जगात चौथ्या क्रमांकावर असणार्या ‘भारतीय रेल्वे’च्या १८६ वर्षांच्या इतिहासात प्रथमच ‘रेल्वे मंडळा’च्या अध्यक्षपदी एका कर्तबगार महिला अधिकार्याची नियुक्ती झाली आहे. जया वर्मा सिन्हा त्यांचे नाव. आता त्या रेल्वे मंडळाच्या चेअरमन आणि सीईओ म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी बनल्या आहेत. बालासोर अपघातानंतर त्यांनी लोकांसमोर जाऊन मांडलेल्या भूमिकेमुळे त्यांचं काम लक्षवेधी ठरलं होतं.
जगात चौथ्या क्रमांकावर असणार्या ‘भारतीय रेल्वे’च्या १८६ वर्षांच्या इतिहासात प्रथमच ‘रेल्वे मंडळा’च्या अध्यक्षपदी एका कर्तबगार महिला अधिकार्याची नियुक्ती झाली आहे. जया वर्मा सिन्हा त्यांचे नाव. आता त्या रेल्वे मंडळाच्या चेअरमन आणि सीईओ म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी बनल्या आहेत. बालासोर अपघातानंतर त्यांनी लोकांसमोर जाऊन मांडलेल्या भूमिकेमुळे त्यांचं काम लक्षवेधी ठरलं होतं......