पहिल्या दलित आत्मचरित्रकार शांताबाई कांबळे यांचा जन्म मार्च १९२३ चा. बाबासाहेब आंबेडकर लंडनहून बॅरिस्टर होऊन परतले ते एप्रिल १९२३ ला. त्यांचा पहिला खटला हा महार जातीवरच्या अन्यायाचा. म्हणजेच शांताबाईंनी बाबासाहेबांची जातीअंताची संपूर्ण लढाई, एका महार घरात आणि तेही बाई म्हणून अनुभवली. खंबीरपणे शब्दांमधे मांडली. त्यांचं २५ जानेवारीला निधन झालंय. शांताबाई समजून घेणं हे आजच्या पिढीसाठी महत्त्वाचं आहे.
पहिल्या दलित आत्मचरित्रकार शांताबाई कांबळे यांचा जन्म मार्च १९२३ चा. बाबासाहेब आंबेडकर लंडनहून बॅरिस्टर होऊन परतले ते एप्रिल १९२३ ला. त्यांचा पहिला खटला हा महार जातीवरच्या अन्यायाचा. म्हणजेच शांताबाईंनी बाबासाहेबांची जातीअंताची संपूर्ण लढाई, एका महार घरात आणि तेही बाई म्हणून अनुभवली. खंबीरपणे शब्दांमधे मांडली. त्यांचं २५ जानेवारीला निधन झालंय. शांताबाई समजून घेणं हे आजच्या पिढीसाठी महत्त्वाचं आहे......
गोपाळ गणेश आगरकर यांच्यानंतर त्यांच्याइतकाच प्रखर बुद्धिवाद निर्भयपणे मांडणारी एकमेव व्यक्ती म्हणजे रघुनाथ धोंडो कर्वे. त्यांची कार्यनिष्ठा, बुद्धिप्रामाण्यवाद आणि चरित्र ‘एकटा’ या पुस्तकातून उमेश मुरलीधर सूर्यवंशी या कोल्हापूरच्या तरुण लेखकानं मांडण्याचा प्रयत्न केलाय.
गोपाळ गणेश आगरकर यांच्यानंतर त्यांच्याइतकाच प्रखर बुद्धिवाद निर्भयपणे मांडणारी एकमेव व्यक्ती म्हणजे रघुनाथ धोंडो कर्वे. त्यांची कार्यनिष्ठा, बुद्धिप्रामाण्यवाद आणि चरित्र ‘एकटा’ या पुस्तकातून उमेश मुरलीधर सूर्यवंशी या कोल्हापूरच्या तरुण लेखकानं मांडण्याचा प्रयत्न केलाय......
२०२१ हे देशभक्त केशवराव जेधे यांच्या जयंतीचं शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष. त्यानिमित्ताने पुण्यात य. दि. फडके लिखित 'केशवराव जेधे चरित्र' या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचं प्रकाशन झालं होतं. पंचवीस वर्ष हे पुस्तक बाजारात उपलब्ध नव्हतं. त्यासाठी केशवराव जेधे फाउंडेशननं पुढाकार घेतला. या पुस्तकाला राज्यातले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश इथं देत आहोत.
२०२१ हे देशभक्त केशवराव जेधे यांच्या जयंतीचं शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष. त्यानिमित्ताने पुण्यात य. दि. फडके लिखित 'केशवराव जेधे चरित्र' या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचं प्रकाशन झालं होतं. पंचवीस वर्ष हे पुस्तक बाजारात उपलब्ध नव्हतं. त्यासाठी केशवराव जेधे फाउंडेशननं पुढाकार घेतला. या पुस्तकाला राज्यातले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश इथं देत आहोत......
महाराष्ट्र सरकारच्या ‘महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती’ने मागच्या तीन वर्षांत सयाजीराव महाराजांचे चरित्रविषयक असे ६२ ग्रंथ प्रकाशित केले. हा ऐतिहासिक दस्तऐवज महाराजांच्या पुरोगामी, सुधारक, प्रज्ञावंत आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची सखोल ओळख करून देतो.
