logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
पश्चिम बंगालच्या शिक्षक भरती घोटाळ्याचं गौडबंगाल
सुनील डोळे
०१ ऑगस्ट २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

पश्चिम बंगालमधे उद्योगमंत्री पार्थ चटर्जी बहुचर्चित शिक्षक भरती घोटाळ्यामुळे विशेष प्रकाश झोतात आले आहेत. हा घोटाळा सुमारे २० हजार कोटी रुपयांचा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पार्थ चटर्जी यांच्या एकेक कहाण्या थक्क करणार्‍या आहेत. त्यांनी आपल्या आवडत्या कुत्र्यांसाठीसुद्धा खास फ्लॅट खरेदी केला होता. आतापर्यंत तपासात उघड झालेला तपशील हे हिमनगाचं टोक म्हणता येईल.


Card image cap
पश्चिम बंगालच्या शिक्षक भरती घोटाळ्याचं गौडबंगाल
सुनील डोळे
०१ ऑगस्ट २०२२

पश्चिम बंगालमधे उद्योगमंत्री पार्थ चटर्जी बहुचर्चित शिक्षक भरती घोटाळ्यामुळे विशेष प्रकाश झोतात आले आहेत. हा घोटाळा सुमारे २० हजार कोटी रुपयांचा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पार्थ चटर्जी यांच्या एकेक कहाण्या थक्क करणार्‍या आहेत. त्यांनी आपल्या आवडत्या कुत्र्यांसाठीसुद्धा खास फ्लॅट खरेदी केला होता. आतापर्यंत तपासात उघड झालेला तपशील हे हिमनगाचं टोक म्हणता येईल......


Card image cap
एकाच घोटाळ्यात लालूप्रसाद पुन्हा पुन्हा दोषी का ठरतात?
प्रथमेश हळंदे
२१ फेब्रुवारी २०२२
वाचन वेळ : ४ मिनिटं

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव पुन्हा एकदा चारा घोटाळा प्रकरणात अडकले आहेत. चारा घोटाळ्यात अडकायची ही त्यांची पाचवी वेळ आहे. सध्या देशभरात इतके मोठमोठे घोटाळे घडत असताना बिहारसोबतच पूर्ण देशाचं लक्ष आपल्याकडं वेधून घेणारा हा तीन दशकं जुना चारा घोटाळा नेमका आहे तरी काय, याचा हा लेखाजोखा.


Card image cap
एकाच घोटाळ्यात लालूप्रसाद पुन्हा पुन्हा दोषी का ठरतात?
प्रथमेश हळंदे
२१ फेब्रुवारी २०२२

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव पुन्हा एकदा चारा घोटाळा प्रकरणात अडकले आहेत. चारा घोटाळ्यात अडकायची ही त्यांची पाचवी वेळ आहे. सध्या देशभरात इतके मोठमोठे घोटाळे घडत असताना बिहारसोबतच पूर्ण देशाचं लक्ष आपल्याकडं वेधून घेणारा हा तीन दशकं जुना चारा घोटाळा नेमका आहे तरी काय, याचा हा लेखाजोखा......


Card image cap
राम तेरी गंगा मैली हो गई!
प्रमोद चुंचूवार
२२ जून २०२१
वाचन वेळ : ७ मिनिटं

स्वीस बँकेतून काळा पैसा भारतात आणू असं भाजपने आश्वासन दिलं होतं. २०२० मधे याच काळ्या पैशात वाढ झालीय. रामाच्या नावावर मिळवलेल्या सत्तेचा पैसे कमावण्यासाठी वापर करायचा आणि ही कमाई करणाऱ्यांना सत्ता वापरून पाठिशी घालायचं हेच रामाचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांचं चरित्र आहे. ते स्वीस बँकेतल्या वाढलेल्या ठेवींनी आणि राम मंदीर ट्रस्टने केलेल्या घोटाळ्यानं सिद्ध झालंय.


Card image cap
राम तेरी गंगा मैली हो गई!
प्रमोद चुंचूवार
२२ जून २०२१

स्वीस बँकेतून काळा पैसा भारतात आणू असं भाजपने आश्वासन दिलं होतं. २०२० मधे याच काळ्या पैशात वाढ झालीय. रामाच्या नावावर मिळवलेल्या सत्तेचा पैसे कमावण्यासाठी वापर करायचा आणि ही कमाई करणाऱ्यांना सत्ता वापरून पाठिशी घालायचं हेच रामाचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांचं चरित्र आहे. ते स्वीस बँकेतल्या वाढलेल्या ठेवींनी आणि राम मंदीर ट्रस्टने केलेल्या घोटाळ्यानं सिद्ध झालंय......


