शाओमीचा ‘एमआय ११’ हा नवा स्मार्टफोन गीकबेंचने केलेल्या चाचण्यांमधे अपयशी ठरलाय. याआधीही सॅमसंगच्या गॅलॅक्सी एस मालिकेतले काही फोन गीकबेंचने अपयशी ठरवले होते. गीकबेंचच्या या निर्णयामुळे इतर मोबाईल उत्पादक कंपन्यांनी या चाचण्यांचा आता धसकाच घेतलाय.
शाओमीचा ‘एमआय ११’ हा नवा स्मार्टफोन गीकबेंचने केलेल्या चाचण्यांमधे अपयशी ठरलाय. याआधीही सॅमसंगच्या गॅलॅक्सी एस मालिकेतले काही फोन गीकबेंचने अपयशी ठरवले होते. गीकबेंचच्या या निर्णयामुळे इतर मोबाईल उत्पादक कंपन्यांनी या चाचण्यांचा आता धसकाच घेतलाय......