अमेरिकेतले प्रसिद्ध गोल्फ खेळाडू टायगर वूड्स यांचा अपघात झाल्यापासून त्यांच्यावर उपचार करणाऱ्या अनिश महाजन या मूळच्या जळगाव डॉक्टरचं नाव खूप चर्चेत आलंय. कोरोनाच्या काळातही हे महाजन महत्त्वाची भूमिका बजावत होते. शिवाय, ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना त्यांच्या सरकारमधेही त्यांनी काम केलं होतं. गातल्या सगळ्यांना चांगल्या आरोग्य सेवा मिळाव्यात असं महाजन यांचं स्वप्न आहे.
अमेरिकेतले प्रसिद्ध गोल्फ खेळाडू टायगर वूड्स यांचा अपघात झाल्यापासून त्यांच्यावर उपचार करणाऱ्या अनिश महाजन या मूळच्या जळगाव डॉक्टरचं नाव खूप चर्चेत आलंय. कोरोनाच्या काळातही हे महाजन महत्त्वाची भूमिका बजावत होते. शिवाय, ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना त्यांच्या सरकारमधेही त्यांनी काम केलं होतं. गातल्या सगळ्यांना चांगल्या आरोग्य सेवा मिळाव्यात असं महाजन यांचं स्वप्न आहे......
विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या रविवारीच खऱ्या अर्थाने राजकीय पक्षांनी आपले हुकमी पत्ते बाहेर काढले. प्रचाराला सुरवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात भाजप आणि काँग्रेससाठी प्रचार केला. पहिल्यांदाच प्रचाराच्या मैदानात उतरणार असल्याने दोघंही नेमकं काय बोलणार याकडे राजकारण्यांसोबतच मतदारांचंही लक्ष लागलं होतं.
विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या रविवारीच खऱ्या अर्थाने राजकीय पक्षांनी आपले हुकमी पत्ते बाहेर काढले. प्रचाराला सुरवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात भाजप आणि काँग्रेससाठी प्रचार केला. पहिल्यांदाच प्रचाराच्या मैदानात उतरणार असल्याने दोघंही नेमकं काय बोलणार याकडे राजकारण्यांसोबतच मतदारांचंही लक्ष लागलं होतं......
देशाच्या सुरक्षेसाठी पुन्हा नरेंद्र मोदीच हवेत किंवा देशातली लोकशाही टिकवायची असेल तर नरेंद्र मोदी नकोतच, या अशा कोणत्याही राष्ट्रीय मुद्द्यावर आज २३ एप्रिलचा महाराष्ट्रातल्या मतदानाचा तिसरा टप्पा लढवलाच गेला नाही. जे काही मतदान झालं ते गटातटाच्या राजकारणावर आणि जातीच्या समीकरणावर. या जमिनीवरच्या मुद्द्यांचा विचार करून बांधलेले हे कयास.
देशाच्या सुरक्षेसाठी पुन्हा नरेंद्र मोदीच हवेत किंवा देशातली लोकशाही टिकवायची असेल तर नरेंद्र मोदी नकोतच, या अशा कोणत्याही राष्ट्रीय मुद्द्यावर आज २३ एप्रिलचा महाराष्ट्रातल्या मतदानाचा तिसरा टप्पा लढवलाच गेला नाही. जे काही मतदान झालं ते गटातटाच्या राजकारणावर आणि जातीच्या समीकरणावर. या जमिनीवरच्या मुद्द्यांचा विचार करून बांधलेले हे कयास......
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात जळगाव आणि रावेर या मतदारसंघात मतदान होतंय. या भागात लेवा पाटीदार समाजाचा प्रभाव आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मानणाऱ्या या समाजातून आपल्या नेत्याच्या खच्चीकरणाच्या विरोधात नाराजी आहे. गिरीश महाजनांचं नवं नेतृत्व उभं राहतंय. मात्र त्याचा असंतोष अमळनेरमधल्या फ्रीस्टाईल हाणामारीतून उघड झाला होता. यापुढे जळगाव जिल्ह्याचं नेतृत्व कोण करणार हे या निवडणुकीतून स्पष्ट होईल.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात जळगाव आणि रावेर या मतदारसंघात मतदान होतंय. या भागात लेवा पाटीदार समाजाचा प्रभाव आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मानणाऱ्या या समाजातून आपल्या नेत्याच्या खच्चीकरणाच्या विरोधात नाराजी आहे. गिरीश महाजनांचं नवं नेतृत्व उभं राहतंय. मात्र त्याचा असंतोष अमळनेरमधल्या फ्रीस्टाईल हाणामारीतून उघड झाला होता. यापुढे जळगाव जिल्ह्याचं नेतृत्व कोण करणार हे या निवडणुकीतून स्पष्ट होईल. .....
मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी अमळनेरमधे डोळ्यासमोर पक्षावर संकट येताना पाहिलं. भाजपचे जिल्ह्याध्यक्ष माजी आमदाराला लाथाबुक्क्यांनी मारताहेत. कार्यकर्ते थेट महाजनांच्या अंगावर धावून येत आहेत. महाजन त्यांना ढकलत आहेत. कार्यकर्ते चप्पल काढूनही मारत आहेत. भाजपमधल्या कार्यकर्त्यांचा इतका भयंकर उद्रेक का झाला असेल?
मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी अमळनेरमधे डोळ्यासमोर पक्षावर संकट येताना पाहिलं. भाजपचे जिल्ह्याध्यक्ष माजी आमदाराला लाथाबुक्क्यांनी मारताहेत. कार्यकर्ते थेट महाजनांच्या अंगावर धावून येत आहेत. महाजन त्यांना ढकलत आहेत. कार्यकर्ते चप्पल काढूनही मारत आहेत. भाजपमधल्या कार्यकर्त्यांचा इतका भयंकर उद्रेक का झाला असेल?.....