Card image cap
शेअर बाजार सुरक्षित नसेल तर गुंतवणूकदारांनी करायचं काय?
हेमंत देसाई
२१ जून २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

गेल्या सोमवारी भारतातील अग्रगण्य अशा अदानी ग्रुपचं बाजारमूल्य जवळपास १ लाख कोटी रुपयांनी कोसळलं. त्यांच्या परदेशी गुंतवणूकदारांची डी मॅट खाती गोठवल्याने ही घसरण झाली. गेल्या काही वर्षांत सातत्याने बँकाकडून कर्ज घेऊन पळून गेल्याच्या फसवणुकी होतायत. अशात भांडवली बाजारात विदेशातला संशयास्पद आणि काळा पैसा येऊन कृत्रिम तेजी निर्माण झाली तर ते धोकादायक ठरतं.


Card image cap
शेअर बाजार सुरक्षित नसेल तर गुंतवणूकदारांनी करायचं काय?
हेमंत देसाई
२१ जून २०२१

गेल्या सोमवारी भारतातील अग्रगण्य अशा अदानी ग्रुपचं बाजारमूल्य जवळपास १ लाख कोटी रुपयांनी कोसळलं. त्यांच्या परदेशी गुंतवणूकदारांची डी मॅट खाती गोठवल्याने ही घसरण झाली. गेल्या काही वर्षांत सातत्याने बँकाकडून कर्ज घेऊन पळून गेल्याच्या फसवणुकी होतायत. अशात भांडवली बाजारात विदेशातला संशयास्पद आणि काळा पैसा येऊन कृत्रिम तेजी निर्माण झाली तर ते धोकादायक ठरतं......


Card image cap
सरकार बदलतं, आरोप प्रत्यारोप तेच राहतात
रविकिरण देशमुख
२४ मार्च २०२१
वाचन वेळ : ९ मिनिटं

सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्तपदावरून परमबीर सिंग उचलबांगडी झाली. त्यांनी टाकलेला लेटरबॉम्ब राजकीय धुळवडीचं निमित्त ठरलाय. भाजप ठाकरे सरकारला सगळ्या बाजूने घेरण्याचा प्रयत्न करतंय. मुळात प्रत्येक सरकारांना काही खास जबाबदारी पार पाडणारे लोक हवे असतात. त्यामुळे अशा उचापतखोर लोकांची काही कमतरता नाही आणि त्यांच्या सेवा वापरणाऱ्यांचीही काही उणीव नाही.


Card image cap
सरकार बदलतं, आरोप प्रत्यारोप तेच राहतात
रविकिरण देशमुख
२४ मार्च २०२१

सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्तपदावरून परमबीर सिंग उचलबांगडी झाली. त्यांनी टाकलेला लेटरबॉम्ब राजकीय धुळवडीचं निमित्त ठरलाय. भाजप ठाकरे सरकारला सगळ्या बाजूने घेरण्याचा प्रयत्न करतंय. मुळात प्रत्येक सरकारांना काही खास जबाबदारी पार पाडणारे लोक हवे असतात. त्यामुळे अशा उचापतखोर लोकांची काही कमतरता नाही आणि त्यांच्या सेवा वापरणाऱ्यांचीही काही उणीव नाही......


Card image cap
महापोर्टलचा महाव्यापम घोटाळा सुनियोजित होता?
ज्ञानेश महाराव
२५ डिसेंबर २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

देवेंद्र फडणवीस सरकारने सुरू केलेल्या महापरीक्षा या पोर्टलमधला गोंधळ उघडकीस आला. त्यानंतर सुप्रिया सुळे, राजू शेट्टी यांसारख्या नेत्यांनी हे पोर्टल बंद करण्याची मागणी नव्या सरकारकडे केली. महापरीक्षा पोर्टलमधे नुसता गोंधळ झालाय असं नाही, तर फडणवीसांच्या आयटी सेलनं केलेला हा सुनियोजित घोटाळा असल्याचं समोर आलंय.


Card image cap
महापोर्टलचा महाव्यापम घोटाळा सुनियोजित होता?
ज्ञानेश महाराव
२५ डिसेंबर २०१९

देवेंद्र फडणवीस सरकारने सुरू केलेल्या महापरीक्षा या पोर्टलमधला गोंधळ उघडकीस आला. त्यानंतर सुप्रिया सुळे, राजू शेट्टी यांसारख्या नेत्यांनी हे पोर्टल बंद करण्याची मागणी नव्या सरकारकडे केली. महापरीक्षा पोर्टलमधे नुसता गोंधळ झालाय असं नाही, तर फडणवीसांच्या आयटी सेलनं केलेला हा सुनियोजित घोटाळा असल्याचं समोर आलंय......


