साताऱ्यातला जरंडेश्वर साखर कारखान्याची जागा ईडीनं जप्त केलीय. या कारखान्याचे मालक हे अजित पवार यांचे मामा आहे. त्यांचा अप्रत्यक्ष संबंध असल्याने बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात ही जागा ताब्यात घेत असल्याचं ईडीनं स्पष्ट केलंय. पण खरंतर, अजित पवार ’पहाटेचा खेळ’ पुन्हा खेळायला तयार नाहीत, याची पक्की खात्री झाल्यामुळेच जप्तीसाठी ’जरंडेश्वर’ची निवड करण्यात आलीय.
साताऱ्यातला जरंडेश्वर साखर कारखान्याची जागा ईडीनं जप्त केलीय. या कारखान्याचे मालक हे अजित पवार यांचे मामा आहे. त्यांचा अप्रत्यक्ष संबंध असल्याने बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात ही जागा ताब्यात घेत असल्याचं ईडीनं स्पष्ट केलंय. पण खरंतर, अजित पवार ’पहाटेचा खेळ’ पुन्हा खेळायला तयार नाहीत, याची पक्की खात्री झाल्यामुळेच जप्तीसाठी ’जरंडेश्वर’ची निवड करण्यात आलीय......