‘शाहरुख संपलाय, शाहरुख संपलाय’ अशा अफवांना लगाम लावत शाहरुखचा ‘जवान’ गेला आठवडाभर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. कमाईच्या अनेक विक्रमांची नोंद करत ‘जवान’ने शाहरुखच्या स्टारडमची जादू अजूनही ओसरलेली नाही, हेच दाखवून दिलंय. यानिमित्तानं, उत्तर आणि दक्षिण हे हटके कॉम्बिनेशन गाजू लागलंय. ‘जवान’च्या घवघवीत यशामागे असलेल्या कारणांपैकी हे एक खास कारण आहे.
‘शाहरुख संपलाय, शाहरुख संपलाय’ अशा अफवांना लगाम लावत शाहरुखचा ‘जवान’ गेला आठवडाभर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. कमाईच्या अनेक विक्रमांची नोंद करत ‘जवान’ने शाहरुखच्या स्टारडमची जादू अजूनही ओसरलेली नाही, हेच दाखवून दिलंय. यानिमित्तानं, उत्तर आणि दक्षिण हे हटके कॉम्बिनेशन गाजू लागलंय. ‘जवान’च्या घवघवीत यशामागे असलेल्या कारणांपैकी हे एक खास कारण आहे......
कोरोनाविरूद्ध लढणाऱ्या वॉरिअर्ससाठी खरंच आता फुलं वाहण्याची गरज होती का, हा प्रश्न आहे. आणि तेही दिवसभरात २६४४ केसेस सापडल्याच्या बातम्या आल्या त्याच दिवशी आम्ही फुलं वाहतोय. मला चांगलं माहीत आहे, की आयटी सेलला कामाला लावून मी सैन्यदलाला विरोध करतोय, असा अपप्रचार होईल. पण ही काही सैन्यदलाला विरोध करण्याची गोष्ट नाही. सैन्यदलाकडून कधीही युद्ध अर्ध्यात असताना पुष्पवृष्टी केली जात नाही. ते सलामी देतात तीही पूर्ण विजय मिळाल्यावर.
कोरोनाविरूद्ध लढणाऱ्या वॉरिअर्ससाठी खरंच आता फुलं वाहण्याची गरज होती का, हा प्रश्न आहे. आणि तेही दिवसभरात २६४४ केसेस सापडल्याच्या बातम्या आल्या त्याच दिवशी आम्ही फुलं वाहतोय. मला चांगलं माहीत आहे, की आयटी सेलला कामाला लावून मी सैन्यदलाला विरोध करतोय, असा अपप्रचार होईल. पण ही काही सैन्यदलाला विरोध करण्याची गोष्ट नाही. सैन्यदलाकडून कधीही युद्ध अर्ध्यात असताना पुष्पवृष्टी केली जात नाही. ते सलामी देतात तीही पूर्ण विजय मिळाल्यावर......
जम्मू काश्मीरमधे सीआरपीएफच्या ताफ्यावरल्या हल्ल्याने जैश ए मोहम्मद ही पाकिस्तानात दहशतवादी संघटना पुन्हा चर्चेत आलीय. या हल्ल्यातल्या सुसाईड बॉम्बरनेही आपण जैशचा सदस्य असल्याचं सांगितलंय. त्यामुळे भारतासाठी जैशचा खात्मा करणं महत्त्वाचं झालंय. पण यामधे आपला शेजारी चीनचा आडकाठी ठरतोय.
जम्मू काश्मीरमधे सीआरपीएफच्या ताफ्यावरल्या हल्ल्याने जैश ए मोहम्मद ही पाकिस्तानात दहशतवादी संघटना पुन्हा चर्चेत आलीय. या हल्ल्यातल्या सुसाईड बॉम्बरनेही आपण जैशचा सदस्य असल्याचं सांगितलंय. त्यामुळे भारतासाठी जैशचा खात्मा करणं महत्त्वाचं झालंय. पण यामधे आपला शेजारी चीनचा आडकाठी ठरतोय......