महाराष्ट्र सरकारच्या ‘महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती’ने मागच्या तीन वर्षांत सयाजीराव महाराजांचे चरित्रविषयक असे ६२ ग्रंथ प्रकाशित केले. हा ऐतिहासिक दस्तऐवज महाराजांच्या पुरोगामी, सुधारक, प्रज्ञावंत आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची सखोल ओळख करून देतो......
आज ६ जुलै. व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्मदिवस. २०-२२ वर्षांचे असतानाच नियतकालिकात प्रसिद्ध होणाऱ्या व्यक्तिचरित्रातून त्यांनी वाचकांचं लक्षं वेधून घेतलं. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या मराठी लेखकांच्या पिढ्यांनी दिल्या त्यापेक्षा त्यांच्या कथा कितीतरी वेगळ्या होत्या. त्यांच्या संपूर्ण साहित्यातच कथेचं प्राबल्य आहे. या कथा पाच प्रकारात समाविष्ट करता येऊ शकतात.
आज ६ जुलै. व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्मदिवस. २०-२२ वर्षांचे असतानाच नियतकालिकात प्रसिद्ध होणाऱ्या व्यक्तिचरित्रातून त्यांनी वाचकांचं लक्षं वेधून घेतलं. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या मराठी लेखकांच्या पिढ्यांनी दिल्या त्यापेक्षा त्यांच्या कथा कितीतरी वेगळ्या होत्या. त्यांच्या संपूर्ण साहित्यातच कथेचं प्राबल्य आहे. या कथा पाच प्रकारात समाविष्ट करता येऊ शकतात......
‘द फ्लाइंग सिख’ म्हणजेच स्वतंत्र भारताचे पहिले प्रसिद्ध खेळाडू मिल्खा सिंग यांचं १८ जूनला निधन झालं. ‘भाग मिल्खा भाग’ या सिनेमानं त्यांचा विजय पुन्हा जिवंत केला. पण या सिनेमापलिकडचा मिल्खा सिंग कसे होते हे त्यांच्या ‘द रेस ऑफ माय लाइफ’ या आत्मचरित्रातून दिसतं. याच आत्मचरित्रातल्या खेळातलं राजकारण समजावून सांगणाऱ्या प्रकरणाचं रेणुका कल्पना यांनी केलेलं हे भाषांतर.
‘द फ्लाइंग सिख’ म्हणजेच स्वतंत्र भारताचे पहिले प्रसिद्ध खेळाडू मिल्खा सिंग यांचं १८ जूनला निधन झालं. ‘भाग मिल्खा भाग’ या सिनेमानं त्यांचा विजय पुन्हा जिवंत केला. पण या सिनेमापलिकडचा मिल्खा सिंग कसे होते हे त्यांच्या ‘द रेस ऑफ माय लाइफ’ या आत्मचरित्रातून दिसतं. याच आत्मचरित्रातल्या खेळातलं राजकारण समजावून सांगणाऱ्या प्रकरणाचं रेणुका कल्पना यांनी केलेलं हे भाषांतर......
छत्रपती शिवाजी महाराजांची आजवर अनेक चरित्रं लिहिली गेलीत. पण त्यातल्या अनेक चरित्रांत लेखकाने काल्पनिक गोष्टी लिहिल्याचं म्हटलं जातं. पण महाराजांचं चरित्र वस्तुनिष्ठपणे सांगणारं एक छोटेखानी पुस्तक बाजारात आहे. आणि ते म्हणजे सेतुमाधवराव पगडी यांचं ‘छत्रपती शिवाजी’. जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने आपण या पुस्तकाची ओळख करून घ्यायला हवी.
छत्रपती शिवाजी महाराजांची आजवर अनेक चरित्रं लिहिली गेलीत. पण त्यातल्या अनेक चरित्रांत लेखकाने काल्पनिक गोष्टी लिहिल्याचं म्हटलं जातं. पण महाराजांचं चरित्र वस्तुनिष्ठपणे सांगणारं एक छोटेखानी पुस्तक बाजारात आहे. आणि ते म्हणजे सेतुमाधवराव पगडी यांचं ‘छत्रपती शिवाजी’. जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने आपण या पुस्तकाची ओळख करून घ्यायला हवी......
