भूतलावरच्या जैवविविधतेपैकी २० टक्केच प्राणी-वनस्पती-सूक्ष्मजीवांविषयी मानवाला माहिती आहे, असं म्हटलं जातं. याबद्दलच्या संशोधनांमधून अनेक नवीन प्रजाती जगासमोर येत असतात. निसर्गामधे नवीन जाती-प्रजाती निर्माण होण्याची प्रक्रिया अव्याहतपणाने सुरु असते. दर पाच-दहा वर्षांनी याबद्दलचा अभ्यास होणं गरजेचं आहे. आज जागतिक जैवविविधता दिनाच्या निमित्ताने, या अभ्यासाचं महत्त्व समजून घ्यायला हवी.
भूतलावरच्या जैवविविधतेपैकी २० टक्केच प्राणी-वनस्पती-सूक्ष्मजीवांविषयी मानवाला माहिती आहे, असं म्हटलं जातं. याबद्दलच्या संशोधनांमधून अनेक नवीन प्रजाती जगासमोर येत असतात. निसर्गामधे नवीन जाती-प्रजाती निर्माण होण्याची प्रक्रिया अव्याहतपणाने सुरु असते. दर पाच-दहा वर्षांनी याबद्दलचा अभ्यास होणं गरजेचं आहे. आज जागतिक जैवविविधता दिनाच्या निमित्ताने, या अभ्यासाचं महत्त्व समजून घ्यायला हवी......