बाप आणि मुलीचं नातं फार हळवं असतं. दोघांच्याही नात्याकडे तसंच पाहिलं जातं. पण याच नात्यामधे पैसा आणि संपत्तीच्या हव्यासापोटी मिठाचा खडा पडला तर? असंच काहीसं चित्रण असलेली 'हक्कसोड' ही मिलिंद जाधव यांची कादंबरी ग्रामीण भागातल्या नातेसंबंधांवर भाष्य करते. त्याला वेगवेगळे पदरही आहेत. यातली मिलिंद जाधव यांनी उभी केलेली पात्र आपल्या आजूबाजूलाही दिसत राहतात.
बाप आणि मुलीचं नातं फार हळवं असतं. दोघांच्याही नात्याकडे तसंच पाहिलं जातं. पण याच नात्यामधे पैसा आणि संपत्तीच्या हव्यासापोटी मिठाचा खडा पडला तर? असंच काहीसं चित्रण असलेली 'हक्कसोड' ही मिलिंद जाधव यांची कादंबरी ग्रामीण भागातल्या नातेसंबंधांवर भाष्य करते. त्याला वेगवेगळे पदरही आहेत. यातली मिलिंद जाधव यांनी उभी केलेली पात्र आपल्या आजूबाजूलाही दिसत राहतात......
अनेक वन्यजीव लोकांच्या अज्ञान, खोट्या प्रलोभनांचे बळी ठरतायत. मांडूळांची शिकार हा त्यातलाच एक प्रकार. याच समस्येला कथाविषय बनवून लेखक जयवंत बोदडे यांनी 'मांडूळ' हा कथासंग्रह वाचकांच्या भेटीला आणलाय. त्यातून शिकारीआडून चालणाऱ्या विविध अनिष्ट प्रकारांची भांडाफोड केली आहे. तसंच अनेक लढाऊ नायिकाही या कथांमधून आपल्याला भेटत राहतात.
अनेक वन्यजीव लोकांच्या अज्ञान, खोट्या प्रलोभनांचे बळी ठरतायत. मांडूळांची शिकार हा त्यातलाच एक प्रकार. याच समस्येला कथाविषय बनवून लेखक जयवंत बोदडे यांनी 'मांडूळ' हा कथासंग्रह वाचकांच्या भेटीला आणलाय. त्यातून शिकारीआडून चालणाऱ्या विविध अनिष्ट प्रकारांची भांडाफोड केली आहे. तसंच अनेक लढाऊ नायिकाही या कथांमधून आपल्याला भेटत राहतात......
येत्या २१ जानेवारी २०२३ला पहिलं मृदगंध साहित्य संमेलन घटनांदूरला होतंय. या संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक, पत्रकार आणि कार्यकर्ते अमर हबीब यांची निवड झालीय. यानिमित्ताने त्यांनी केलेलं भाषण इतर अध्यक्षीय भाषणासारखं नाही. आपलं अध्यक्षीय भाषण करताना अमर हबीब यांनी काही नव्या आणि गंभीर मुद्द्यांवर प्रकाश टाकलाय. त्या भाषणाचा संपादित अंश इथं देत आहोत.
येत्या २१ जानेवारी २०२३ला पहिलं मृदगंध साहित्य संमेलन घटनांदूरला होतंय. या संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक, पत्रकार आणि कार्यकर्ते अमर हबीब यांची निवड झालीय. यानिमित्ताने त्यांनी केलेलं भाषण इतर अध्यक्षीय भाषणासारखं नाही. आपलं अध्यक्षीय भाषण करताना अमर हबीब यांनी काही नव्या आणि गंभीर मुद्द्यांवर प्रकाश टाकलाय. त्या भाषणाचा संपादित अंश इथं देत आहोत......
