अमेरिकेतल्या श्वेतवर्णीयांच्या वर्चस्ववादी विचारधारेत ‘ग्रेट रिप्लेसमेंट थिएरी’ म्हणजे महान बदल ही संकल्पना मोठ्याप्रमाणात रुजू होताना दिसतेय. श्वेतवर्णीय समुदायाची जागा, त्यांचे हक्क, महत्व, संधी हे स्थलांतरित लोक बळकावत आहेत अशा निराधार तत्त्वावर ही संकल्पना आधारलेली आहे. त्यातूनच इतर वंश, वर्णाच्या लोकांच्याप्रती द्वेष मनात धरून हल्ले करण्याचं प्रमाण वाढलंय.
अमेरिकेतल्या श्वेतवर्णीयांच्या वर्चस्ववादी विचारधारेत ‘ग्रेट रिप्लेसमेंट थिएरी’ म्हणजे महान बदल ही संकल्पना मोठ्याप्रमाणात रुजू होताना दिसतेय. श्वेतवर्णीय समुदायाची जागा, त्यांचे हक्क, महत्व, संधी हे स्थलांतरित लोक बळकावत आहेत अशा निराधार तत्त्वावर ही संकल्पना आधारलेली आहे. त्यातूनच इतर वंश, वर्णाच्या लोकांच्याप्रती द्वेष मनात धरून हल्ले करण्याचं प्रमाण वाढलंय......