लॉकडाऊनमधे उपासमारीची वेळ आलेल्या सिनेमा व्यावसायिकांसाठी सध्या थिएटर्समधे जमणाऱ्या गर्दीचं चित्र नक्कीच आशादायी आहे. पण भारतीय सिनेमाचा चेहरा म्हणून मिरवणाऱ्या बॉलीवूड पुढे मात्र या गर्दीने बरेच प्रश्न उभे केलेत. पूर्वी बॉक्स ऑफीसवर एकहाती गल्ला कमावणाऱ्या बॉलीवूडला आता प्रादेशिक सिनेमांच्या लाटेला सामोरं जावं लागणार आहे.
लॉकडाऊनमधे उपासमारीची वेळ आलेल्या सिनेमा व्यावसायिकांसाठी सध्या थिएटर्समधे जमणाऱ्या गर्दीचं चित्र नक्कीच आशादायी आहे. पण भारतीय सिनेमाचा चेहरा म्हणून मिरवणाऱ्या बॉलीवूड पुढे मात्र या गर्दीने बरेच प्रश्न उभे केलेत. पूर्वी बॉक्स ऑफीसवर एकहाती गल्ला कमावणाऱ्या बॉलीवूडला आता प्रादेशिक सिनेमांच्या लाटेला सामोरं जावं लागणार आहे......
आज २४ जून. संत कबीर यांची जयंती. वारकरी परंपरा तर कबिरांना वारकरीच मानते. धर्माच्या पलीकडे जाऊन धर्माचं मर्म शोधण्याची महाराष्ट्रीय परंपरा आहे. त्याचा कबीर अविभाज्य भाग आहेत. त्यासाठीच पुन्हा एकदा कबिरांच्या विचारांची पालखी घेऊन वाराणसीहून पंढरपूरला यावं लागणार आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात कबिरांचा अभीर पुन्हा एकदा कोलसवावा लागणार आहे.
आज २४ जून. संत कबीर यांची जयंती. वारकरी परंपरा तर कबिरांना वारकरीच मानते. धर्माच्या पलीकडे जाऊन धर्माचं मर्म शोधण्याची महाराष्ट्रीय परंपरा आहे. त्याचा कबीर अविभाज्य भाग आहेत. त्यासाठीच पुन्हा एकदा कबिरांच्या विचारांची पालखी घेऊन वाराणसीहून पंढरपूरला यावं लागणार आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात कबिरांचा अभीर पुन्हा एकदा कोलसवावा लागणार आहे......
कोणत्याही आंदोलनाचं खरं यश काय असतं? आंदोलनातल्या सामान्यातल्या सामान्याला त्यामागची भूमिका काय आहे हे माहीत असणं हे! या निकषावर दिल्लीतलं शेतकरी आंदोलन फार यशस्वी ठरतंय. कुणालाही काहीही विचारलं तर फार मनापासून आणि सविस्तर सांगतो. त्यांच्या आवाजातला सच्चेपणा आपल्यापर्यंत पोचवणारा विशाल राठोड या तरुण विद्यार्थाचा हा रिपोर्ट.
कोणत्याही आंदोलनाचं खरं यश काय असतं? आंदोलनातल्या सामान्यातल्या सामान्याला त्यामागची भूमिका काय आहे हे माहीत असणं हे! या निकषावर दिल्लीतलं शेतकरी आंदोलन फार यशस्वी ठरतंय. कुणालाही काहीही विचारलं तर फार मनापासून आणि सविस्तर सांगतो. त्यांच्या आवाजातला सच्चेपणा आपल्यापर्यंत पोचवणारा विशाल राठोड या तरुण विद्यार्थाचा हा रिपोर्ट......
