देशात तमिळनाडू सरकारने केलेल्या फॅक्टरी ऍक्टमधल्या बदलांची चर्चा होतेय. अधिकाधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी कामगार कायदे पातळ करण्याची राज्यांमधे स्पर्धाच सुरु झालीय. यातून कामगारहित साधलं जाणार नाही. तसंच वीजेचे दर, पाणी, जमीन यांची उपलब्धता या सर्व गोष्टींची अनुकूलता नसेल तर केवळ कामगार कायदे शिथील करुन गुंतवणूक येणार नाही, हे राज्यांनी लक्षात घ्यायला हवं.
देशात तमिळनाडू सरकारने केलेल्या फॅक्टरी ऍक्टमधल्या बदलांची चर्चा होतेय. अधिकाधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी कामगार कायदे पातळ करण्याची राज्यांमधे स्पर्धाच सुरु झालीय. यातून कामगारहित साधलं जाणार नाही. तसंच वीजेचे दर, पाणी, जमीन यांची उपलब्धता या सर्व गोष्टींची अनुकूलता नसेल तर केवळ कामगार कायदे शिथील करुन गुंतवणूक येणार नाही, हे राज्यांनी लक्षात घ्यायला हवं......
ताज्या बजेटमधे निर्गुंतवणुकीकरणाद्वारे १ लाख ७५ हजार कोटी रुपये उभारण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. सरकारी उद्योगांचा कारभार सुधारणं, हा वास्तविक पाहता त्यामागचा हेतू असला पाहिजे. तोट्यात चालणार्या सरकारी उद्योगांना फुंकून टाकण्याचा म्हणून त्याकडे पाहणं चुकीचं ठरेल. त्यामुळेच निर्गुंतवणुकीकरणाचं एक सुस्पष्ट, वास्तव, व्यवहारिक आणि पुरेशी लवचिकता असणारं धोरण पुढं येणं आता गरजेचं बनलंय.
ताज्या बजेटमधे निर्गुंतवणुकीकरणाद्वारे १ लाख ७५ हजार कोटी रुपये उभारण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. सरकारी उद्योगांचा कारभार सुधारणं, हा वास्तविक पाहता त्यामागचा हेतू असला पाहिजे. तोट्यात चालणार्या सरकारी उद्योगांना फुंकून टाकण्याचा म्हणून त्याकडे पाहणं चुकीचं ठरेल. त्यामुळेच निर्गुंतवणुकीकरणाचं एक सुस्पष्ट, वास्तव, व्यवहारिक आणि पुरेशी लवचिकता असणारं धोरण पुढं येणं आता गरजेचं बनलंय......
केंद्र सरकार आपल्या मालकीच्या सरकारी कंपन्यांमधला हिस्सा विकण्याच्या तयारीत आहे. यासाठीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. या प्रक्रियेला केंद्रीय मंत्रीमंडळाचीही मंजुरी मिळालीय. सरकारी कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीवर रॅमन मॅगसेसे विजेते, ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी लेखवजा फेसबूक पोस्ट लिहिलीय. त्या हिंदी पोस्टचा हा मराठी अनुवाद.
केंद्र सरकार आपल्या मालकीच्या सरकारी कंपन्यांमधला हिस्सा विकण्याच्या तयारीत आहे. यासाठीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. या प्रक्रियेला केंद्रीय मंत्रीमंडळाचीही मंजुरी मिळालीय. सरकारी कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीवर रॅमन मॅगसेसे विजेते, ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी लेखवजा फेसबूक पोस्ट लिहिलीय. त्या हिंदी पोस्टचा हा मराठी अनुवाद......
अचानक फी दरवाढ केल्यानं जेएनयूमधे आंदोलन सुरू झालं होतं. हे आंदोलन आता थंडावलंय. पण शिक्षणाचं खासगीकरण आणि शैक्षणिक संस्थांची स्वायत्तता हिरावून घेण्याचे प्रयत्न थांबलेले नाहीत. देश ताब्यात घ्यायचा असतो तेव्हा असं केलं जातं. पुण्यातल्या लोकायत हॉलमधे झालेल्या एका चर्चेत हा सूर व्यक्त करण्यात आला. त्या चर्चेचा हा रिपोर्ट.
अचानक फी दरवाढ केल्यानं जेएनयूमधे आंदोलन सुरू झालं होतं. हे आंदोलन आता थंडावलंय. पण शिक्षणाचं खासगीकरण आणि शैक्षणिक संस्थांची स्वायत्तता हिरावून घेण्याचे प्रयत्न थांबलेले नाहीत. देश ताब्यात घ्यायचा असतो तेव्हा असं केलं जातं. पुण्यातल्या लोकायत हॉलमधे झालेल्या एका चर्चेत हा सूर व्यक्त करण्यात आला. त्या चर्चेचा हा रिपोर्ट......
देशाची डगमगती अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी सरकरी कंपन्यांमधून निर्गुंतवणूक करायची आणि काही कंपन्यांचं खासगीकरण करायचं अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केलीय. निर्गुंतवणूक हा शब्द अनेक बातम्यांमधून आपल्या समोर येतोय. पण यासगळ्याची मोठी किंमत सरकारी कंपन्यांतल्या कामगारांना मोजावी लागेल.
देशाची डगमगती अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी सरकरी कंपन्यांमधून निर्गुंतवणूक करायची आणि काही कंपन्यांचं खासगीकरण करायचं अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केलीय. निर्गुंतवणूक हा शब्द अनेक बातम्यांमधून आपल्या समोर येतोय. पण यासगळ्याची मोठी किंमत सरकारी कंपन्यांतल्या कामगारांना मोजावी लागेल......
नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची सुत्रं हाती घेताच मिनिमम गवरमेंट, मॅक्झिमम गवर्नंसचा नारा दिला. मी चौकीदारासारखं देशाचा कारभार सांभाळणार असल्याचं सांगितलं. पण नंतरच्या काळात चौकीदाराभोवती संशयाचं वातावरण निर्माण झालं. काँग्रेसने चौकीदार ही चोर हैं, असा आरोप केला. मग मोदींनी मैं भी चौकीदार कॅम्पेन सुरू केलं. पण या सगळ्या आरोप-प्रत्यारोपात चौकीदार चोर नसूही शकतो.
नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची सुत्रं हाती घेताच मिनिमम गवरमेंट, मॅक्झिमम गवर्नंसचा नारा दिला. मी चौकीदारासारखं देशाचा कारभार सांभाळणार असल्याचं सांगितलं. पण नंतरच्या काळात चौकीदाराभोवती संशयाचं वातावरण निर्माण झालं. काँग्रेसने चौकीदार ही चोर हैं, असा आरोप केला. मग मोदींनी मैं भी चौकीदार कॅम्पेन सुरू केलं. पण या सगळ्या आरोप-प्रत्यारोपात चौकीदार चोर नसूही शकतो......