logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
८ वर्षांची खगोलशास्त्रज्ञ घेतेय अवकाश सफरीचा शोध
अक्षय शारदा शरद
०६ ऑक्टोबर २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

८ वर्षांची ब्राझीलची निकोल ऑलिविरा ही जगातली सगळ्यात लहान खगोलशास्त्रज्ञ. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी तिला अवकाशातल्या ग्रह, ताऱ्यांविषयी ओढ निर्माण झाली. १८ लघुग्रहांचा शोध लावत तिने एक वेगळा विश्वविक्रम केलाय. त्यामुळेच नासालाही तिची दखल घ्यावी लागलीय. ऍरोस्पेस इंजिनिअर बनायचं स्वप्न पाहणाऱ्या निकोलला अवकाश संशोधन आणि विज्ञानाच्या प्रचार प्रसाराचं काम करायचंय.


Card image cap
८ वर्षांची खगोलशास्त्रज्ञ घेतेय अवकाश सफरीचा शोध
अक्षय शारदा शरद
०६ ऑक्टोबर २०२१

८ वर्षांची ब्राझीलची निकोल ऑलिविरा ही जगातली सगळ्यात लहान खगोलशास्त्रज्ञ. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी तिला अवकाशातल्या ग्रह, ताऱ्यांविषयी ओढ निर्माण झाली. १८ लघुग्रहांचा शोध लावत तिने एक वेगळा विश्वविक्रम केलाय. त्यामुळेच नासालाही तिची दखल घ्यावी लागलीय. ऍरोस्पेस इंजिनिअर बनायचं स्वप्न पाहणाऱ्या निकोलला अवकाश संशोधन आणि विज्ञानाच्या प्रचार प्रसाराचं काम करायचंय......