एखाद्या अट्टल गुन्हेगारावरही झाले नसतील एवढे आरोप आजवर महात्मा गांधी या माणसावर झाले आहेत. त्यांच्या मृत्यूच्या सत्तर वर्षानंतरही हे आरोपसत्र संपत नाही. पण या प्रत्येक आरोपाला प्रत्युत्तर देण्यासाठी गांधीजींचं चरित्र आणि चारित्र्य पुरेसं आहे. ते नीट समजून घेतलं तर कळतं की हा ‘म्हातारा’ सर्व आरोपांना पुरून दशांगुळे उरतो. निमित्त गांधीजींची जयंती.
एखाद्या अट्टल गुन्हेगारावरही झाले नसतील एवढे आरोप आजवर महात्मा गांधी या माणसावर झाले आहेत. त्यांच्या मृत्यूच्या सत्तर वर्षानंतरही हे आरोपसत्र संपत नाही. पण या प्रत्येक आरोपाला प्रत्युत्तर देण्यासाठी गांधीजींचं चरित्र आणि चारित्र्य पुरेसं आहे. ते नीट समजून घेतलं तर कळतं की हा ‘म्हातारा’ सर्व आरोपांना पुरून दशांगुळे उरतो. निमित्त गांधीजींची जयंती......
आपण भारतीय लोक उत्सवप्रिय आहोत. आपल्या गावाला, वस्तीला कुठला ना कुठला उत्सव लागतो. म्हणूनच गावागावात दरवर्षी कुठली ना कुठली जत्रा, यात्रा भरताना दिसते. सगळं गाव, लेकमात्या या उत्सवाला जमतात. पण मराठवाड्यातल्या एका गावात महात्मा गांधींच्या नावाने गांधीबाबाची यात्रा भरते. गेल्या ७० वर्षांपासून भरत असलेल्या या यात्रेचा गांधीजींच्या जयंतीनिमित्त हा खास रिपोर्ट.
आपण भारतीय लोक उत्सवप्रिय आहोत. आपल्या गावाला, वस्तीला कुठला ना कुठला उत्सव लागतो. म्हणूनच गावागावात दरवर्षी कुठली ना कुठली जत्रा, यात्रा भरताना दिसते. सगळं गाव, लेकमात्या या उत्सवाला जमतात. पण मराठवाड्यातल्या एका गावात महात्मा गांधींच्या नावाने गांधीबाबाची यात्रा भरते. गेल्या ७० वर्षांपासून भरत असलेल्या या यात्रेचा गांधीजींच्या जयंतीनिमित्त हा खास रिपोर्ट......
राजर्षी शाहू महाराजांची आज जयंती. शाहू महाराज आपल्याला कधी राज्यकर्ते म्हणून आठवत नाहीत, ते नेहमी सुधारणावादी म्हणूनच आठवतात. ते महाराज होते म्हणून त्यांच्यासाठी खालच्या जातीतल्या लोकांना प्रगतीपथावर आणणं सोपं होतं. असं वरकरणी वाटत असलं तरी त्यांनाही विरोधाला सामोरं जावं लागलं. त्यांच्या समाजकार्यामुळे महाराष्ट्राला पुरोगामी म्हटलं गेलं.
राजर्षी शाहू महाराजांची आज जयंती. शाहू महाराज आपल्याला कधी राज्यकर्ते म्हणून आठवत नाहीत, ते नेहमी सुधारणावादी म्हणूनच आठवतात. ते महाराज होते म्हणून त्यांच्यासाठी खालच्या जातीतल्या लोकांना प्रगतीपथावर आणणं सोपं होतं. असं वरकरणी वाटत असलं तरी त्यांनाही विरोधाला सामोरं जावं लागलं. त्यांच्या समाजकार्यामुळे महाराष्ट्राला पुरोगामी म्हटलं गेलं......
कोरोना न्यूजपेक्षा आपण फेक न्यूजबद्दलच जास्त चर्चा करतो. अशा फेक न्यूज पसरवणाऱ्या मीडिया चॅनल्स, वृत्तपत्रांना पोलिसांनी रंगेहात पकडलं. पण हा काही नव्यानं जन्माला आलेला धंदा नाही.काही टीआरपीबाज पत्रकारांमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही जगणं मुश्कील करून टाकलं होतं. एकानं तर साधी गाठभेठही झालेली नसताना आंबेडकरांची मुलाखत छापली होती. त्यावरचा बाबासाहेबांचा खुलासा पत्रकारितेच्या धंदाचं गुपित सांगतो.
