मोबाईल तंत्रज्ञानाचा प्रसार-प्रचार वेगाने झाल्याचे अनेक फायदे समोर दिसत असले तरी या ऑनलाईन विश्वातल्या भुलभुलैय्याने अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्तही झालंय. जालन्यातील एका तरुणाने मॉस्ट बेट या भारतात बेकायदेशीर असलेल्या इंटरनेट गेमच्या चक्रात ४० लाख रुपये घालवल्याची घटना नुकतीच समोर आलीय. अशा फसव्या गेम्सच्या सापळ्यापासून तरुणांनी दूर राहणं गरजेचं आहे.
मोबाईल तंत्रज्ञानाचा प्रसार-प्रचार वेगाने झाल्याचे अनेक फायदे समोर दिसत असले तरी या ऑनलाईन विश्वातल्या भुलभुलैय्याने अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्तही झालंय. जालन्यातील एका तरुणाने मॉस्ट बेट या भारतात बेकायदेशीर असलेल्या इंटरनेट गेमच्या चक्रात ४० लाख रुपये घालवल्याची घटना नुकतीच समोर आलीय. अशा फसव्या गेम्सच्या सापळ्यापासून तरुणांनी दूर राहणं गरजेचं आहे......
ऑनलाईन गेमिंग कंपन्यांनी खेळाच्या नावावर सुरू केलेल्या सट्टेबाजीला आणि करचुकवेगिरीला नव्या नियमांनुसार लगाम घालण्यात येणार आहे. या कंपन्यांना भारतातले कायदे पाळणं बंधनकारक केलंय. सध्या ५ ते १४ वर्षांपर्यंतच्या मुलांमधे या गेम खेळण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. १६ हजार कोटींहून अधिक उलाढाल असणार्या या ऑनलाईन गेमिंग बाजाराची व्याप्ती २०२६ पर्यंत ५६ हजार कोटींवर जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.
ऑनलाईन गेमिंग कंपन्यांनी खेळाच्या नावावर सुरू केलेल्या सट्टेबाजीला आणि करचुकवेगिरीला नव्या नियमांनुसार लगाम घालण्यात येणार आहे. या कंपन्यांना भारतातले कायदे पाळणं बंधनकारक केलंय. सध्या ५ ते १४ वर्षांपर्यंतच्या मुलांमधे या गेम खेळण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. १६ हजार कोटींहून अधिक उलाढाल असणार्या या ऑनलाईन गेमिंग बाजाराची व्याप्ती २०२६ पर्यंत ५६ हजार कोटींवर जाण्याची शक्यता वर्तवली जातेय......
बर्मिंगहॅम इथल्या कॉमनवेल्थ गेमची नुकतीच सांगता झाली. भारतीय खेळाडूंनी २२ गोल्ड, १६ सिल्वर, २३ ब्रॉंझवर आपलं नाव कोरत ६१ पदकांची घसघशीत कमाई केलीय. यात सगळ्यात चर्चा झाली ती 'लॉन्स बॉल' या खेळाची. भारताच्या महिला आणि पुरुष गटाने पहिल्यांदाच या खेळात गोल्ड आणि सिल्वर मेडल मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. लॉन्स बॉलमधल्या तगड्या आणि अनुभवी टीमना त्यांनी अस्मान दाखवलं.
बर्मिंगहॅम इथल्या कॉमनवेल्थ गेमची नुकतीच सांगता झाली. भारतीय खेळाडूंनी २२ गोल्ड, १६ सिल्वर, २३ ब्रॉंझवर आपलं नाव कोरत ६१ पदकांची घसघशीत कमाई केलीय. यात सगळ्यात चर्चा झाली ती 'लॉन्स बॉल' या खेळाची. भारताच्या महिला आणि पुरुष गटाने पहिल्यांदाच या खेळात गोल्ड आणि सिल्वर मेडल मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. लॉन्स बॉलमधल्या तगड्या आणि अनुभवी टीमना त्यांनी अस्मान दाखवलं......
गेल्याच वर्षी पॉकेमॉनच्या गेम सिरीजची २५ वर्षं पूर्ण झाली. १९९६मधे सुरु झालेल्या या गेमची प्रसिद्धी पाहून १९९७मधे तिचं कार्टून वर्जनही काढण्यात आलं. त्याला जगभरातल्या लोकांनी डोक्यावर घेतलं. अॅश, पिकाचू ही नावं अल्पावधीतच घरोघरी पोचली. येत्या १ एप्रिलला हे कार्टून २५ वर्षाचं होतंय.
