महाराष्ट्र राज्यस्थापनेच्या वेळी 'हे राज्य मराठ्यांचं की मराठीचं?’ असा प्रश्न माडखोलकरांनी यशवंतराव चव्हाणांना विचारला होता, हे सुप्रसिद्ध आहे. तिथपासून आजपर्यंत मराठा जातीचा राज्याच्या राजकारणात मोठा प्रभाव राहिलाय. पण आता मराठे आरक्षण मागताहेत. या सगळ्यामागं काही तरी सुत्रे आहेत. जरांगे पाटलांचं आरक्षण आंदोलन, पंकजा मुंडेंची यात्रा आणि भाजपचं राजकारण नीट समजून घ्यायला हवं.
महाराष्ट्र राज्यस्थापनेच्या वेळी 'हे राज्य मराठ्यांचं की मराठीचं?’ असा प्रश्न माडखोलकरांनी यशवंतराव चव्हाणांना विचारला होता, हे सुप्रसिद्ध आहे. तिथपासून आजपर्यंत मराठा जातीचा राज्याच्या राजकारणात मोठा प्रभाव राहिलाय. पण आता मराठे आरक्षण मागताहेत. या सगळ्यामागं काही तरी सुत्रे आहेत. जरांगे पाटलांचं आरक्षण आंदोलन, पंकजा मुंडेंची यात्रा आणि भाजपचं राजकारण नीट समजून घ्यायला हवं......