पर्यावरणावर काम करणाऱ्या 'फाउंडेशन फॉर इकॉलॉजीकल सिक्युरिटी ' या भारतीय संस्थेनं 'क्लार्ट' नावाचं एक ऍप आणलंय. नीती आयोगाच्या आकडेवारीनुसार भारतातल्या ६० कोटी लोकांना पाण्याचं संकट सतावत असल्याचं म्हटलंय. अशावेळी जल संवर्धनाची इत्यंभूत माहिती देण्यासोबत आपल्यावर त्याची जबाबदारी टाकणारा हा 'क्लार्ट ऍप' वरदान ठरू शकेल.
पर्यावरणावर काम करणाऱ्या 'फाउंडेशन फॉर इकॉलॉजीकल सिक्युरिटी ' या भारतीय संस्थेनं 'क्लार्ट' नावाचं एक ऍप आणलंय. नीती आयोगाच्या आकडेवारीनुसार भारतातल्या ६० कोटी लोकांना पाण्याचं संकट सतावत असल्याचं म्हटलंय. अशावेळी जल संवर्धनाची इत्यंभूत माहिती देण्यासोबत आपल्यावर त्याची जबाबदारी टाकणारा हा 'क्लार्ट ऍप' वरदान ठरू शकेल......