गुढीपाडव्याला निघणारी पहिली शोभायात्रा १९९९मधे डोंबिवलीत निघाली. त्यानंतर गिरगाव, पार्ले इथपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शोभायात्रेचा ट्रेण्ड बनला. गुढीपाडवा हे सर्व हिंदूंचं नववर्ष नसतानाही, तिची मांडणी ही हिंदू नववर्ष स्वागतयात्रा अशी केली गेली. यापाठी निश्चितच राजकीय गणित होती आणि आहेत. ते अनेकदा स्पष्ट दिसलंय. यंदा या यात्रेच्या पंचविशीनिमित्त हे पुन्हा समजून घ्यायला हवं.
गुढीपाडव्याला निघणारी पहिली शोभायात्रा १९९९मधे डोंबिवलीत निघाली. त्यानंतर गिरगाव, पार्ले इथपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शोभायात्रेचा ट्रेण्ड बनला. गुढीपाडवा हे सर्व हिंदूंचं नववर्ष नसतानाही, तिची मांडणी ही हिंदू नववर्ष स्वागतयात्रा अशी केली गेली. यापाठी निश्चितच राजकीय गणित होती आणि आहेत. ते अनेकदा स्पष्ट दिसलंय. यंदा या यात्रेच्या पंचविशीनिमित्त हे पुन्हा समजून घ्यायला हवं......
ज्येष्ठ विचारवंत आणि इतिहास संशोधक डॉ. आ. ह. साळुंखे यांनी `गुढी आणि शंकरपार्वती` या पुस्तकात गुढीपाडव्याचा नव्या दृष्टीने अभ्यास मांडलाय. तो शिवपार्वती विवाहाचा उत्सव असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यासाठी अनेक बारीकसारीक संदर्भ देत हे संशोधन मांडलंयं. गुढीपाडव्याला साडेतीनशे वर्षांच्या इतिहासात शोधणाऱ्यांना त्यामुळे उत्तरं सापडली आहेत.
ज्येष्ठ विचारवंत आणि इतिहास संशोधक डॉ. आ. ह. साळुंखे यांनी `गुढी आणि शंकरपार्वती` या पुस्तकात गुढीपाडव्याचा नव्या दृष्टीने अभ्यास मांडलाय. तो शिवपार्वती विवाहाचा उत्सव असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यासाठी अनेक बारीकसारीक संदर्भ देत हे संशोधन मांडलंयं. गुढीपाडव्याला साडेतीनशे वर्षांच्या इतिहासात शोधणाऱ्यांना त्यामुळे उत्तरं सापडली आहेत......
एफएक्यू हा सध्याचा परवलीचा शब्द. एफएक्यूचा फुल फॉर्म फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेशन्स म्हणजे नेहमी विचारले जाणारे प्रश्न. गुढीपाडव्याचेही काही एफएक्यू आहेत. गुढीपाडव्याला नवं वर्षं कुठून येतं? त्याचा रामाशी काही संबंध आहे का? हे हिंदू नववर्षं आहे का? संभाजीराजांच्या मृत्यूशी या सणाचा काही संबंध आहे का? सगळ्या प्रश्नांची ही आरपार उत्तरं.
एफएक्यू हा सध्याचा परवलीचा शब्द. एफएक्यूचा फुल फॉर्म फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेशन्स म्हणजे नेहमी विचारले जाणारे प्रश्न. गुढीपाडव्याचेही काही एफएक्यू आहेत. गुढीपाडव्याला नवं वर्षं कुठून येतं? त्याचा रामाशी काही संबंध आहे का? हे हिंदू नववर्षं आहे का? संभाजीराजांच्या मृत्यूशी या सणाचा काही संबंध आहे का? सगळ्या प्रश्नांची ही आरपार उत्तरं. .....
गेली काही वर्षं गुढी पाडव्याच्या दिवशी मनसेप्रमुख राज ठाकरेंचं भाषण वाजतगाजत असतं. यंदा तर त्यांच्या भाषणाची खास वाट पाहिली जातेय. त्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी २०१८ ला राज ठाकरे यांनी शरद पवार यांची घेतलेली मुलाखत महत्त्वाची ठरलीय. जागतिक मराठी परिषदेने आयोजित केलेली ही मुलाखत गाजली. त्यातली ही निवडक प्रश्नोत्तरं, मराठी मनाचा शोध घेणारी.
