द्रमुक आणि अण्णाद्रमुक हे पक्ष तमिळनाडूच्या सत्ता वर्तुळाचं केंद्र आहेत. करुणानिधी, जयललिता यांच्या निधनानंतर राजकारणात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. अण्णाद्रमुकमधे दोन गट पडले. तमिळनाडूचं व्यक्तिकेंद्री राजकारण सध्या मुद्द्यांकडे वळतंय. जयललिता आणि करुणानिधी यांच्या हयातीत हे शक्य नव्हतं. या दोन नेतृत्वामधल्या पोकळीचा फायदा स्टॅलिन यांना होताना दिसतोय.
द्रमुक आणि अण्णाद्रमुक हे पक्ष तमिळनाडूच्या सत्ता वर्तुळाचं केंद्र आहेत. करुणानिधी, जयललिता यांच्या निधनानंतर राजकारणात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. अण्णाद्रमुकमधे दोन गट पडले. तमिळनाडूचं व्यक्तिकेंद्री राजकारण सध्या मुद्द्यांकडे वळतंय. जयललिता आणि करुणानिधी यांच्या हयातीत हे शक्य नव्हतं. या दोन नेतृत्वामधल्या पोकळीचा फायदा स्टॅलिन यांना होताना दिसतोय......