२०२१चा 'ग्लोबल हंगर इंडेक्स' म्हणजेच भूक निर्देशांक जाहीर झालाय. ११६ देशांच्या यादीत भारत १०१ व्या नंबरवर आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत आपली कामगिरी फार खराब आहे. पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ हे शेजारी देश आपल्यापेक्षा सरस ठरलेत. कोरोना वायरसपेक्षाही अधिक मृत्यू हे उपासमारीमुळे होत असल्याचं ऑक्सफॅमनं याआधी म्हटलं होतं. अशावेळी हा रिपोर्ट महासत्तेची स्वप्न पाहणाऱ्या भारतासाठी धोक्याची घंटा आहे.
२०२१चा 'ग्लोबल हंगर इंडेक्स' म्हणजेच भूक निर्देशांक जाहीर झालाय. ११६ देशांच्या यादीत भारत १०१ व्या नंबरवर आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत आपली कामगिरी फार खराब आहे. पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ हे शेजारी देश आपल्यापेक्षा सरस ठरलेत. कोरोना वायरसपेक्षाही अधिक मृत्यू हे उपासमारीमुळे होत असल्याचं ऑक्सफॅमनं याआधी म्हटलं होतं. अशावेळी हा रिपोर्ट महासत्तेची स्वप्न पाहणाऱ्या भारतासाठी धोक्याची घंटा आहे......