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल तमाम भारतीयांना आदर वाटतो. त्यांच्या नावावर अनेक पक्ष, संघटना, प्रतिष्ठानं चालतात. मात्र अवघ्या १५० वर्षांपूर्वी चित्र याच्या नेमकं उलटं होतं. होय, त्यावेळी या राष्ट्रपुरूषाची आठवणही कोणाला नव्हती. पण महात्मा जोतीराव फुलेंनीच महाराष्ट्राला शिवरायांची ओळख करून दिली. शिवरायांचं पहिलं पुस्तक त्यांचंच आणि सार्वजनिक शिवजयंतीची सुरवातही त्यांनीच केली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल तमाम भारतीयांना आदर वाटतो. त्यांच्या नावावर अनेक पक्ष, संघटना, प्रतिष्ठानं चालतात. मात्र अवघ्या १५० वर्षांपूर्वी चित्र याच्या नेमकं उलटं होतं. होय, त्यावेळी या राष्ट्रपुरूषाची आठवणही कोणाला नव्हती. पण महात्मा जोतीराव फुलेंनीच महाराष्ट्राला शिवरायांची ओळख करून दिली. शिवरायांचं पहिलं पुस्तक त्यांचंच आणि सार्वजनिक शिवजयंतीची सुरवातही त्यांनीच केली......
१७ डिसेंबरला डॉक्टर श्रीराम लागू यांचं निधन झालं. अभिनयाला विवेकाची जोड देणाऱ्या लागूंबद्दल प्रत्येक मराठी माणसाला आकर्षण असतंच. २००५ साली प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या लमाण या आत्मचरित्रातून लागूंचं आयुष्य उलगडतं. या आत्मचरित्राचं डॉ. शर्मिला वीरकर यांनी केलेलं परिक्षण
१७ डिसेंबरला डॉक्टर श्रीराम लागू यांचं निधन झालं. अभिनयाला विवेकाची जोड देणाऱ्या लागूंबद्दल प्रत्येक मराठी माणसाला आकर्षण असतंच. २००५ साली प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या लमाण या आत्मचरित्रातून लागूंचं आयुष्य उलगडतं. या आत्मचरित्राचं डॉ. शर्मिला वीरकर यांनी केलेलं परिक्षण.....
महाराष्ट्रासाठी २०१९ हे निवडणुकीचं वर्ष आहे. सगळीकडे राजकीय चर्चा रंगतेय. अशाच काळात एक महत्त्वाचं पुस्तक आपल्या भेटीला आलंय. ते म्हणजे मोतीराम पौळ संपादित 'राजकीय आत्मचरित्रे : स्वरूप आणि समीक्षा'. अक्षरदान प्रकाशनाच्या या पुस्तकात महाराष्ट्रातल्या २३ राजकीय नेत्यांच्या आत्मचरित्रांचा मान्यवर अभ्यासकांनी, पत्रकारांनी वेध घेतलाय. या पुस्तकाच्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश.
महाराष्ट्रासाठी २०१९ हे निवडणुकीचं वर्ष आहे. सगळीकडे राजकीय चर्चा रंगतेय. अशाच काळात एक महत्त्वाचं पुस्तक आपल्या भेटीला आलंय. ते म्हणजे मोतीराम पौळ संपादित 'राजकीय आत्मचरित्रे : स्वरूप आणि समीक्षा'. अक्षरदान प्रकाशनाच्या या पुस्तकात महाराष्ट्रातल्या २३ राजकीय नेत्यांच्या आत्मचरित्रांचा मान्यवर अभ्यासकांनी, पत्रकारांनी वेध घेतलाय. या पुस्तकाच्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश......
वि. भि. कोलते यांच्या नावाने असलेल्या संशोधन केंद्राला यवतमाळ संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी मिळालीय. पण कथित दबावाला बळी पडून उद्घाटक नयनतारा सहगल यांचं निमंत्रणच आयोजकांनी रद्द केलंय. त्यामुळे वि. भि. कोलतेंचा वारसाचं धोक्यात आलाय. व्यवस्थाशरण न जाणाऱ्या कोलते यांच्या बंडखोर वारशावर टाकलेला हा प्रकाश.
