logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
आता तरी ऐकणार का आपण 'एलिफन्ट विस्पर्स'?
नीलेश बने
१४ मार्च २०२३
वाचन वेळ : ६ मिनिटं

'द एलिफन्ट विस्परर्स' या डॉक्युमेंटरीला मिळालेल्या ऑस्करमुळे सध्या देशात जल्लोष आहे. सोशल मीडियावर तर देशप्रेम ओसंडून वाहतंय. या सगळ्या आनंदोत्सवात डॉक्युमेंटरीच्या गोष्टीकडं लक्ष द्यायला हवं. आज हत्ती आणि माणसामधला संघर्ष प्रचंड वाढतोय. माणसांच्या वस्तीत हत्ती घुसतायत आणि माणूस हत्तींना संपवतोय. हे सारं थांबेल का? आता तरी आपण हत्तीच्या हाका ऐकणार का?


Card image cap
आता तरी ऐकणार का आपण 'एलिफन्ट विस्पर्स'?
नीलेश बने
१४ मार्च २०२३

'द एलिफन्ट विस्परर्स' या डॉक्युमेंटरीला मिळालेल्या ऑस्करमुळे सध्या देशात जल्लोष आहे. सोशल मीडियावर तर देशप्रेम ओसंडून वाहतंय. या सगळ्या आनंदोत्सवात डॉक्युमेंटरीच्या गोष्टीकडं लक्ष द्यायला हवं. आज हत्ती आणि माणसामधला संघर्ष प्रचंड वाढतोय. माणसांच्या वस्तीत हत्ती घुसतायत आणि माणूस हत्तींना संपवतोय. हे सारं थांबेल का? आता तरी आपण हत्तीच्या हाका ऐकणार का?.....


Card image cap
पाहुण्या पक्ष्यांचा भारतावर 'रुसवा' पण का?
रंगनाथ कोकणे
२१ डिसेंबर २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

हिवाळ्याचे दिवस हे पर्यटकांसाठी आनंददायी, मोहक असतात. या दिवसातलं निसर्गसौंदर्य, बहरलेली सृष्टी नववधूसारखी दिसते. या दिवसात दूरवरचे अगदी सातासमुद्रापारचे पक्षी भारतात येत असतात. पण यंदा पाहुण्या पक्ष्यांची संख्या ही खूपच कमी होऊन ती निम्म्यावर आली आहे. यंदाची वर्दळ खूपच कमी झाल्यामुळे पक्षीप्रेमींना त्याची रुखरूख लागलीय.


Card image cap
पाहुण्या पक्ष्यांचा भारतावर 'रुसवा' पण का?
रंगनाथ कोकणे
२१ डिसेंबर २०२२

हिवाळ्याचे दिवस हे पर्यटकांसाठी आनंददायी, मोहक असतात. या दिवसातलं निसर्गसौंदर्य, बहरलेली सृष्टी नववधूसारखी दिसते. या दिवसात दूरवरचे अगदी सातासमुद्रापारचे पक्षी भारतात येत असतात. पण यंदा पाहुण्या पक्ष्यांची संख्या ही खूपच कमी होऊन ती निम्म्यावर आली आहे. यंदाची वर्दळ खूपच कमी झाल्यामुळे पक्षीप्रेमींना त्याची रुखरूख लागलीय......


Card image cap
छत्तीसगढचं हसदेव जंगल वाचवण्यासाठी धडपडतेय आदिवासींची चळवळ
अक्षय शारदा शरद
१७ मे २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

छत्तीसगढच्या उत्तरेकडचं हसदेव जंगल हे मध्य भारताचं फुफ्फुस समजलं जातं. हा सगळा भाग जैवविविधतेनं नटलाय. पण मागचं दशकभर कोळसा खाणींमुळे जैवविविधतेसोबतच इथल्या आदिवासींचं अस्तित्व धोक्यात आलंय. एकीकडे या आदिवासींच्या 'सेव हसदेव' आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळत असताना हे जंगल अदानी समूहाच्या घशात घालण्याचा डाव केंद्रातल्या भाजप आणि राज्यातल्या काँग्रेस सरकारनं आखलाय.


