आलंय.
कोरोना येऊन इतके दिवस झाले तरीही यामुळे होणाऱ्या आजारात नेमकं काय होतं हे आपल्याला कळालेलं नाही. आता कोरोनाची लागण झालेल्या पेशंटच्या पायाच्या बोटांवर जांभळे डाग आणि सूज येत असल्याचं समोर आलंय. यालाच वैज्ञानिकांनी कोविड टो असं नाव दिलंय. या डागांसोबतच काही पेशंटना अंगावर पुरळ आल्याचंही दिसून आलंय......