गर्भपात कायद्यात सुधारणा आणणारं विधेयक राज्यसभेत मागच्या मंगळवारी पास झालं. या कायद्यानुसार कायदेशीर गर्भपाताचा कालावधी वाढवण्यात आलाय. पण या बदलातही गर्भपात हा संपूर्णपणे बाईचा अधिकार असल्याचं मान्य करण्यात आलेलं नाही. गर्भपातासाठी गर्भाचं व्यंग, मानसिक आजार अशा अटी या सुधारणेत ठेवण्यात आल्यात. पण बाईच्या मनस्थितीचा विचार यात केलेला नाही.
गर्भपात कायद्यात सुधारणा आणणारं विधेयक राज्यसभेत मागच्या मंगळवारी पास झालं. या कायद्यानुसार कायदेशीर गर्भपाताचा कालावधी वाढवण्यात आलाय. पण या बदलातही गर्भपात हा संपूर्णपणे बाईचा अधिकार असल्याचं मान्य करण्यात आलेलं नाही. गर्भपातासाठी गर्भाचं व्यंग, मानसिक आजार अशा अटी या सुधारणेत ठेवण्यात आल्यात. पण बाईच्या मनस्थितीचा विचार यात केलेला नाही......