दीपिका पादुकोनचा छपाक आणि अजय देवगणचा तान्हाजी शुक्रवारी रिलीज झाले. दीपिका जेएनयूतल्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याविरोधात उभी झाली. त्यामुळे छपाकवर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियावर सुरू झाली. दीपिकाचा छपाक बॉक्स ऑफीसवर फारसा चालला नाही. पण त्याचं कारण शोधण्यासाठी इतरही अनेक गोष्टींचा मागोवा घ्यावा लागेल.
दीपिका पादुकोनचा छपाक आणि अजय देवगणचा तान्हाजी शुक्रवारी रिलीज झाले. दीपिका जेएनयूतल्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याविरोधात उभी झाली. त्यामुळे छपाकवर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियावर सुरू झाली. दीपिकाचा छपाक बॉक्स ऑफीसवर फारसा चालला नाही. पण त्याचं कारण शोधण्यासाठी इतरही अनेक गोष्टींचा मागोवा घ्यावा लागेल......
जेएनयूमधल्या विद्यार्थांवर हल्ला झाला. त्याच्या निषेध सभेसाठी अभिनेत्री दीपिका पादुकोन जेएनयूमधे गेली होती. तिथे ती काहीच बोलली नाही. फक्त आपली हजेरी लावली. तरीही काही लोकांनी लगेचच तिच्या छपाक सिनेमातून चुकीचा मेसेज देण्यात येत असल्याची अफवा पसरवणं सुरू केलं. आणि ‘छपाक’ बघणं देशद्रोही झालं. दीपिकाच्या प्रकरणात आपल्या सहिष्णुतेचे 'तुकडे तुकडे' झालेत.
जेएनयूमधल्या विद्यार्थांवर हल्ला झाला. त्याच्या निषेध सभेसाठी अभिनेत्री दीपिका पादुकोन जेएनयूमधे गेली होती. तिथे ती काहीच बोलली नाही. फक्त आपली हजेरी लावली. तरीही काही लोकांनी लगेचच तिच्या छपाक सिनेमातून चुकीचा मेसेज देण्यात येत असल्याची अफवा पसरवणं सुरू केलं. आणि ‘छपाक’ बघणं देशद्रोही झालं. दीपिकाच्या प्रकरणात आपल्या सहिष्णुतेचे 'तुकडे तुकडे' झालेत......