कोरोना न्यूजपेक्षा आपण फेक न्यूजबद्दलच जास्त चर्चा करतो. अशा फेक न्यूज पसरवणाऱ्या मीडिया चॅनल्स, वृत्तपत्रांना पोलिसांनी रंगेहात पकडलं. पण हा काही नव्यानं जन्माला आलेला धंदा नाही.काही टीआरपीबाज पत्रकारांमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही जगणं मुश्कील करून टाकलं होतं. एकानं तर साधी गाठभेठही झालेली नसताना आंबेडकरांची मुलाखत छापली होती. त्यावरचा बाबासाहेबांचा खुलासा पत्रकारितेच्या धंदाचं गुपित सांगतो......
आज १४ एप्रिल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन. आज १४ एप्रिल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन. डॉ. आंबेडकर आणि महात्मा गांधी नातं नेमकं काय होतं, हे कोडं भल्या भल्यांना उलगडलेलं नाही. उलट नव्या पिढीत गांधी-आंबेडकर मतभेदांचा गुंता वाढतोय..अशावेळेस ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत दत्ता भगत यांचं हे चिंतन महत्त्वाचं ठरतं.
आज १४ एप्रिल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन. आज १४ एप्रिल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन. डॉ. आंबेडकर आणि महात्मा गांधी नातं नेमकं काय होतं, हे कोडं भल्या भल्यांना उलगडलेलं नाही. उलट नव्या पिढीत गांधी-आंबेडकर मतभेदांचा गुंता वाढतोय..अशावेळेस ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत दत्ता भगत यांचं हे चिंतन महत्त्वाचं ठरतं......
गीता सांगणाऱ्या श्रीकृष्णाचे खरे शिष्य शिवाजी महाराजच शोभतात. गीतेचे पांग शिवरायांनीच फेडले. बगलबाज अर्जुन आणि दगलबाज शिवाजी या तुलनेत विचारांचे ब्रह्मांड आहे. भारतीय समर भूमीवरील अर्जुन आणि प्रतापगडावर अफझलखानापुढे उभा ठाकलेला शिवाजी, यांची तुलना केली, तर अर्जुनापेक्षा शिवाजी शतपट श्रेष्ठ ठरतो... प्रबोधनकारांची ही मांडणी वाचायलाच हवी दगलबाज शिवाजी लेखाच्या तिसऱ्या भागात.
गीता सांगणाऱ्या श्रीकृष्णाचे खरे शिष्य शिवाजी महाराजच शोभतात. गीतेचे पांग शिवरायांनीच फेडले. बगलबाज अर्जुन आणि दगलबाज शिवाजी या तुलनेत विचारांचे ब्रह्मांड आहे. भारतीय समर भूमीवरील अर्जुन आणि प्रतापगडावर अफझलखानापुढे उभा ठाकलेला शिवाजी, यांची तुलना केली, तर अर्जुनापेक्षा शिवाजी शतपट श्रेष्ठ ठरतो... प्रबोधनकारांची ही मांडणी वाचायलाच हवी दगलबाज शिवाजी लेखाच्या तिसऱ्या भागात......
आज ठाकरे सरकार महाराष्ट्रावर राज्य करतंय. या ठाकरे सरकारचे मूळपुरुष म्हणजे प्रबोधनकार ठाकरे. महाराष्ट्राला वळण देणारे विचारवंत आणि इतिहासकार म्हणून त्यांचं योगदान मोठं आहे. त्यांनी ठाकरे कुटुंबाला शिवप्रेमाचा वसा दिला. पण प्रबोधनकारांचे शिवराय हे डोळे झाकून भक्ती करण्यासाठी नव्हते, तर भक्तांची डोकी उघडणारे होते. म्हणूनच प्रत्येक शिवजयंतीला त्यांच्या दगलबाज शिवाजी हा दीर्घ लेख वाचायलाच हवा.
