२० आणि २१ ऑक्टोबरला नागपूरला सातवं जलसाहित्य संमेलन पार पडलं. अभिजीत घोरपडे त्याचे अध्यक्ष होते. पाण्याच्या क्षेत्रातले जाणकार राजेंद्र सिंग यांच्यासह अनेक साहित्यिक मंडळी याला हजर होती. जलसाक्षरतेबरोबरच जलसौंदर्य, जलसामर्थ्य, जलविनियोग यांचं दर्शन या संमेलनातून घडतं. त्याच्या आयोजक नागपूरच्या सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांनी जलसाहित्य संमेलनांचा प्रवास मांडलाय.
२० आणि २१ ऑक्टोबरला नागपूरला सातवं जलसाहित्य संमेलन पार पडलं. अभिजीत घोरपडे त्याचे अध्यक्ष होते. पाण्याच्या क्षेत्रातले जाणकार राजेंद्र सिंग यांच्यासह अनेक साहित्यिक मंडळी याला हजर होती. जलसाक्षरतेबरोबरच जलसौंदर्य, जलसामर्थ्य, जलविनियोग यांचं दर्शन या संमेलनातून घडतं. त्याच्या आयोजक नागपूरच्या सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांनी जलसाहित्य संमेलनांचा प्रवास मांडलाय......