देशात सणासुदीचे दिवस सुरू होताहेत. पर्यटकांची गर्दीही आता वाढेल. गणपतीसाठी मुंबई, पुण्यात होणारी लक्षावधींची गर्दीही आपण दरवर्षी पाहतो. ही सगळी गर्दी व्यवस्थेवर आणि निसर्गावर असह्य ताण आणतेय. काही वर्षांपूर्वी जिथं काही शेकडो लोक जायचे, तिथे आज लाखांची गर्दी होतेय. पर्यटनाची अर्थव्यवस्था मान्य केली तरीही, हे सगळं फुटेल एवढं वाढलंय. युरोप हे रोखण्यासाठी पावलं उचलतंय, भारताचं काय?
देशात सणासुदीचे दिवस सुरू होताहेत. पर्यटकांची गर्दीही आता वाढेल. गणपतीसाठी मुंबई, पुण्यात होणारी लक्षावधींची गर्दीही आपण दरवर्षी पाहतो. ही सगळी गर्दी व्यवस्थेवर आणि निसर्गावर असह्य ताण आणतेय. काही वर्षांपूर्वी जिथं काही शेकडो लोक जायचे, तिथे आज लाखांची गर्दी होतेय. पर्यटनाची अर्थव्यवस्था मान्य केली तरीही, हे सगळं फुटेल एवढं वाढलंय. युरोप हे रोखण्यासाठी पावलं उचलतंय, भारताचं काय?.....