महाराष्ट्रभूषण पुरस्कारासाठी खारघरमधे जमवलेल्या लाखो माणसांची एप्रिलच्या ४२ डिग्री तापमानानं काहिली झाली. उष्माघातानं आणि पाण्याच्या कमतरतेने त्यातले १३ जण मृत्युमुखी पडले तर अनेक जखमी आहेत. या दुर्घटनेकडे राजकारणाच्या अंगाने किंवा धर्माच्या बाजारीकरणाच्या दृष्टीने टीका होतेय. या बाजू खऱ्याखोट्या असतीलही, पण आपत्ती व्यवस्थापन करण्याची जबाबदारी नक्की कोणाची होती?
महाराष्ट्रभूषण पुरस्कारासाठी खारघरमधे जमवलेल्या लाखो माणसांची एप्रिलच्या ४२ डिग्री तापमानानं काहिली झाली. उष्माघातानं आणि पाण्याच्या कमतरतेने त्यातले १३ जण मृत्युमुखी पडले तर अनेक जखमी आहेत. या दुर्घटनेकडे राजकारणाच्या अंगाने किंवा धर्माच्या बाजारीकरणाच्या दृष्टीने टीका होतेय. या बाजू खऱ्याखोट्या असतीलही, पण आपत्ती व्यवस्थापन करण्याची जबाबदारी नक्की कोणाची होती?.....