स्वातंत्र्यसैनिक, संपादक अनंत भालेराव यांच्या जन्मशताब्दी वर्षांला आज सुरवात होतेय. निजामाच्या तावडीतून हैद्राबाद संस्थान मुक्त व्हावं म्हणून लढा देणाऱ्या भालेरावांनी मराठवाड्याच्या विकासासाठी संघर्ष केला. ‘मराठवाडा’ दैनिकाचे संपादक म्हणून त्यांनी मराठवाड्याच्या विकासाचा मुद्दा लावून धरला. त्यानिमित्ताने भालेरावांच्या लेखनाची झलक नव्या पिढीला करून देणारा एक महत्त्वाचा लेख.
स्वातंत्र्यसैनिक, संपादक अनंत भालेराव यांच्या जन्मशताब्दी वर्षांला आज सुरवात होतेय. निजामाच्या तावडीतून हैद्राबाद संस्थान मुक्त व्हावं म्हणून लढा देणाऱ्या भालेरावांनी मराठवाड्याच्या विकासासाठी संघर्ष केला. ‘मराठवाडा’ दैनिकाचे संपादक म्हणून त्यांनी मराठवाड्याच्या विकासाचा मुद्दा लावून धरला. त्यानिमित्ताने भालेरावांच्या लेखनाची झलक नव्या पिढीला करून देणारा एक महत्त्वाचा लेख......
प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १४ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.
प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १४ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......