इंटरनेटवर ‘चॅटजीपीटी’ या नव्या एआय रोबोटची जोरात चर्चा होताना दिसतेय. एखादा इमेल लिहणं असो किंवा कविता रचणं असो, हा पठ्ठ्या काही क्षणांत आपल्याला हवं ते बनवून देतोय. सध्या प्रायोगिक तत्त्वावर नेटकऱ्यांसाठी उपलब्ध असलेला हा रोबोट लवकरच सुधारित स्वरुपात बाजारात येईल. त्याचं हे स्वरूप मात्र गुगलसाठी मोठं आव्हान ठरण्याची शक्यता आहे.
इंटरनेटवर ‘चॅटजीपीटी’ या नव्या एआय रोबोटची जोरात चर्चा होताना दिसतेय. एखादा इमेल लिहणं असो किंवा कविता रचणं असो, हा पठ्ठ्या काही क्षणांत आपल्याला हवं ते बनवून देतोय. सध्या प्रायोगिक तत्त्वावर नेटकऱ्यांसाठी उपलब्ध असलेला हा रोबोट लवकरच सुधारित स्वरुपात बाजारात येईल. त्याचं हे स्वरूप मात्र गुगलसाठी मोठं आव्हान ठरण्याची शक्यता आहे......