गेल्याच वर्षी पॉकेमॉनच्या गेम सिरीजची २५ वर्षं पूर्ण झाली. १९९६मधे सुरु झालेल्या या गेमची प्रसिद्धी पाहून १९९७मधे तिचं कार्टून वर्जनही काढण्यात आलं. त्याला जगभरातल्या लोकांनी डोक्यावर घेतलं. अॅश, पिकाचू ही नावं अल्पावधीतच घरोघरी पोचली. येत्या १ एप्रिलला हे कार्टून २५ वर्षाचं होतंय......
'द फेम गेम' या वेब सिरीजमधून माधुरी दीक्षितने ओटीटीवर पदार्पण केलंय. सेकंड इनिंगमधे माधुरीच्या कलाकृतींना प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीय. त्यासाठी 'द माधुरी दीक्षित'ला कम्फर्ट झोनमधून बाहेर पडावं लागेल. 'रिबूट' करून स्वतःला 'अपडेट' ठेवावं लागतं. माधुरी दीक्षित हे कसं करेल यावर तिचं पुढचं यश अवलंबून राहील.
'द फेम गेम' या वेब सिरीजमधून माधुरी दीक्षितने ओटीटीवर पदार्पण केलंय. सेकंड इनिंगमधे माधुरीच्या कलाकृतींना प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीय. त्यासाठी 'द माधुरी दीक्षित'ला कम्फर्ट झोनमधून बाहेर पडावं लागेल. 'रिबूट' करून स्वतःला 'अपडेट' ठेवावं लागतं. माधुरी दीक्षित हे कसं करेल यावर तिचं पुढचं यश अवलंबून राहील......
फेसबुक असो वा ट्वीटर, गेल्या महिन्याभरात अनेकांच्या टाईमलाईनवर हिरव्या-पिवळ्या ठिपक्यांची रांगोळीवजा पोस्ट दिसून आली. या रांगोळीची निर्मिती करण्यामागे ‘वर्डल’ नावाच्या एका इंटरनेट गेमचा हात आहे. आपल्या साथीदारासाठी भेटवस्तू म्हणून एका इंजिनीयरने बनवलेला हा गेम आज जगभर आवडीने खेळला जातोय.
फेसबुक असो वा ट्वीटर, गेल्या महिन्याभरात अनेकांच्या टाईमलाईनवर हिरव्या-पिवळ्या ठिपक्यांची रांगोळीवजा पोस्ट दिसून आली. या रांगोळीची निर्मिती करण्यामागे ‘वर्डल’ नावाच्या एका इंटरनेट गेमचा हात आहे. आपल्या साथीदारासाठी भेटवस्तू म्हणून एका इंजिनीयरने बनवलेला हा गेम आज जगभर आवडीने खेळला जातोय......
गुंतागुंतीच्या अनेक प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न नेटफ्लिक्सवरची ‘स्क्विड गेम’ ही नवी कोरियन सिरीज करतेय. ठराविक चाहतावर्ग ओलांडून ही वेबसिरीज सध्या जगभरात प्रचंड नावाजली जातेय. या सिरीजने फक्त नेटफ्लिक्सला ‘न भूतो न भविष्यती’ प्रसिद्धी मिळवून दिली नाही तर लॉकडाऊनच्या तडाख्यात अडकलेल्या चंदेरी दुनियेलाही दर्जेदार कंटेंटच्या जोरावर पुन्हा एकदा उसळी मारण्याचं प्रोत्साहनही दिलंय.
गुंतागुंतीच्या अनेक प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न नेटफ्लिक्सवरची ‘स्क्विड गेम’ ही नवी कोरियन सिरीज करतेय. ठराविक चाहतावर्ग ओलांडून ही वेबसिरीज सध्या जगभरात प्रचंड नावाजली जातेय. या सिरीजने फक्त नेटफ्लिक्सला ‘न भूतो न भविष्यती’ प्रसिद्धी मिळवून दिली नाही तर लॉकडाऊनच्या तडाख्यात अडकलेल्या चंदेरी दुनियेलाही दर्जेदार कंटेंटच्या जोरावर पुन्हा एकदा उसळी मारण्याचं प्रोत्साहनही दिलंय......
असूर ही वेबसिरिज सध्या खूप गाजतेय. खुनांची मालिका आणि त्यामागचं गुढ हे या सिरिजच्या केंद्रस्थानी असलं तरी त्याला जोडलेल्या भारतीय पौराणिक कथांच्या संदर्भामुळे ही सिरिज वेगळी ठरलीय. वेगवेगळ्या ज्ञानशाखांशी नातं सांगणारी ही वेबसिरिज अंगाचा थरकापही उडवते आणि आपल्याला आत्मपरीक्षण करायलाही भाग पाडते.
