युरोपियन आणि ऑस्ट्रेलियन्सप्रमाणे भारतीय हॉकीने देखील आता ‘फिटनेस मंत्रा’वर भर देण्यास सुरुवात केलीय. सर्व सामने केवळ फिटनेसवरच जिंकले जातात, असे अजिबात नाही. पण, फिटनेसची साथ असेल तर प्रतिस्पर्ध्यांना चारही सत्रात पुरते जेरीस आणून त्यांना चारीमुंड्या चीत करता येऊ शकते. भारतानं आशियाई चॅम्पियन्स हॉकीचे जेतेपद थाटात काबीज करताना नेमकी याचीच प्रचिती दिलीय.
युरोपियन आणि ऑस्ट्रेलियन्सप्रमाणे भारतीय हॉकीने देखील आता ‘फिटनेस मंत्रा’वर भर देण्यास सुरुवात केलीय. सर्व सामने केवळ फिटनेसवरच जिंकले जातात, असे अजिबात नाही. पण, फिटनेसची साथ असेल तर प्रतिस्पर्ध्यांना चारही सत्रात पुरते जेरीस आणून त्यांना चारीमुंड्या चीत करता येऊ शकते. भारतानं आशियाई चॅम्पियन्स हॉकीचे जेतेपद थाटात काबीज करताना नेमकी याचीच प्रचिती दिलीय......
भारतीय खेळाडूंनी वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात गेल्या दहा-बारा वर्षांमधे घेतलेली झेप अतिशय कौतुकास्पद आहे. वेगवेगळ्या स्पर्धांमधे भारतीय वेटलिफ्टर्सनी सातत्यानं देशाची मान उंचावलीय. ऑलिम्पिकला अजून दोन वर्षे बाकीयत. या कालावधीत अधिकाधिक स्पर्धात्मक सराव करून भारतीय खेळाडू किमान चार-पाच ऑलिम्पिक मेडल मिळवतील, असा विश्वास राष्ट्रकुलमधल्या कामगिरीनं वाटतो.
भारतीय खेळाडूंनी वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात गेल्या दहा-बारा वर्षांमधे घेतलेली झेप अतिशय कौतुकास्पद आहे. वेगवेगळ्या स्पर्धांमधे भारतीय वेटलिफ्टर्सनी सातत्यानं देशाची मान उंचावलीय. ऑलिम्पिकला अजून दोन वर्षे बाकीयत. या कालावधीत अधिकाधिक स्पर्धात्मक सराव करून भारतीय खेळाडू किमान चार-पाच ऑलिम्पिक मेडल मिळवतील, असा विश्वास राष्ट्रकुलमधल्या कामगिरीनं वाटतो......
सिंगापूर स्पर्धेतलं विजेतेपद हे पी. वी. सिंधूसाठी आत्मविश्वास आणि मनोधैर्य उंचावणारं आहे. ऑगस्ट महिन्यातच होणारी जागतिक अजिंक्यपद स्पर्धा ही सिंधूसाठी खडतर परीक्षा असेल. ऑलिम्पिक स्पर्धांमधे दोन पदकं मिळवणारी सिंधू एकमेव भारतीय महिला आहे. आता २०२४मधे होणार्या ऑलिम्पिक स्पर्धेत तिच्याकडून ऐतिहासिक कामगिरीची अपेक्षा आहे.
सिंगापूर स्पर्धेतलं विजेतेपद हे पी. वी. सिंधूसाठी आत्मविश्वास आणि मनोधैर्य उंचावणारं आहे. ऑगस्ट महिन्यातच होणारी जागतिक अजिंक्यपद स्पर्धा ही सिंधूसाठी खडतर परीक्षा असेल. ऑलिम्पिक स्पर्धांमधे दोन पदकं मिळवणारी सिंधू एकमेव भारतीय महिला आहे. आता २०२४मधे होणार्या ऑलिम्पिक स्पर्धेत तिच्याकडून ऐतिहासिक कामगिरीची अपेक्षा आहे......
आयपीएलमधून भारताला क्रिकेटमधे नवनवे खेळाडू मिळाले, तसंच खेलो इंडियाबद्दल व्हायला हवं. भविष्यातले ऑलिम्पिकवीर घडवण्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा, असंच या स्पर्धेचं स्वरूप उत्तरोत्तर विकसित झालं पाहिजे. एखादाच नीरज चोप्रा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकतो, हे चित्र बदलण्याची वेळ आता आलीय.