आज ठाकरे सरकार महाराष्ट्रावर राज्य करतंय. या ठाकरे सरकारचे मूळपुरुष म्हणजे प्रबोधनकार ठाकरे. महाराष्ट्राला वळण देणारे विचारवंत आणि इतिहासकार म्हणून त्यांचं योगदान मोठं आहे. त्यांनी ठाकरे कुटुंबाला शिवप्रेमाचा वसा दिला. पण प्रबोधनकारांचे शिवराय हे डोळे झाकून भक्ती करण्यासाठी नव्हते, तर भक्तांची डोकी उघडणारे होते. म्हणूनच प्रत्येक शिवजयंतीला त्यांच्या दगलबाज शिवाजी हा दीर्घ लेख वाचायलाच हवा......
छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणाऱ्या जिजाऊमातांची आज जयंती. जिजाऊ करारी, स्वाभिमानी, न्यायनिष्ठूर, लढवय्या होत्या. तशाच त्या संवेदनशील आणि कनवाळू मनाच्या होत्या. आपल्या राज्यातली प्रजा सुखी असली पाहिजे, याची त्यांनी काळजी घेतली. जिजाऊंच्या चरित्रातून आज आपण निर्भीडपणा, कणखरपणा, शौर्य, समता, न्यायीवृत्ती, बुद्धिप्रामाण्यवाद शिकावा.
छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणाऱ्या जिजाऊमातांची आज जयंती. जिजाऊ करारी, स्वाभिमानी, न्यायनिष्ठूर, लढवय्या होत्या. तशाच त्या संवेदनशील आणि कनवाळू मनाच्या होत्या. आपल्या राज्यातली प्रजा सुखी असली पाहिजे, याची त्यांनी काळजी घेतली. जिजाऊंच्या चरित्रातून आज आपण निर्भीडपणा, कणखरपणा, शौर्य, समता, न्यायीवृत्ती, बुद्धिप्रामाण्यवाद शिकावा. .....
आज दत्तजयंती. अनुसूया देवीची परीक्षा घेण्यासाठी ब्रम्हा, विष्णू आणि महेश तिघांनी ऋषी अवतार घेतला आणि त्यातून दत्त गुरू अवतरले. गिरनार पर्वताच्या दहा हजार पायऱ्या चढल्यावर दत्त गुरुंच्या पावलांचं दर्शन होतं. पर्वत चढताना छोटी छोटी मंदिरं लागतात. एकदा पावलांचं दर्शन झालं की मन प्रसन्न होऊन जातं. दत्त गुरुंवरच्या श्रद्धेतून संपूर्ण पर्वत चढण्याचं बळं मिळत असावं, असं वाटतं.
आज दत्तजयंती. अनुसूया देवीची परीक्षा घेण्यासाठी ब्रम्हा, विष्णू आणि महेश तिघांनी ऋषी अवतार घेतला आणि त्यातून दत्त गुरू अवतरले. गिरनार पर्वताच्या दहा हजार पायऱ्या चढल्यावर दत्त गुरुंच्या पावलांचं दर्शन होतं. पर्वत चढताना छोटी छोटी मंदिरं लागतात. एकदा पावलांचं दर्शन झालं की मन प्रसन्न होऊन जातं. दत्त गुरुंवरच्या श्रद्धेतून संपूर्ण पर्वत चढण्याचं बळं मिळत असावं, असं वाटतं......
आज गुरूनानकांची जयंती. गुरूनानकांनी शीख धर्म स्थापन केला. मुळात सरदारजी लढवय्ये आणि ताठ बाण्याचे. पण त्यांच्यावरच्या विनोदांनी त्यांची प्रतिमा बदलून टाकली आहे. सरदारजी आज प्रत्येक क्षेत्रात चमकतायत. तरीही हे विनोद कमी होत नाहीत.