Card image cap
छत्तीसगढचं हसदेव जंगल वाचवण्यासाठी धडपडतेय आदिवासींची चळवळ
अक्षय शारदा शरद
१७ मे २०२२

छत्तीसगढच्या उत्तरेकडचं हसदेव जंगल हे मध्य भारताचं फुफ्फुस समजलं जातं. हा सगळा भाग जैवविविधतेनं नटलाय. पण मागचं दशकभर कोळसा खाणींमुळे जैवविविधतेसोबतच इथल्या आदिवासींचं अस्तित्व धोक्यात आलंय. एकीकडे या आदिवासींच्या 'सेव हसदेव' आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळत असताना हे जंगल अदानी समूहाच्या घशात घालण्याचा डाव केंद्रातल्या भाजप आणि राज्यातल्या काँग्रेस सरकारनं आखलाय......


Card image cap
तुलसी गौडा : जंगलाची भाषा येणारी जंगलातली बाई
रेणुका कल्पना
११ नोव्हेंबर २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

२०२०च्या पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा ८ नोव्हेंबरला दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात पार पडला. या सोहळ्यात अनवाणी पायांनी पद्मश्री पुरस्कार स्वीकारायला आलेल्या तुलसी गौडा यांची चर्चा सगळीकडे सुरू आहे. जंगलातली बाई असणं हे फक्त माणूस असण्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त इंटरेस्टिंग आहे हे गौडा यांच्याकडे बघितल्यावर कळतं.


Card image cap
तुलसी गौडा : जंगलाची भाषा येणारी जंगलातली बाई
रेणुका कल्पना
११ नोव्हेंबर २०२१

२०२०च्या पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा ८ नोव्हेंबरला दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात पार पडला. या सोहळ्यात अनवाणी पायांनी पद्मश्री पुरस्कार स्वीकारायला आलेल्या तुलसी गौडा यांची चर्चा सगळीकडे सुरू आहे. जंगलातली बाई असणं हे फक्त माणूस असण्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त इंटरेस्टिंग आहे हे गौडा यांच्याकडे बघितल्यावर कळतं......


Card image cap
अनुसूचित जमाती, आदिवासी की मूळनिवासी?
प्रमोद मुनघाटे
०४ नोव्हेंबर २०२१
वाचन वेळ : ७ मिनिटं

ऍड. लटारी मडावी यांनी ‘मूळ रहिवासी जंगलातून संयुक्त राष्ट्र संघात’ या पुस्तकात भारतीय आदिवासींच्या अस्तित्व, आणि जागतिक, स्थानिक पातळीवरच्या समस्या फार टोकदार शब्दात मांडल्या आहेत. केवळ कायदा आणि संविधान यांचाच प्रश्न नाही तर बहुसंख्य धार्मिक कट्टरपंथी आदिवासींची स्वतंत्र सांस्कृतिक ओळख पुसून टाकायचा प्रयत्न होत असताना हे पुस्तक का महत्वाचंय हे सांगणारी प्रमोद मुनघाटे यांची फेसबुक पोस्ट.


Card image cap
अनुसूचित जमाती, आदिवासी की मूळनिवासी?
प्रमोद मुनघाटे
०४ नोव्हेंबर २०२१

ऍड. लटारी मडावी यांनी ‘मूळ रहिवासी जंगलातून संयुक्त राष्ट्र संघात’ या पुस्तकात भारतीय आदिवासींच्या अस्तित्व, आणि जागतिक, स्थानिक पातळीवरच्या समस्या फार टोकदार शब्दात मांडल्या आहेत. केवळ कायदा आणि संविधान यांचाच प्रश्न नाही तर बहुसंख्य धार्मिक कट्टरपंथी आदिवासींची स्वतंत्र सांस्कृतिक ओळख पुसून टाकायचा प्रयत्न होत असताना हे पुस्तक का महत्वाचंय हे सांगणारी प्रमोद मुनघाटे यांची फेसबुक पोस्ट......