आयपीएलमधून भारताला क्रिकेटमधे नवनवे खेळाडू मिळाले, तसंच खेलो इंडियाबद्दल व्हायला हवं. भविष्यातले ऑलिम्पिकवीर घडवण्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा, असंच या स्पर्धेचं स्वरूप उत्तरोत्तर विकसित झालं पाहिजे. एखादाच नीरज चोप्रा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकतो, हे चित्र बदलण्याची वेळ आता आलीय. .....
अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या यशस्वी संयोजनामुळे भारत सध्या क्रीडा क्षेत्रातली मोठी सत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. आता ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाही आयोजित करण्याची क्षमता आमच्याकडे आहे, हे भारतीय क्रीडा संघटकांना जगाला दाखवून द्यायचंय. त्यादृष्टीनेच २०३०च्या ऑलिम्पिक युवा स्पर्धा आणि २०३६च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या संयोजनासाठी भारत प्रमुख दावेदार मानला जातोय.
अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या यशस्वी संयोजनामुळे भारत सध्या क्रीडा क्षेत्रातली मोठी सत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. आता ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाही आयोजित करण्याची क्षमता आमच्याकडे आहे, हे भारतीय क्रीडा संघटकांना जगाला दाखवून द्यायचंय. त्यादृष्टीनेच २०३०च्या ऑलिम्पिक युवा स्पर्धा आणि २०३६च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या संयोजनासाठी भारत प्रमुख दावेदार मानला जातोय......
भारतीय पुरुष आणि महिला हॉकी टीमची ऑलिम्पिकमधली कामगिरी फिनिक्स भरारी ठरली आहे. भारतीय टीम ऑलिम्पिकमधे ब्राँझ मेडलपर्यंत पोचू शकते हा आत्मविश्वास संघटनांप्रमाणेच प्रायोजकांमधेही निर्माण झालाय. त्यामुळेच ही एका सुवर्णयुगाची पायाभरणी ठरतेय.
भारतीय पुरुष आणि महिला हॉकी टीमची ऑलिम्पिकमधली कामगिरी फिनिक्स भरारी ठरली आहे. भारतीय टीम ऑलिम्पिकमधे ब्राँझ मेडलपर्यंत पोचू शकते हा आत्मविश्वास संघटनांप्रमाणेच प्रायोजकांमधेही निर्माण झालाय. त्यामुळेच ही एका सुवर्णयुगाची पायाभरणी ठरतेय......
टोकियो ऑलिम्पिकमधे भारतीय टीम १२६ खेळाडूंसह सहभागी होतेय. कधी काळी ऑलिम्पिकमधे हॉकी आणि कुस्ती यावर भारतीयांचं प्रभुत्व होतं. मात्र अलीकडच्या काळात जागतिक स्तरावर भारतीय खेळाडूंनी बॅडमिंटन, नेमबाजी, भालाफेक, तिरंदाजी, बॉक्सिंग या क्रीडा प्रकारांमधे लक्षणीय यश मिळवलंय. त्यामुळेच भारताच्या पदकांची संख्या वाढेल अशी अपेक्षा आहे.
टोकियो ऑलिम्पिकमधे भारतीय टीम १२६ खेळाडूंसह सहभागी होतेय. कधी काळी ऑलिम्पिकमधे हॉकी आणि कुस्ती यावर भारतीयांचं प्रभुत्व होतं. मात्र अलीकडच्या काळात जागतिक स्तरावर भारतीय खेळाडूंनी बॅडमिंटन, नेमबाजी, भालाफेक, तिरंदाजी, बॉक्सिंग या क्रीडा प्रकारांमधे लक्षणीय यश मिळवलंय. त्यामुळेच भारताच्या पदकांची संख्या वाढेल अशी अपेक्षा आहे......
हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ. हॉकीतल्या आताच्या खेळाडूंना आपण कदाचित ओळखत नसू. पण या खेळातले जादूगार म्हणजेच मेजर ध्यानचंद यांना आणि त्यांच्या जबरदस्त खेळाला आपण ओळखतो. १९३६ च्या ऑलिम्पिकमधे भारताने जर्मनीला फायनल मॅचमधे हरवलं. मग त्यावर हिटलरने काय केलं माहितीय?
हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ. हॉकीतल्या आताच्या खेळाडूंना आपण कदाचित ओळखत नसू. पण या खेळातले जादूगार म्हणजेच मेजर ध्यानचंद यांना आणि त्यांच्या जबरदस्त खेळाला आपण ओळखतो. १९३६ च्या ऑलिम्पिकमधे भारताने जर्मनीला फायनल मॅचमधे हरवलं. मग त्यावर हिटलरने काय केलं माहितीय?.....