आज गुरूनानकांची जयंती. गुरूनानकांनी शीख धर्म स्थापन केला. मुळात सरदारजी लढवय्ये आणि ताठ बाण्याचे. पण त्यांच्यावरच्या विनोदांनी त्यांची प्रतिमा बदलून टाकली आहे. सरदारजी आज प्रत्येक क्षेत्रात चमकतायत. तरीही हे विनोद कमी होत नाहीत. .....
मध्य प्रदेशातलं चिखलदा गाव म्हणजे महात्मा गांधीजींच्या रामराज्याचंच एक उदाहरण. पण सरकारी बेजबाबदारपणा आणि नर्मदा धरणाच्या पाण्यानं आज हे सुंदर गाव बुडालं. गावातली गांधीजींची मूर्ती जीवघेण्या पाण्याच्या प्रवाहातही धन्यमग्न बसलीय. यानिमित्ताने नर्मदा आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांचा लेखाचा हा संपादित अंश.
मध्य प्रदेशातलं चिखलदा गाव म्हणजे महात्मा गांधीजींच्या रामराज्याचंच एक उदाहरण. पण सरकारी बेजबाबदारपणा आणि नर्मदा धरणाच्या पाण्यानं आज हे सुंदर गाव बुडालं. गावातली गांधीजींची मूर्ती जीवघेण्या पाण्याच्या प्रवाहातही धन्यमग्न बसलीय. यानिमित्ताने नर्मदा आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांचा लेखाचा हा संपादित अंश. .....
तुमचं लग्न व्हायचंय. आणि लग्नाचा निर्णय घेताना जातधर्म याचा किंचितही विचार करणार नसाल. तर जगप्रसिद्ध भाषातज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश देवींशी संपर्क साधायला हवा. कारण ते अशा तरुणांच्या शोधात गणेश देवी आहेत. २ ते १० ऑक्टोबर या नऊ दिवसात रोज असे शंभर तरुण भेटले नाहीत, तर ते त्या दिवशी उपोषण करणार आहेत.
तुमचं लग्न व्हायचंय. आणि लग्नाचा निर्णय घेताना जातधर्म याचा किंचितही विचार करणार नसाल. तर जगप्रसिद्ध भाषातज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश देवींशी संपर्क साधायला हवा. कारण ते अशा तरुणांच्या शोधात गणेश देवी आहेत. २ ते १० ऑक्टोबर या नऊ दिवसात रोज असे शंभर तरुण भेटले नाहीत, तर ते त्या दिवशी उपोषण करणार आहेत......
आज मंगळवार ३० जुलै. डॉ. मुथुलक्ष्मी रेड्डी यांची १३३ वी जयंती. आपण बातम्यांमधे गेल्या काही दिवसापासून लोकसभेत महिला सहकाऱ्याविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावरुन वाद सुरु असल्याचं वाचतोय. तर ज्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून पहिल्यांदा विधान परिषदेत पाय ठेवणाऱ्या महिलेचा काळ कसा असेल? या विचारानेच आपण सुन्न होतो, पण त्यांनी सगळी बंधन झुगारून इतिहासच रचला.
आज मंगळवार ३० जुलै. डॉ. मुथुलक्ष्मी रेड्डी यांची १३३ वी जयंती. आपण बातम्यांमधे गेल्या काही दिवसापासून लोकसभेत महिला सहकाऱ्याविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावरुन वाद सुरु असल्याचं वाचतोय. तर ज्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून पहिल्यांदा विधान परिषदेत पाय ठेवणाऱ्या महिलेचा काळ कसा असेल? या विचारानेच आपण सुन्न होतो, पण त्यांनी सगळी बंधन झुगारून इतिहासच रचला......
