३ एप्रिलला छत्तीसगढमधे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात २३ जणांचा बळी गेला. दोन-अडीचशे नक्षलवाद्यांच्या बंदोबस्तासाठी सीआरपीएफसह विविध सुरक्षा यंत्रणांचे सुमारे दोन हजार जवान जंगलात उतरले होते. त्यांनी हा हा म्हणता नक्षलींना संपवायला हवं होतं. पण तसं झालं नाही. त्यापाठीमागची कारणमीमांसा तपासली, तर काही गंभीर गोष्टी प्रकर्षाने समोर येतात.
३ एप्रिलला छत्तीसगढमधे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात २३ जणांचा बळी गेला. दोन-अडीचशे नक्षलवाद्यांच्या बंदोबस्तासाठी सीआरपीएफसह विविध सुरक्षा यंत्रणांचे सुमारे दोन हजार जवान जंगलात उतरले होते. त्यांनी हा हा म्हणता नक्षलींना संपवायला हवं होतं. पण तसं झालं नाही. त्यापाठीमागची कारणमीमांसा तपासली, तर काही गंभीर गोष्टी प्रकर्षाने समोर येतात......
लाल श्याम शाह. छत्तीसगढमधल्या आदिवासींचा आवाज. आदिवासींच्या अस्मिता आणि स्वाभिमानासाठी लढणारा, आपला संघर्ष शांतीपूर्ण आणि गांधीवादी मार्गाने चालवत पुढे नेणारा हा आवाज व्यवस्थेसाठी कायम दुर्लक्षित राहिला. त्यांच्याच आयुष्यावर साधना प्रकाशनाकडून 'लाल श्याम शाह’ हे पुस्तकं आलंय. त्यातलाच हा काही भाग.
लाल श्याम शाह. छत्तीसगढमधल्या आदिवासींचा आवाज. आदिवासींच्या अस्मिता आणि स्वाभिमानासाठी लढणारा, आपला संघर्ष शांतीपूर्ण आणि गांधीवादी मार्गाने चालवत पुढे नेणारा हा आवाज व्यवस्थेसाठी कायम दुर्लक्षित राहिला. त्यांच्याच आयुष्यावर साधना प्रकाशनाकडून 'लाल श्याम शाह’ हे पुस्तकं आलंय. त्यातलाच हा काही भाग......
गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात १५ जवान मारले गेले. जवान मारले जाण्याची ही काही पहिली घटना नाही. दर काही दिवसांनी आपले जवान मारले जातात. सरकारही मुंहतोड जवाब दिल्याचं सांगत घटनेवर पडदा टाकते. मग काही दिवसांनी पुन्हा जवान मारले जातात. सरकारकडून राजकीय सोयीसाठी मुंहतोड जवाबचा दावा केला जातो. पण नक्षलवादाचा प्रश्न काही केल्या सुटताना दिसत नाही.
गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात १५ जवान मारले गेले. जवान मारले जाण्याची ही काही पहिली घटना नाही. दर काही दिवसांनी आपले जवान मारले जातात. सरकारही मुंहतोड जवाब दिल्याचं सांगत घटनेवर पडदा टाकते. मग काही दिवसांनी पुन्हा जवान मारले जातात. सरकारकडून राजकीय सोयीसाठी मुंहतोड जवाबचा दावा केला जातो. पण नक्षलवादाचा प्रश्न काही केल्या सुटताना दिसत नाही......
शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या बघेल यांना काँग्रेसने छत्तीसगडमधे केडरलेस, लीडरलेस पार्टीचं नेतृत्व दिलं. अजित जोगीसारख्या कुणाचाही गेम करण्याची ताकद असणाऱ्या हायकमांडच्या माणसाला बाजूला सारत बघेल यांनी नवं संघटन उभं केलं. एका अर्थाने ही बघेल काँग्रेस आहे. एका जमिनीवरच्या कार्यकर्त्याची मुख्यमंत्री बनण्यापर्यंतचा हा प्रवास.
शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या बघेल यांना काँग्रेसने छत्तीसगडमधे केडरलेस, लीडरलेस पार्टीचं नेतृत्व दिलं. अजित जोगीसारख्या कुणाचाही गेम करण्याची ताकद असणाऱ्या हायकमांडच्या माणसाला बाजूला सारत बघेल यांनी नवं संघटन उभं केलं. एका अर्थाने ही बघेल काँग्रेस आहे. एका जमिनीवरच्या कार्यकर्त्याची मुख्यमंत्री बनण्यापर्यंतचा हा प्रवास. .....