Card image cap
‘संवर्धन राखीव वनक्षेत्र’ सगळ्यांसाठी फायद्याची का ठरतात?
मधूर बाचूळकर
२१ डिसेंबर २०२०
वाचन वेळ : १० मिनिटं

महाराष्ट्र शासनानं राज्यातल्या दहा वनक्षेत्रांना नुकताच ‘संवर्धन राखीव’ हा दर्जा बहाल केलाय. जंगल क्षेत्राला अभयारण्य किंवा नॅशनल पार्क वगैरे घोषित करण्याऐवजी संवर्धन राखीव क्षेत्राची मान्यता देणं गेल्या काही वर्षांत जास्त व्यावहारिक वाटू लागलंय. त्यामुळेच या जंगलांचे अधिकार आणि त्यांच्या कार्यपद्धती इतर जंगलांपेक्षा कशा वेगळ्या आहेत आणि  वन्यजीव आणि स्थानिक लोकांसाठी संवर्धन राखीव जंगल कशी फायद्याची ठरतील त्याचा अभ्यास करायला हवा.


Card image cap
‘संवर्धन राखीव वनक्षेत्र’ सगळ्यांसाठी फायद्याची का ठरतात?
मधूर बाचूळकर
२१ डिसेंबर २०२०

महाराष्ट्र शासनानं राज्यातल्या दहा वनक्षेत्रांना नुकताच ‘संवर्धन राखीव’ हा दर्जा बहाल केलाय. जंगल क्षेत्राला अभयारण्य किंवा नॅशनल पार्क वगैरे घोषित करण्याऐवजी संवर्धन राखीव क्षेत्राची मान्यता देणं गेल्या काही वर्षांत जास्त व्यावहारिक वाटू लागलंय. त्यामुळेच या जंगलांचे अधिकार आणि त्यांच्या कार्यपद्धती इतर जंगलांपेक्षा कशा वेगळ्या आहेत आणि  वन्यजीव आणि स्थानिक लोकांसाठी संवर्धन राखीव जंगल कशी फायद्याची ठरतील त्याचा अभ्यास करायला हवा......


Card image cap
इतिहास सांगतो, निसर्गातलं वैविध्य संपत असल्यानं जगावर वायरस संकट
टीम कोलाज
१८ मे २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

निसर्गात असणारी जैविक साखळी शाळेत असताना आपण सगळेच शिकलो असू. गेल्या काही वर्षांपासून आपण निसर्गाची हानी करतोय आणि त्यामुळे ही साखळी विस्कळीत होतेय हेही आपण वाचलं, ऐकलं असेल. पण या विस्कळीत झालेल्या साखळीमुळेच कोरोनासारखे वायरस जगभरात पसरत आहेत, असं अमेरिकेतल्या शोधपत्रकार आणि 'द पॅंडेमिक' या जगप्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका सोनिया शहा सांगतायत.


Card image cap
इतिहास सांगतो, निसर्गातलं वैविध्य संपत असल्यानं जगावर वायरस संकट
टीम कोलाज
१८ मे २०२०

निसर्गात असणारी जैविक साखळी शाळेत असताना आपण सगळेच शिकलो असू. गेल्या काही वर्षांपासून आपण निसर्गाची हानी करतोय आणि त्यामुळे ही साखळी विस्कळीत होतेय हेही आपण वाचलं, ऐकलं असेल. पण या विस्कळीत झालेल्या साखळीमुळेच कोरोनासारखे वायरस जगभरात पसरत आहेत, असं अमेरिकेतल्या शोधपत्रकार आणि 'द पॅंडेमिक' या जगप्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका सोनिया शहा सांगतायत......


Card image cap
जंगलातून मेट्रो धावताना जंगल उरेलच कसं?
दिशा खातू
२० सप्टेंबर २०१९
वाचन वेळ : ७ मिनिटं

मेट्रो ३ प्रकल्प सुरू झाल्यापासून तो वेगवेगळ्या कारणांमुळे सतत वादात आला. आता मेट्रो ३चं काम ५० टक्क्यांपेक्षा जास्त पूर्ण झालंय. त्यामुळे मेट्रोच्या कारशेड बनवण्यासाठी हालचाल सुरू झालीय. पण मूळ मेट्रो प्रकल्पात नसलेली आरे जंगलाची जागा कारशेडसाठी निवडणं यामागे काहीतरी गौडबंगाल नक्कीच आहे.


