जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढण्यात आलाय. हा विषय जगभरात चर्चेचा बनलाय. पाकिस्तानमधून भारताच्या या निर्णयावर जोरदार टीका होतेय. यातच शांततेचा नोबेल विजेत्या मलाला यूसुफजईची प्रतिक्रिया आलीय. काश्मीरबाबतच्या भूमिकेवरुन तिला बरंच ट्रोल व्हावं लागतंय.
जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढण्यात आलाय. हा विषय जगभरात चर्चेचा बनलाय. पाकिस्तानमधून भारताच्या या निर्णयावर जोरदार टीका होतेय. यातच शांततेचा नोबेल विजेत्या मलाला यूसुफजईची प्रतिक्रिया आलीय. काश्मीरबाबतच्या भूमिकेवरुन तिला बरंच ट्रोल व्हावं लागतंय......
केंद्र सरकारने जम्मू काश्मीरपासून वेगळं करून लडाखला केंद्रशासित प्रदेश केलं. केंद्र सरकारने तिथे उद्योगधंदे उभारून विकास कऱण्याचा मनसुबा जाहीर केलाय. लडाखमधले खरोखरचे फुन्सुक वांगडू सोनम वांगचूक यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. पण ते सांगताहेत, इथल्या जमिनी खुल्या करू नका.
केंद्र सरकारने जम्मू काश्मीरपासून वेगळं करून लडाखला केंद्रशासित प्रदेश केलं. केंद्र सरकारने तिथे उद्योगधंदे उभारून विकास कऱण्याचा मनसुबा जाहीर केलाय. लडाखमधले खरोखरचे फुन्सुक वांगडू सोनम वांगचूक यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. पण ते सांगताहेत, इथल्या जमिनी खुल्या करू नका. .....
केंद्र सरकारने जम्मू काश्मीर राज्याचा विशेष दर्जा काढून घेतलाय. एवढंच नाही तर जम्मू आणि काश्मीरपासून लडाखला वेगळं केलंय. मोदी सरकारच्या या निर्णयाची जगभरात चर्चा सुरू आहे. कलम ३७० मधले दोन भाग वगळल्याने जम्मू काश्मीरचा निव्वळ इतिहासच नाही तर भूगोलही बदलणार आहे.
केंद्र सरकारने जम्मू काश्मीर राज्याचा विशेष दर्जा काढून घेतलाय. एवढंच नाही तर जम्मू आणि काश्मीरपासून लडाखला वेगळं केलंय. मोदी सरकारच्या या निर्णयाची जगभरात चर्चा सुरू आहे. कलम ३७० मधले दोन भाग वगळल्याने जम्मू काश्मीरचा निव्वळ इतिहासच नाही तर भूगोलही बदलणार आहे......