वि. भि. कोलते यांच्या नावाने असलेल्या संशोधन केंद्राला यवतमाळ संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी मिळालीय. पण कथित दबावाला बळी पडून उद्घाटक नयनतारा सहगल यांचं निमंत्रणच आयोजकांनी रद्द केलंय. त्यामुळे वि. भि. कोलतेंचा वारसाचं धोक्यात आलाय. व्यवस्थाशरण न जाणाऱ्या कोलते यांच्या बंडखोर वारशावर टाकलेला हा प्रकाश......
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं काम जगाला माहित करून देणारा माणूस, चरित्रकार चांगदेव खैरमोडे यांचं १८ नोव्हेंबर १९७१ला निधन झालं. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून दाखवणारं बहुखंडात्मक चरित्र हे त्यांचं मराठी साहित्यविश्वातलं महत्त्वाचं योगदान. त्याचबरोबर खैरमोडे यांनी काही महत्त्वाचं वैचारिक लेखनही केलंय. त्यांच्या कार्याची ओळख करून देणारी ही नोंद.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं काम जगाला माहित करून देणारा माणूस, चरित्रकार चांगदेव खैरमोडे यांचं १८ नोव्हेंबर १९७१ला निधन झालं. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून दाखवणारं बहुखंडात्मक चरित्र हे त्यांचं मराठी साहित्यविश्वातलं महत्त्वाचं योगदान. त्याचबरोबर खैरमोडे यांनी काही महत्त्वाचं वैचारिक लेखनही केलंय. त्यांच्या कार्याची ओळख करून देणारी ही नोंद......
अनुवादक फक्त पुस्तकंच एका भाषेतून दुसऱ्या भाषेत आणत नाहीत, तर एक संस्कृतीही दुसऱ्याला जोडत असतो. दर्जेदार कन्नड पुस्तकांचा मराठीत अनुवाद करणाऱ्या उमा कुलकर्णींचं आत्मचरित्र दोन संस्कृतींचा गोफ गुंफत जातं. अनुवादानं सहजीवनाचं ट्युनिंग कसं जमलं, हा प्रवासही आलाय.
अनुवादक फक्त पुस्तकंच एका भाषेतून दुसऱ्या भाषेत आणत नाहीत, तर एक संस्कृतीही दुसऱ्याला जोडत असतो. दर्जेदार कन्नड पुस्तकांचा मराठीत अनुवाद करणाऱ्या उमा कुलकर्णींचं आत्मचरित्र दोन संस्कृतींचा गोफ गुंफत जातं. अनुवादानं सहजीवनाचं ट्युनिंग कसं जमलं, हा प्रवासही आलाय......
वयाच्या चाळीसाव्या वर्षी हातात पेन घेऊन १६ पुस्तकं लिहिणाऱ्या शंकर भाऊ साठे यांची आज २६ ऑक्टोबर ही जयंती. अण्णा भाऊ साठे यांचे लहान भाऊ. पण एवढीच त्यांची ओळख नाही. शंकरभाऊंच्या आयुष्याचीही एक मोठी कथाय. एवढे दिवस दुर्लक्षित राहिलेल्या या माणसाच्या कार्यावर प्रा. डॉ. मारोती कसाब यांनी ‘शंकर भाऊ साठे – व्यक्तित्व आणि कर्तृत्व’ या ग्रंथात वेध घेतलाय. या पुस्तकाला ज्येष्ठ लेखक बाबूराव गुरव यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादीत भाग.
वयाच्या चाळीसाव्या वर्षी हातात पेन घेऊन १६ पुस्तकं लिहिणाऱ्या शंकर भाऊ साठे यांची आज २६ ऑक्टोबर ही जयंती. अण्णा भाऊ साठे यांचे लहान भाऊ. पण एवढीच त्यांची ओळख नाही. शंकरभाऊंच्या आयुष्याचीही एक मोठी कथाय. एवढे दिवस दुर्लक्षित राहिलेल्या या माणसाच्या कार्यावर प्रा. डॉ. मारोती कसाब यांनी ‘शंकर भाऊ साठे – व्यक्तित्व आणि कर्तृत्व’ या ग्रंथात वेध घेतलाय. या पुस्तकाला ज्येष्ठ लेखक बाबूराव गुरव यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादीत भाग......