चिलीच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. देशात पुन्हा एकदा डाव्यांचं सरकार आलंय. गॅब्रिएल बोरिक चिलीचे सगळ्यात तरुण राष्ट्राध्यक्ष ठरलेत. साम्यवादाचा पुरस्कार करणारी नवी अर्थव्यवस्था आणि नव्या संविधानाच्या मदतीने देशातल्या विस्कळीत समाजव्यवस्थेची घडी सुरळीत करताना बोरिक यांचा कस लागणार आहे.
चिलीच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. देशात पुन्हा एकदा डाव्यांचं सरकार आलंय. गॅब्रिएल बोरिक चिलीचे सगळ्यात तरुण राष्ट्राध्यक्ष ठरलेत. साम्यवादाचा पुरस्कार करणारी नवी अर्थव्यवस्था आणि नव्या संविधानाच्या मदतीने देशातल्या विस्कळीत समाजव्यवस्थेची घडी सुरळीत करताना बोरिक यांचा कस लागणार आहे......