असूर ही वेबसिरिज सध्या खूप गाजतेय. खुनांची मालिका आणि त्यामागचं गुढ हे या सिरिजच्या केंद्रस्थानी असलं तरी त्याला जोडलेल्या भारतीय पौराणिक कथांच्या संदर्भामुळे ही सिरिज वेगळी ठरलीय. वेगवेगळ्या ज्ञानशाखांशी नातं सांगणारी ही वेबसिरिज अंगाचा थरकापही उडवते आणि आपल्याला आत्मपरीक्षण करायलाही भाग पाडते......
द अँग्री बर्ड्स सिनेमाचा सिक्वेल भारतात शुक्रवारी २३ ऑगस्टला रिलिज झाला. याच महिन्यात तो युरोप अमेरिकेसह जगभर रिलिज झालाय. आणि एक महिना संपायच्या आतच त्याने जगभरातून साडेसात कोटी अमेरिकन डॉलर्सचा म्हणजे रुपयांच्या भाषेत ५४० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमावलेत.
द अँग्री बर्ड्स सिनेमाचा सिक्वेल भारतात शुक्रवारी २३ ऑगस्टला रिलिज झाला. याच महिन्यात तो युरोप अमेरिकेसह जगभर रिलिज झालाय. आणि एक महिना संपायच्या आतच त्याने जगभरातून साडेसात कोटी अमेरिकन डॉलर्सचा म्हणजे रुपयांच्या भाषेत ५४० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमावलेत. .....
एप्रिलच्या सुरवातीपासूनच सर्वत्र बातम्या येत होत्या की अॅवेंजर एंडगेम बाहुबलीचा रेकॉर्ड तोडणार. त्यातच अॅवेंजर सिनेमालिकेचा हा सिनेमा म्हणजे शेवटचा भाग असल्याची घोषणा झाली. त्यामुळे रिलीज व्हायच्या आधीच तरुणाईने सिनेमाला डोक्यावर उचललं. पण ही सिरिज माहिती नसलेल्या अनेकांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं. सिनेमा बघितल्यावरही तो अनेकांना समजला नाही. त्यांच्यासाठी हा क्रॅश कोर्स.
एप्रिलच्या सुरवातीपासूनच सर्वत्र बातम्या येत होत्या की अॅवेंजर एंडगेम बाहुबलीचा रेकॉर्ड तोडणार. त्यातच अॅवेंजर सिनेमालिकेचा हा सिनेमा म्हणजे शेवटचा भाग असल्याची घोषणा झाली. त्यामुळे रिलीज व्हायच्या आधीच तरुणाईने सिनेमाला डोक्यावर उचललं. पण ही सिरिज माहिती नसलेल्या अनेकांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं. सिनेमा बघितल्यावरही तो अनेकांना समजला नाही. त्यांच्यासाठी हा क्रॅश कोर्स......
आज २४ एप्रिल. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा ४६वा बड्डे. रात्री बारा वाजल्यापासून सोशल मीडियातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. सचिन क्रिकेटमधून रिटायर्ड झाला असला तरी सर्व क्रिकेटप्रेमींसाठी तो क्रिकेटचा देव आहे. त्याची खेळी आजही आपल्या लक्षात आहे. सचिनच्या बड्डेनिमित्त त्याच्या क्रिकेटच्या आठवणी पुन्हा जागवूया.
आज २४ एप्रिल. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा ४६वा बड्डे. रात्री बारा वाजल्यापासून सोशल मीडियातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. सचिन क्रिकेटमधून रिटायर्ड झाला असला तरी सर्व क्रिकेटप्रेमींसाठी तो क्रिकेटचा देव आहे. त्याची खेळी आजही आपल्या लक्षात आहे. सचिनच्या बड्डेनिमित्त त्याच्या क्रिकेटच्या आठवणी पुन्हा जागवूया......
सेक्रेड गेम या नेटफ्लिक्सवरच्या सिरीजमधे गणेश गायतोंडेची कुक्कू गुडलक घेऊन येते. सर्वांना कक्कूचं गुडलक हवंय पण कक्कू नको अशीच परीस्थिती आहे. दिल्लीत नुकताच साहित्योत्सव झाला. त्यात तृतीयपंथी समाजातल्या १५ कवींनी याच विरोधाभासावर नेमकं बोट ठेवलं. त्यांच्या कवी संमेलनाची ही गोष्ट.
सेक्रेड गेम या नेटफ्लिक्सवरच्या सिरीजमधे गणेश गायतोंडेची कुक्कू गुडलक घेऊन येते. सर्वांना कक्कूचं गुडलक हवंय पण कक्कू नको अशीच परीस्थिती आहे. दिल्लीत नुकताच साहित्योत्सव झाला. त्यात तृतीयपंथी समाजातल्या १५ कवींनी याच विरोधाभासावर नेमकं बोट ठेवलं. त्यांच्या कवी संमेलनाची ही गोष्ट......