आंध्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेलगत असणाऱ्या झरीजामणी या आदिवासीबहुल तालुक्यात कोलाम ही आदिम जमात मोठ्या प्रमाणावर आहे. इथंच शिराटोकी नावाचं एक गाव आहे. निसर्गाच्या जवळ नेणारी नैसर्गिक शेती करायची असं इथल्या गावकऱ्यांनी ठरवलं. त्यातून अशिक्षित, अज्ञानी वाटणाऱ्या या लोकांनी एकत्र येऊन सामुदायिक शेती करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय.
आंध्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेलगत असणाऱ्या झरीजामणी या आदिवासीबहुल तालुक्यात कोलाम ही आदिम जमात मोठ्या प्रमाणावर आहे. इथंच शिराटोकी नावाचं एक गाव आहे. निसर्गाच्या जवळ नेणारी नैसर्गिक शेती करायची असं इथल्या गावकऱ्यांनी ठरवलं. त्यातून अशिक्षित, अज्ञानी वाटणाऱ्या या लोकांनी एकत्र येऊन सामुदायिक शेती करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय......
‘इंडियन ॲकॅडमी ऑफ सायन्स’मधे आयोजित केलेल्या ‘फ्रंटिअर्स ऑफ ह्युमॅनिटी’ या इंग्रजी व्याख्यानमालेत डॉ. अभय बंग यांचं व्याख्यान झालं. त्यावेळी ‘गांधीजींच्या कार्यपद्धतींमागचे विज्ञान’ या त्यांच्या व्याख्यानात डॉ. बंग यांनी गांधीजी आणि त्यांच्या विज्ञानाशी असलेल्या नात्यावर प्रकाश टाकला होता. त्या व्याख्यानाचा हा साधना साप्ताहिकात प्रकाशित झालेला अनुवादित अंश महात्मा गांधीजींच्या स्मृतिदिनी इथं देत आहोत.
‘इंडियन ॲकॅडमी ऑफ सायन्स’मधे आयोजित केलेल्या ‘फ्रंटिअर्स ऑफ ह्युमॅनिटी’ या इंग्रजी व्याख्यानमालेत डॉ. अभय बंग यांचं व्याख्यान झालं. त्यावेळी ‘गांधीजींच्या कार्यपद्धतींमागचे विज्ञान’ या त्यांच्या व्याख्यानात डॉ. बंग यांनी गांधीजी आणि त्यांच्या विज्ञानाशी असलेल्या नात्यावर प्रकाश टाकला होता. त्या व्याख्यानाचा हा साधना साप्ताहिकात प्रकाशित झालेला अनुवादित अंश महात्मा गांधीजींच्या स्मृतिदिनी इथं देत आहोत......
महाराष्ट्रातले निम्म्याहून अधिक लोक शहरांमधे राहतात. या सगळ्यांसाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था उभी करणं आपल्या समोरचं मोठं आव्हान आहे. त्यामुळे एका मुंबई मॉडेलने आपलं भागणार नाही. सार्वजनिक आरोग्याचं सर्वांगीण मॉडेल आपल्याला राज्यातल्या प्रत्येक शहर आणि प्रत्येक गावांमधे उभं करण्याची गरज आहे. मुंबईच्या यशाने आपण त्या दिशेने अधिक दमदार पावलं टाकू याची खात्री आहे.
महाराष्ट्रातले निम्म्याहून अधिक लोक शहरांमधे राहतात. या सगळ्यांसाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था उभी करणं आपल्या समोरचं मोठं आव्हान आहे. त्यामुळे एका मुंबई मॉडेलने आपलं भागणार नाही. सार्वजनिक आरोग्याचं सर्वांगीण मॉडेल आपल्याला राज्यातल्या प्रत्येक शहर आणि प्रत्येक गावांमधे उभं करण्याची गरज आहे. मुंबईच्या यशाने आपण त्या दिशेने अधिक दमदार पावलं टाकू याची खात्री आहे......
कोरोनाचा मुकाबला समर्थपणे करता यावा, यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाला जबाबदारी घ्यावी लागेल. आपल्याला ग्रामीण आणि शहरी भागात कम्युनिटी पॅनडेमिक प्लान तयार करावा लागेल आणि त्याचं काटेकोर पालन करावं लागेल. त्यासाठी गाव पातळीपासून नियोजनाची गरज आहे. कोविड नियंत्रणाचं हे कम्युनिटी मॉडेल नेमकं कसं असेल हे सांगणारी डॉ. प्रदीप आवटे यांची ही फेसबुक पोस्ट.