Card image cap
जंगलातून मेट्रो धावताना जंगल उरेलच कसं?
दिशा खातू
२० सप्टेंबर २०१९

मेट्रो ३ प्रकल्प सुरू झाल्यापासून तो वेगवेगळ्या कारणांमुळे सतत वादात आला. आता मेट्रो ३चं काम ५० टक्क्यांपेक्षा जास्त पूर्ण झालंय. त्यामुळे मेट्रोच्या कारशेड बनवण्यासाठी हालचाल सुरू झालीय. पण मूळ मेट्रो प्रकल्पात नसलेली आरे जंगलाची जागा कारशेडसाठी निवडणं यामागे काहीतरी गौडबंगाल नक्कीच आहे......


Card image cap
`आरे, ऐका ना` हा हॅशटॅग ट्रेंड होण्यामागे अशी गडबड सुरूय
सबुरी कर्वे
१६ सप्टेंबर २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

‘सेव आरे’ आणि ‘आरे ऐका ना’ या दोन्ही हॅशटॅगची ट्विटरवर टशन सुरू आहे. आरे हे मुंबईचं फुफ्फुस. ते वाचवण्यासाठी चार वर्षांपासून चळवळ सुरू आहे. पण एक हॅशटॅग काय ट्रेंड होतो. आणि एवढ्या वर्षांची चळवळ तीन दिवसांत फिकी पडते. काय प्रोपगंडा आपण समजून घ्यायला हवा.


Card image cap
`आरे, ऐका ना` हा हॅशटॅग ट्रेंड होण्यामागे अशी गडबड सुरूय
सबुरी कर्वे
१६ सप्टेंबर २०१९

‘सेव आरे’ आणि ‘आरे ऐका ना’ या दोन्ही हॅशटॅगची ट्विटरवर टशन सुरू आहे. आरे हे मुंबईचं फुफ्फुस. ते वाचवण्यासाठी चार वर्षांपासून चळवळ सुरू आहे. पण एक हॅशटॅग काय ट्रेंड होतो. आणि एवढ्या वर्षांची चळवळ तीन दिवसांत फिकी पडते. काय प्रोपगंडा आपण समजून घ्यायला हवा......


Card image cap
अमेझॉनचं जंगल कसं आहे? आणि तिथले आदिवासी कसे राहतात? 
डॉ. अनंत लाभसेटवार 
१४ सप्टेंबर २०१९
वाचन वेळ : १२ मिनिटं

अमेझॉन जंगलात जानेवारी महिन्यापासूनच आग लागण्यास सुरवात झाली. ऑगस्टमधे ही मोठ्या प्रमाणात पसरली. त्यात २२ लाख ४० हजार एकर जागा भस्म झालीय. आपल्याला माहितीय का, आपल्याला मिळणाऱ्या ऑक्सिजनचा २० टक्के वाटा या जंगलाचा आहे. इथली अमेझॉन नदी पृथ्वीची जडणघडण होत असतानासुद्धा वाहत होती. याच अमेझॉन जंगलात फिरण्याचा अनुभव या लेखातून वाचुया. 


Card image cap
अमेझॉनचं जंगल कसं आहे? आणि तिथले आदिवासी कसे राहतात? 
डॉ. अनंत लाभसेटवार 
१४ सप्टेंबर २०१९

अमेझॉन जंगलात जानेवारी महिन्यापासूनच आग लागण्यास सुरवात झाली. ऑगस्टमधे ही मोठ्या प्रमाणात पसरली. त्यात २२ लाख ४० हजार एकर जागा भस्म झालीय. आपल्याला माहितीय का, आपल्याला मिळणाऱ्या ऑक्सिजनचा २० टक्के वाटा या जंगलाचा आहे. इथली अमेझॉन नदी पृथ्वीची जडणघडण होत असतानासुद्धा वाहत होती. याच अमेझॉन जंगलात फिरण्याचा अनुभव या लेखातून वाचुया. .....


