विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी राजेंना धर्मवीरऐवजी स्वराज्यरक्षक म्हणल्याने नव्या वादाला तोंड फुटलंय. या वैचारिक वादात राजकारणी, इतिहास संशोधक आणि साहित्यिकांनीही उडी घातलीय. पण छत्रपती संभाजी राजेंना नेमकी कोणती पदवी द्यायची यासाठी त्यांच्या राज्यकारभाराचा आढावा घेणं गरजेचं आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी राजेंना धर्मवीरऐवजी स्वराज्यरक्षक म्हणल्याने नव्या वादाला तोंड फुटलंय. या वैचारिक वादात राजकारणी, इतिहास संशोधक आणि साहित्यिकांनीही उडी घातलीय. पण छत्रपती संभाजी राजेंना नेमकी कोणती पदवी द्यायची यासाठी त्यांच्या राज्यकारभाराचा आढावा घेणं गरजेचं आहे......
राजमाता जिजाऊ यांचा आज स्मृतिदिन. त्या कणखर, निर्भीड, हिंमतवान होत्या. परकीयांची चाकरी करण्यापेक्षा भूमिपुत्रांच्या स्वराज्याची त्यांना ओढ होती. शहाजीराजे, शिवाजीराजे आणि संभाजीराजे या तीन पिढ्यांमधे त्यांनी स्वराज्याची ज्योत पेटवली. त्या स्वराज्याचे प्रेरणापीठ, ज्ञानपीठ, विद्यापीठ आणि संस्कारपीठ होत्या.
राजमाता जिजाऊ यांचा आज स्मृतिदिन. त्या कणखर, निर्भीड, हिंमतवान होत्या. परकीयांची चाकरी करण्यापेक्षा भूमिपुत्रांच्या स्वराज्याची त्यांना ओढ होती. शहाजीराजे, शिवाजीराजे आणि संभाजीराजे या तीन पिढ्यांमधे त्यांनी स्वराज्याची ज्योत पेटवली. त्या स्वराज्याचे प्रेरणापीठ, ज्ञानपीठ, विद्यापीठ आणि संस्कारपीठ होत्या......
आज छत्रपती संभाजी महाराज जयंती. संभाजी महाराजांचं, त्यांच्या बलिदानाचं खरं मोल आजच्या मराठी माणसाला कळलं ते स्वराज्यरक्षक संभाजी या टीवी मालिकेमुळे. शंभुराजांची बदनामी करण्यासाठी शेकडो जणांनी गेली जवळपास दोनशे वर्षं तरी आपली प्रतिभा पणाला लावली होती. या एका मालिकेने शंभुराजांची ही बदनामी संपवून त्यांची खरी थोरवी महाराष्ट्रासमोर मांडली.
आज छत्रपती संभाजी महाराज जयंती. संभाजी महाराजांचं, त्यांच्या बलिदानाचं खरं मोल आजच्या मराठी माणसाला कळलं ते स्वराज्यरक्षक संभाजी या टीवी मालिकेमुळे. शंभुराजांची बदनामी करण्यासाठी शेकडो जणांनी गेली जवळपास दोनशे वर्षं तरी आपली प्रतिभा पणाला लावली होती. या एका मालिकेने शंभुराजांची ही बदनामी संपवून त्यांची खरी थोरवी महाराष्ट्रासमोर मांडली. .....
आज छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिवस. या बलिदानाचं खरं मोल आजच्या मराठी माणसाला कळलं ते स्वराज्यरक्षक संभाजी या टीवी मालिकेमुळे. शंभुराजांची बदनामी करण्यासाठी शेकडो जणांनी गेली जवळपास दोनशे वर्षं तरी आपली प्रतिभा पणाला लावली होती. या एका मालिकेने शंभुराजांची ही बदनामी संपवून त्यांची खरी थोरवी महाराष्ट्रासमोर मांडली.
आज छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिवस. या बलिदानाचं खरं मोल आजच्या मराठी माणसाला कळलं ते स्वराज्यरक्षक संभाजी या टीवी मालिकेमुळे. शंभुराजांची बदनामी करण्यासाठी शेकडो जणांनी गेली जवळपास दोनशे वर्षं तरी आपली प्रतिभा पणाला लावली होती. या एका मालिकेने शंभुराजांची ही बदनामी संपवून त्यांची खरी थोरवी महाराष्ट्रासमोर मांडली. .....
शिवाजी महाराजांप्रमाणेच आता संभाजी राजांच्या कर्तृत्वाबद्दलही बरंच बोललं जातंय. झी मराठीवर सुरू असलेल्या 'स्वराज्य रक्षक संभाजी' सिरियलमधेही आता संभाजीराजांच्या अटकेचा भाग सुरू आहे. पण सगळ्यांमधे एक गोष्ट मिसिंग आहे. ती म्हणजे, शंभूराजांना संगमेश्वरवरून अहमदनगरला नेलं जात असताना दीड महिन्यांच्या काळात त्यांची सुटका करण्याऐवजी मराठी सैन्य काय करत होतं?
शिवाजी महाराजांप्रमाणेच आता संभाजी राजांच्या कर्तृत्वाबद्दलही बरंच बोललं जातंय. झी मराठीवर सुरू असलेल्या 'स्वराज्य रक्षक संभाजी' सिरियलमधेही आता संभाजीराजांच्या अटकेचा भाग सुरू आहे. पण सगळ्यांमधे एक गोष्ट मिसिंग आहे. ती म्हणजे, शंभूराजांना संगमेश्वरवरून अहमदनगरला नेलं जात असताना दीड महिन्यांच्या काळात त्यांची सुटका करण्याऐवजी मराठी सैन्य काय करत होतं?.....
एफएक्यू हा सध्याचा परवलीचा शब्द. एफएक्यूचा फुल फॉर्म फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेशन्स म्हणजे नेहमी विचारले जाणारे प्रश्न. गुढीपाडव्याचेही काही एफएक्यू आहेत. गुढीपाडव्याला नवं वर्षं कुठून येतं? त्याचा रामाशी काही संबंध आहे का? हे हिंदू नववर्षं आहे का? संभाजीराजांच्या मृत्यूशी या सणाचा काही संबंध आहे का? सगळ्या प्रश्नांची ही आरपार उत्तरं.
एफएक्यू हा सध्याचा परवलीचा शब्द. एफएक्यूचा फुल फॉर्म फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेशन्स म्हणजे नेहमी विचारले जाणारे प्रश्न. गुढीपाडव्याचेही काही एफएक्यू आहेत. गुढीपाडव्याला नवं वर्षं कुठून येतं? त्याचा रामाशी काही संबंध आहे का? हे हिंदू नववर्षं आहे का? संभाजीराजांच्या मृत्यूशी या सणाचा काही संबंध आहे का? सगळ्या प्रश्नांची ही आरपार उत्तरं. .....