भाजपनं आपल्या सत्ताकाळात छोट्या व्यापाऱ्यांचं कंबरडं मोडलं आणि अदानी-अंबानीची भर केली, असं प्रत्येक लहान दुकानदार सांगतो. दुसरीकडे भारत जोडो यात्रेपासून रायपूरच्या अधिवेशनापर्यंत सगळ्याच ठिकाणी, काँग्रेस आम्ही छोट्या व्यापाऱ्यांना टिकवण्यासाठी लढणार असल्याचं सांगतेय. आज काँग्रेस आणि छोटे व्यापारी दोघेही संकटात आहेत. ते एकमेकांना सावरू शकतील का? हा खरा प्रश्न आहे.
भाजपनं आपल्या सत्ताकाळात छोट्या व्यापाऱ्यांचं कंबरडं मोडलं आणि अदानी-अंबानीची भर केली, असं प्रत्येक लहान दुकानदार सांगतो. दुसरीकडे भारत जोडो यात्रेपासून रायपूरच्या अधिवेशनापर्यंत सगळ्याच ठिकाणी, काँग्रेस आम्ही छोट्या व्यापाऱ्यांना टिकवण्यासाठी लढणार असल्याचं सांगतेय. आज काँग्रेस आणि छोटे व्यापारी दोघेही संकटात आहेत. ते एकमेकांना सावरू शकतील का? हा खरा प्रश्न आहे......