एखाद्या अट्टल गुन्हेगारावरही झाले नसतील एवढे आरोप आजवर महात्मा गांधी या माणसावर झाले आहेत. त्यांच्या मृत्यूच्या सत्तर वर्षानंतरही हे आरोपसत्र संपत नाही. पण या प्रत्येक आरोपाला प्रत्युत्तर देण्यासाठी गांधीजींचं चरित्र आणि चारित्र्य पुरेसं आहे. ते नीट समजून घेतलं तर कळतं की हा ‘म्हातारा’ सर्व आरोपांना पुरून दशांगुळे उरतो. निमित्त गांधीजींची जयंती.
एखाद्या अट्टल गुन्हेगारावरही झाले नसतील एवढे आरोप आजवर महात्मा गांधी या माणसावर झाले आहेत. त्यांच्या मृत्यूच्या सत्तर वर्षानंतरही हे आरोपसत्र संपत नाही. पण या प्रत्येक आरोपाला प्रत्युत्तर देण्यासाठी गांधीजींचं चरित्र आणि चारित्र्य पुरेसं आहे. ते नीट समजून घेतलं तर कळतं की हा ‘म्हातारा’ सर्व आरोपांना पुरून दशांगुळे उरतो. निमित्त गांधीजींची जयंती......