राज्यघटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. व्यक्तीची प्रतिष्ठा तसंच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्यं बाबासाहेबांनी आयुष्यभर जपली. स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेनुसार अस्पृश्यतेचं उच्चाटन झालं. त्यांची प्रतिज्ञा पूर्ण झाली. गुलामगिरीही नष्ट झाली. मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार म्हणून आजही त्यांचं जीवन आणि कार्य अनुकरणीय आहे.
राज्यघटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. व्यक्तीची प्रतिष्ठा तसंच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्यं बाबासाहेबांनी आयुष्यभर जपली. स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेनुसार अस्पृश्यतेचं उच्चाटन झालं. त्यांची प्रतिज्ञा पूर्ण झाली. गुलामगिरीही नष्ट झाली. मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार म्हणून आजही त्यांचं जीवन आणि कार्य अनुकरणीय आहे......
आयपीएलचा नवा सीजन सुरू झाला आणि मंकडिंगचा वाद आला. अश्विनने जोस बटलरला आऊट केलं. तेव्हापासून सगळीकडे मंकडिंगची चर्चा सुरू झाली. फक्त त्यासाठीच पद्मभूषण विनू मंकडना आठवणं हा त्यांचा अपमान आहे. कारण त्यांनी देशाच्या क्रिकेटमधे फार मोठं योगदान दिलंय. आज त्यांचा जन्मदिन.
आयपीएलचा नवा सीजन सुरू झाला आणि मंकडिंगचा वाद आला. अश्विनने जोस बटलरला आऊट केलं. तेव्हापासून सगळीकडे मंकडिंगची चर्चा सुरू झाली. फक्त त्यासाठीच पद्मभूषण विनू मंकडना आठवणं हा त्यांचा अपमान आहे. कारण त्यांनी देशाच्या क्रिकेटमधे फार मोठं योगदान दिलंय. आज त्यांचा जन्मदिन. .....
आज शिवजयंती. पण सांगलीत गेल्या महिनाभरापासून शिवजयंतीचा माहौल तयार झालाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकावर आधारित महारांगोळी साकारण्यासाठी जिल्हाभरातले कलाकार एकवटलेत. सगळ्या जातीधर्मातले हे कलाकार रांगोळीतून शिवाजी महाराजांचा संदेश देण्यासाठी झपाटल्यागत कामाला लागते. त्या सगळ्या झपाटलेपणाची ही स्टोरी.
आज शिवजयंती. पण सांगलीत गेल्या महिनाभरापासून शिवजयंतीचा माहौल तयार झालाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकावर आधारित महारांगोळी साकारण्यासाठी जिल्हाभरातले कलाकार एकवटलेत. सगळ्या जातीधर्मातले हे कलाकार रांगोळीतून शिवाजी महाराजांचा संदेश देण्यासाठी झपाटल्यागत कामाला लागते. त्या सगळ्या झपाटलेपणाची ही स्टोरी......
भाद्रपदातल्या गणपतींची जुनी परंपरा आहे, तशी माघातल्या गणपतींचीही आहे. पण भाद्रपदातल्या गणपतीचा गणेशोत्सव झाला, तसा माघातल्या गणपतीचा झाला नव्हता. मात्र गेल्या दहाएक वर्षांपासून मुंबईत माघी गणेशोत्सवाचं प्रमाण वाढलंय. त्याचा थाटमाटही वाढलाय. त्यांचं कारण फक्त मुंबईच्या उत्सवप्रियतेत नाही, तर राजकारणातही आहे.
भाद्रपदातल्या गणपतींची जुनी परंपरा आहे, तशी माघातल्या गणपतींचीही आहे. पण भाद्रपदातल्या गणपतीचा गणेशोत्सव झाला, तसा माघातल्या गणपतीचा झाला नव्हता. मात्र गेल्या दहाएक वर्षांपासून मुंबईत माघी गणेशोत्सवाचं प्रमाण वाढलंय. त्याचा थाटमाटही वाढलाय. त्यांचं कारण फक्त मुंबईच्या उत्सवप्रियतेत नाही, तर राजकारणातही आहे......