डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी लाखो आंबेडकरी अनुयायी चैत्यभूमीला येतात. यंदाही तशी गर्दी झाली. पण मूलभूत सोयीसुविधांच्या बाबतीत इथे प्रचंड वाणवा आहे. टँकरच्या तोटीला तोंड लावून साधं पाणी पिण्यासाठीही लांब लांब रांगा लावाव्या लागतात. किमान एका ठिकाणी वर्षानुवर्षे येणाऱ्या लाखोंच्या समुदायासाठीच्या व्यवस्थापनासाठी आपण नव्याने काहीच करणार नाही का?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी लाखो आंबेडकरी अनुयायी चैत्यभूमीला येतात. यंदाही तशी गर्दी झाली. पण मूलभूत सोयीसुविधांच्या बाबतीत इथे प्रचंड वाणवा आहे. टँकरच्या तोटीला तोंड लावून साधं पाणी पिण्यासाठीही लांब लांब रांगा लावाव्या लागतात. किमान एका ठिकाणी वर्षानुवर्षे येणाऱ्या लाखोंच्या समुदायासाठीच्या व्यवस्थापनासाठी आपण नव्याने काहीच करणार नाही का?.....
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६२ वा महापरिनिर्वाण दिन. त्यांना मानवंदना द्यायला मुंबईच्या चैत्यभूमीवर लाखो लोक येतात. खेड्यापाड्यातून एक दोन दिवस आधीपासूनच आंबेडकरी जनता चैत्यभूमीवर यायला लागते. ६ डिसेंबरच्या पूर्वरात्री चैत्यभूमीवर जागवलेली एक रात्र.
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६२ वा महापरिनिर्वाण दिन. त्यांना मानवंदना द्यायला मुंबईच्या चैत्यभूमीवर लाखो लोक येतात. खेड्यापाड्यातून एक दोन दिवस आधीपासूनच आंबेडकरी जनता चैत्यभूमीवर यायला लागते. ६ डिसेंबरच्या पूर्वरात्री चैत्यभूमीवर जागवलेली एक रात्र......