Card image cap
अमेझॉनच्या जंगलातली आग विझवण्यासाठी ब्राझीलने चक्क मिलिट्री पाठवली
अक्षय शारदा शरद
२५ ऑगस्ट २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

ब्राझीलमधलं अमेझॉनचं जंगल सध्या आगीत भस्म होतंय. जगभरातून या आगीबद्दल चिंता व्यक्त केली जातेय. कारण आपल्याला मिळणाऱ्या ऑक्सिजनचा २० टक्के वाटा या एका जंगलाचा आहे. ब्राझील अवकाश संशोधन केंद्राच्या मते, यंदा ७२,८८३ वेळा या जंगलात आग लागलीय. ही आग आटोक्यात आणण्यासाठी ब्राझीलच्या सरकारने मिलिट्री पाठवलीय.


Card image cap
अमेझॉनच्या जंगलातली आग विझवण्यासाठी ब्राझीलने चक्क मिलिट्री पाठवली
अक्षय शारदा शरद
२५ ऑगस्ट २०१९

ब्राझीलमधलं अमेझॉनचं जंगल सध्या आगीत भस्म होतंय. जगभरातून या आगीबद्दल चिंता व्यक्त केली जातेय. कारण आपल्याला मिळणाऱ्या ऑक्सिजनचा २० टक्के वाटा या एका जंगलाचा आहे. ब्राझील अवकाश संशोधन केंद्राच्या मते, यंदा ७२,८८३ वेळा या जंगलात आग लागलीय. ही आग आटोक्यात आणण्यासाठी ब्राझीलच्या सरकारने मिलिट्री पाठवलीय......


Card image cap
आपल्याला वर्षही मोजता येणार नाहीत एवढा जुना पोपट सापडलाय
दिशा खातू
१३ ऑगस्ट २०१९
वाचन वेळ : ३ मिनिटं

न्यूझीलंडमधे एक पोपट सापडलाय. पण पोपट सापडल्याची काय बातमी होते का, असं आपल्याला वाटेल. पण हा पोपट जगातला सगळ्यात भव्यदिव्य म्हणून ओळखला जातोय. याचं वयही आपण सहज मोजू शकत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे हा पोपट आपण बघितलेल्या आतापर्यंतच्या पोपटांसारखा उडतपण नाही.


Card image cap
आपल्याला वर्षही मोजता येणार नाहीत एवढा जुना पोपट सापडलाय
दिशा खातू
१३ ऑगस्ट २०१९

न्यूझीलंडमधे एक पोपट सापडलाय. पण पोपट सापडल्याची काय बातमी होते का, असं आपल्याला वाटेल. पण हा पोपट जगातला सगळ्यात भव्यदिव्य म्हणून ओळखला जातोय. याचं वयही आपण सहज मोजू शकत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे हा पोपट आपण बघितलेल्या आतापर्यंतच्या पोपटांसारखा उडतपण नाही......


Card image cap
मराठमोळी पूजा सावंत बॉलीवूडमधे एंट्रीसाठी रेडी
भाग्यश्री वंजारी
२१ मार्च २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

मराठी सिनेमा गाजवणारी पूजा सावंत थेट बॉलीवूडमधे एंट्री करतेय. चक रसेल या नामांकित डायरेक्टरच्या ‘जंगली’ या हिंदी सिनेमातून तिचा प्रवेश होतोय. ती करत असलेली शंकराची भूमिका ही खरंतर तिच्यासाठी तिच्या जगण्याचाच एक भाग आहे. वन्यप्राण्यांविषयी असलेली तिची आत्मीयता हा तिला या सिनेमाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरलाय. तिच्याशी साधलेला हा संवाद.


Card image cap
मराठमोळी पूजा सावंत बॉलीवूडमधे एंट्रीसाठी रेडी
भाग्यश्री वंजारी
२१ मार्च २०१९

मराठी सिनेमा गाजवणारी पूजा सावंत थेट बॉलीवूडमधे एंट्री करतेय. चक रसेल या नामांकित डायरेक्टरच्या ‘जंगली’ या हिंदी सिनेमातून तिचा प्रवेश होतोय. ती करत असलेली शंकराची भूमिका ही खरंतर तिच्यासाठी तिच्या जगण्याचाच एक भाग आहे. वन्यप्राण्यांविषयी असलेली तिची आत्मीयता हा तिला या सिनेमाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरलाय. तिच्याशी साधलेला हा संवाद......