कोरोनाचा मुकाबला समर्थपणे करता यावा, यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाला जबाबदारी घ्यावी लागेल. आपल्याला ग्रामीण आणि शहरी भागात कम्युनिटी पॅनडेमिक प्लान तयार करावा लागेल आणि त्याचं काटेकोर पालन करावं लागेल. त्यासाठी गाव पातळीपासून नियोजनाची गरज आहे. कोविड नियंत्रणाचं हे कम्युनिटी मॉडेल नेमकं कसं असेल हे सांगणारी डॉ. प्रदीप आवटे यांची ही फेसबुक पोस्ट......
कोरोनासारखं मोठं संकट आल्यावरच आपल्याला सामाजिक आरोग्याची काळजी वाटू लागते. पण नामदेव गुंजाळ हे व्यक्तिमत्त्व गेली ३८ वर्ष सामाजिक आरोग्याचा पाया घालतायत. ते राहतात ग्रामीण भागात, लोकल वातावरणात. पण विचार ग्लोबल करतात. अनेक देश ते फिरलेत. या जागतिक साथीच्या काळात त्यांच्या कामाची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
कोरोनासारखं मोठं संकट आल्यावरच आपल्याला सामाजिक आरोग्याची काळजी वाटू लागते. पण नामदेव गुंजाळ हे व्यक्तिमत्त्व गेली ३८ वर्ष सामाजिक आरोग्याचा पाया घालतायत. ते राहतात ग्रामीण भागात, लोकल वातावरणात. पण विचार ग्लोबल करतात. अनेक देश ते फिरलेत. या जागतिक साथीच्या काळात त्यांच्या कामाची आठवण आल्याशिवाय राहत नाही......
झारखंडमधे आता शेवटच्या टप्प्याचं मतदान शिल्लक आहे. आतापर्यंतच्या मतदानात शहरी भागातल्या मतदारांत निरुत्साह दिसून आला. याउलट ग्रामीण भागात मतदारांच्या रांगाच्या रांगा लागल्या. शहरी भागातला मतदारांचा हा निरुत्साह पुन्हा सत्तेवर येताना भाजपसाठी अडचणीचा ठरू शकतो.
झारखंडमधे आता शेवटच्या टप्प्याचं मतदान शिल्लक आहे. आतापर्यंतच्या मतदानात शहरी भागातल्या मतदारांत निरुत्साह दिसून आला. याउलट ग्रामीण भागात मतदारांच्या रांगाच्या रांगा लागल्या. शहरी भागातला मतदारांचा हा निरुत्साह पुन्हा सत्तेवर येताना भाजपसाठी अडचणीचा ठरू शकतो......
सांगली जिल्ह्यातल्या विटा इथे नुकतंच ग्रामीण मराठी साहित्य संमेलन झालं. या संमेलनाला मोठी परंपरा आहे. पु.लं. देशपांडे गेल्या रविवारी २० जानेवारीला झालेल्या ३७ व्या संमेलनाचे अध्यक्ष होते, ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख. त्यांनी आपल्या भाषणात सद्यस्थितीचा विविधांगी आढावा घेत आपली परखड मत मांडली. त्यांच्या भाषणाचा हा संपादित अंश.
सांगली जिल्ह्यातल्या विटा इथे नुकतंच ग्रामीण मराठी साहित्य संमेलन झालं. या संमेलनाला मोठी परंपरा आहे. पु.लं. देशपांडे गेल्या रविवारी २० जानेवारीला झालेल्या ३७ व्या संमेलनाचे अध्यक्ष होते, ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख. त्यांनी आपल्या भाषणात सद्यस्थितीचा विविधांगी आढावा घेत आपली परखड मत मांडली. त्यांच्या भाषणाचा हा संपादित अंश......