गेली काही वर्षं गुढी पाडव्याच्या दिवशी मनसेप्रमुख राज ठाकरेंचं भाषण वाजतगाजत असतं. यंदा तर त्यांच्या भाषणाची खास वाट पाहिली जातेय. त्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी २०१८ ला राज ठाकरे यांनी शरद पवार यांची घेतलेली मुलाखत महत्त्वाची ठरलीय. जागतिक मराठी परिषदेने आयोजित केलेली ही मुलाखत गाजली. त्यातली ही निवडक प्रश्नोत्तरं, मराठी मनाचा शोध घेणारी......
सण साजरा करण्यासाठी गोडाशिवाय पर्यायच नसतो. आणि त्यात नवीन वर्षाचं स्वागत असंल तर मग क्रिमी, यम्मी आणि मधाळ अशा श्रीखंडाला कसं विसरणार? हा लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारा पदार्थ. पण काय आहे या श्रीखंडामागची कहाणी ते या लेखातून जाणून घेऊया.
सण साजरा करण्यासाठी गोडाशिवाय पर्यायच नसतो. आणि त्यात नवीन वर्षाचं स्वागत असंल तर मग क्रिमी, यम्मी आणि मधाळ अशा श्रीखंडाला कसं विसरणार? हा लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारा पदार्थ. पण काय आहे या श्रीखंडामागची कहाणी ते या लेखातून जाणून घेऊया......
गुढी पाडवा हा महाराष्ट्राचा पहिला स्वातंत्र्यदिन आहे. इसवीसनाच्या ७८व्या वर्षी गौतमीपूत्र सातकर्णी या सातवाहन घराण्यातल्या राजाने परकीय शकांचा सरदार नहपान याचा पराभव केला. त्या दिवसापासून शालिवाहन शक सुरू झालं आणि महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा उत्सवही.
गुढी पाडवा हा महाराष्ट्राचा पहिला स्वातंत्र्यदिन आहे. इसवीसनाच्या ७८व्या वर्षी गौतमीपूत्र सातकर्णी या सातवाहन घराण्यातल्या राजाने परकीय शकांचा सरदार नहपान याचा पराभव केला. त्या दिवसापासून शालिवाहन शक सुरू झालं आणि महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा उत्सवही. .....
गुढीपाडवा साजरा व्हायलाच हवा. पण गुढीपाडवा म्हणून. हिंदू नववर्ष असं मुळात काही असूच शकत नाही. वेगवेगळ्या भागातल्या आणि समाजातल्या हिंदूंची नवी वर्षं वेगवेगळी आहेत. सगळ्या हिंदूंचा नव्या वर्षाचा एकच एक दिवस असणंही शक्य नाही. या प्रत्येकाचं वेगळेपण टिकायला हवं. पण तेच तोडण्यासाठी सगळ्या हिंदूंवर एकच नवीन वर्षं लादलं जातंय. त्यासाठी शोभायात्रांमधून तरुणांवर गारुड केलं जातंय.
गुढीपाडवा साजरा व्हायलाच हवा. पण गुढीपाडवा म्हणून. हिंदू नववर्ष असं मुळात काही असूच शकत नाही. वेगवेगळ्या भागातल्या आणि समाजातल्या हिंदूंची नवी वर्षं वेगवेगळी आहेत. सगळ्या हिंदूंचा नव्या वर्षाचा एकच एक दिवस असणंही शक्य नाही. या प्रत्येकाचं वेगळेपण टिकायला हवं. पण तेच तोडण्यासाठी सगळ्या हिंदूंवर एकच नवीन वर्षं लादलं जातंय. त्यासाठी शोभायात्रांमधून तरुणांवर गारुड केलं जातंय......
जानेवारी, फेब्रुवारी अशा महिन्याचं इसवी सनाचं कॅलेंडर आपल्या भिंतींवर असलं, तरी आपण मराठी माणसं आपुलकीने साजरं करतो, ते गुढीपाडव्यापासून सुरू होणारं नवं वर्षं! पण महाराष्ट्रात ह्याच दोन कालगणनेच्या पद्धती झालेल्या नाहीत. याव्यतिरिक्तही अनेक कालगणना महाराष्ट्राने पाहिल्यात. त्याची ही माहिती.
जानेवारी, फेब्रुवारी अशा महिन्याचं इसवी सनाचं कॅलेंडर आपल्या भिंतींवर असलं, तरी आपण मराठी माणसं आपुलकीने साजरं करतो, ते गुढीपाडव्यापासून सुरू होणारं नवं वर्षं! पण महाराष्ट्रात ह्याच दोन कालगणनेच्या पद्धती झालेल्या नाहीत. याव्यतिरिक्तही अनेक कालगणना महाराष्ट्राने पाहिल्यात. त्याची ही माहिती......