अवकाशातल्या गोष्टींचा अभ्यास करण्याच्या द्दीष्टाने या अवकाश मोहिमा होतात. मागच्या वर्षी २२ जुलैलाच आपलं चांद्रयान २ चंद्रावर काय आहे यांच्या संशोधनासाठी निघालं होतं.तसंच ५० वर्षांपूर्वी अमेरिकेची चंद्रावर माणूस पाठवण्याची मोहिम झाली होती. पण या मोहिमेचं उद्दीष्ट थोडं वेगळं होतं.
अवकाशातल्या गोष्टींचा अभ्यास करण्याच्या द्दीष्टाने या अवकाश मोहिमा होतात. मागच्या वर्षी २२ जुलैलाच आपलं चांद्रयान २ चंद्रावर काय आहे यांच्या संशोधनासाठी निघालं होतं.तसंच ५० वर्षांपूर्वी अमेरिकेची चंद्रावर माणूस पाठवण्याची मोहिम झाली होती. पण या मोहिमेचं उद्दीष्ट थोडं वेगळं होतं......
माणूस चंद्रावर पोचला त्याला आता बरोबर ५० वर्ष झाली. ही त्यावेळची सगळ्यात मोठी घटना होती. ज्या चंद्राची पूजा होत होती त्यावर माणूस जाऊन आला. त्यामुळे लोकांमधे याबद्दल प्रचंड कुतूहल निर्माण झालं. आता भारताचं चांद्रयान २ या मोहिमेला २२ जुलैला सुरवात होतेय. हे पहिलं अंतराळयान आहे, जे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणार आहे.
माणूस चंद्रावर पोचला त्याला आता बरोबर ५० वर्ष झाली. ही त्यावेळची सगळ्यात मोठी घटना होती. ज्या चंद्राची पूजा होत होती त्यावर माणूस जाऊन आला. त्यामुळे लोकांमधे याबद्दल प्रचंड कुतूहल निर्माण झालं. आता भारताचं चांद्रयान २ या मोहिमेला २२ जुलैला सुरवात होतेय. हे पहिलं अंतराळयान आहे, जे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणार आहे......