Card image cap
माणिकराव जाधवांनी शरद पवारांना ईडीच्या फेऱ्यात कसं अडकवलं?
संजय जेवरीकर
२८ सप्टेंबर २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

विधानसभा निवडणुक आली. नेमका तेव्हाच शरद पवारांवर ईडीचा गुन्हा दाखल झाला आणि सत्ताधारी पक्षाकडे सगळ्यांचा रोष गेला. पण पवारांविरूद्ध कोर्टात याचिका  साखर कारखानदार, कामगार चळवळीचे नेते कॉम्रेड माणिकराव जाधव यांनी दाखल केली होती. पवारांविरूद्धचे सगळे पुरावे माणिक जाधव यांनी न्यायालयासमोर सादर केले आहेत. कोण हे जाधव, ज्यांच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ उडालीय?


Card image cap
माणिकराव जाधवांनी शरद पवारांना ईडीच्या फेऱ्यात कसं अडकवलं?
संजय जेवरीकर
२८ सप्टेंबर २०१९

विधानसभा निवडणुक आली. नेमका तेव्हाच शरद पवारांवर ईडीचा गुन्हा दाखल झाला आणि सत्ताधारी पक्षाकडे सगळ्यांचा रोष गेला. पण पवारांविरूद्ध कोर्टात याचिका  साखर कारखानदार, कामगार चळवळीचे नेते कॉम्रेड माणिकराव जाधव यांनी दाखल केली होती. पवारांविरूद्धचे सगळे पुरावे माणिक जाधव यांनी न्यायालयासमोर सादर केले आहेत. कोण हे जाधव, ज्यांच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ उडालीय?.....


Card image cap
पीएमसी बँकेपुढे अडीच हजार कोटी रुपये उभे करण्याचं टार्गेट
टीम कोलाज
२६ सप्टेंबर २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

पीएमसी बँकेपुढे रोज लोकांची गर्दी आपण बघतोय. कोणी तर म्हणतंय ही पीएमसी बँकेची नोटबंदी आहे. बँक बंद असल्यामुळे अनेक ठेवीदारांना आज घर चालवणं कठीण होऊन बसलंय. पण सलग दोन वर्ष ए ग्रेट मिळणाऱ्या बँकेवर अचानक आर्थिक संकट कसं कोसळलं?


Card image cap
पीएमसी बँकेपुढे अडीच हजार कोटी रुपये उभे करण्याचं टार्गेट
टीम कोलाज
२६ सप्टेंबर २०१९

पीएमसी बँकेपुढे रोज लोकांची गर्दी आपण बघतोय. कोणी तर म्हणतंय ही पीएमसी बँकेची नोटबंदी आहे. बँक बंद असल्यामुळे अनेक ठेवीदारांना आज घर चालवणं कठीण होऊन बसलंय. पण सलग दोन वर्ष ए ग्रेट मिळणाऱ्या बँकेवर अचानक आर्थिक संकट कसं कोसळलं?.....


Card image cap
ईडीच्या कारवाईचा फायदा पवार उठवणार की फडणवीस?
सदानंद घायाळ
२६ सप्टेंबर २०१९
वाचन वेळ : ७ मिनिटं

विधानसभा रणधुमाळीच्या सुरवातीलाच शरद पवारांचं ईडीच्या कारवाईत नाव आल्याने चांगलंच धुमशान पेटलंय. ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत पवारांवर आर्थिक फसवणुकीचा एकही गुन्हा दाखल झाला नाही. आता या कारवाईला पवारांनी प्रचाराचा मुद्दा बनवलंय. पण कुणाला फायदा होणार? त्यादृष्टीने सत्ताधारी आणि विरोधक जोरदार मोर्चेबांधणी करताहेत.


Card image cap
ईडीच्या कारवाईचा फायदा पवार उठवणार की फडणवीस?
सदानंद घायाळ
२६ सप्टेंबर २०१९

विधानसभा रणधुमाळीच्या सुरवातीलाच शरद पवारांचं ईडीच्या कारवाईत नाव आल्याने चांगलंच धुमशान पेटलंय. ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत पवारांवर आर्थिक फसवणुकीचा एकही गुन्हा दाखल झाला नाही. आता या कारवाईला पवारांनी प्रचाराचा मुद्दा बनवलंय. पण कुणाला फायदा होणार? त्यादृष्टीने सत्ताधारी आणि विरोधक जोरदार मोर्चेबांधणी करताहेत......