नाशिक शहरात ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची गजबज सुरू झालीय. समृद्ध परंपरा हा कोणत्याही समाजाचा अभिमानाचा विषय असतो; पण त्यासाठी ती परंपरा लवचीक असावी लागते आणि समाजाच्या भल्यासाठी तिला क्वचित नवं रूपही घ्यावं लागतं. हा विचार मराठी सारस्वतांनी आता केला नाही, तर ‘उत्सव बहु थोर होत’ एवढ्यापुरतीच ही परंपरा उरेल, हे नक्की.
नाशिक शहरात ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची गजबज सुरू झालीय. समृद्ध परंपरा हा कोणत्याही समाजाचा अभिमानाचा विषय असतो; पण त्यासाठी ती परंपरा लवचीक असावी लागते आणि समाजाच्या भल्यासाठी तिला क्वचित नवं रूपही घ्यावं लागतं. हा विचार मराठी सारस्वतांनी आता केला नाही, तर ‘उत्सव बहु थोर होत’ एवढ्यापुरतीच ही परंपरा उरेल, हे नक्की......
आपली मराठी भाषा जितकी जुनी आहे तितकीच ती व्यापकही आहे. राजारामशास्त्री भागवत यांनी ‘मर्हाटीसंबंधी चार उद्गार’ असं मांडताना संपूर्ण देशच मराठी माणसाने उभा केलाय आणि ती भाषा राजव्यवहाराचीही होती, असं सांगितलंय. पण इंग्रजीचा शिरकाव झाला आणि मराठीची पिछेहाट सुरू झाली. आजच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कादंबरीकार रंगनाथ पठारे यांची घेतलेली विशेष मुलाखत.
आपली मराठी भाषा जितकी जुनी आहे तितकीच ती व्यापकही आहे. राजारामशास्त्री भागवत यांनी ‘मर्हाटीसंबंधी चार उद्गार’ असं मांडताना संपूर्ण देशच मराठी माणसाने उभा केलाय आणि ती भाषा राजव्यवहाराचीही होती, असं सांगितलंय. पण इंग्रजीचा शिरकाव झाला आणि मराठीची पिछेहाट सुरू झाली. आजच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कादंबरीकार रंगनाथ पठारे यांची घेतलेली विशेष मुलाखत......
डब्लूएचओकडून १ ते ७ ऑगस्ट हा काळ जागतिक स्तनपान आठवडा म्हणून साजरा केला जातो. कोरोनाची लागण झालेल्या आईचं दुध पाजल्याने बाळाला कोरोनाची लागण तर होणार नाही ना, अशी शंका घेतली जातेय. पण खरं म्हणजे, थोडी काळजी घेऊन आईचं दुध बाळाला पाजता येऊ शकतं असं डब्लूएओने आपल्या अहवालात सांगितलंय.
डब्लूएचओकडून १ ते ७ ऑगस्ट हा काळ जागतिक स्तनपान आठवडा म्हणून साजरा केला जातो. कोरोनाची लागण झालेल्या आईचं दुध पाजल्याने बाळाला कोरोनाची लागण तर होणार नाही ना, अशी शंका घेतली जातेय. पण खरं म्हणजे, थोडी काळजी घेऊन आईचं दुध बाळाला पाजता येऊ शकतं असं डब्लूएओने आपल्या अहवालात सांगितलंय......
बॉलिवूड आपण फारशा गंभीरपणे घेत नाही. पण त्यातले सिनेमे कळत नकळत आपला मेंदू घडवत असतात. त्यामुळे त्यातली जातही शोधावी लागते. म्हणूनच जेएनयूतले प्राध्यापक आणि लेखक डॉ. हरीश वानखेडे यांनी मुंबई विद्यापीठात केलेली जात आणि बॉलिवूड या विषयावरची मांडणी महत्त्वाची ठरते. या भाषणातले हे काही महत्त्वाचे मुद्दे, आपल्याला विचार करायला लावणारे.
बॉलिवूड आपण फारशा गंभीरपणे घेत नाही. पण त्यातले सिनेमे कळत नकळत आपला मेंदू घडवत असतात. त्यामुळे त्यातली जातही शोधावी लागते. म्हणूनच जेएनयूतले प्राध्यापक आणि लेखक डॉ. हरीश वानखेडे यांनी मुंबई विद्यापीठात केलेली जात आणि बॉलिवूड या विषयावरची मांडणी महत्त्वाची ठरते. या भाषणातले हे काही महत्त्वाचे मुद्दे, आपल्याला विचार करायला लावणारे. .....
जात आणि धर्माच्या मुद्द्यांवरुन वाढत असलेल्या कट्टरतेमुळे लोकांमधला दुरावा वाढतोय. यावरच गडहिंग्लज इथे झालेल्या सलोखा परिषद झाली. त्याचा रिपोर्ट कोलाजमधे आला. त्यातल्या तरुण कीर्तनकार ज्ञानेश्वर बंडगर यांची मांडणी चर्चेचा विषय बनली. सोशल मीडियातून कोलाजच्या वाचकांनी ती मांडणी सविस्तर देण्याची मागणी केली. त्यानुसार हा लेख.
जात आणि धर्माच्या मुद्द्यांवरुन वाढत असलेल्या कट्टरतेमुळे लोकांमधला दुरावा वाढतोय. यावरच गडहिंग्लज इथे झालेल्या सलोखा परिषद झाली. त्याचा रिपोर्ट कोलाजमधे आला. त्यातल्या तरुण कीर्तनकार ज्ञानेश्वर बंडगर यांची मांडणी चर्चेचा विषय बनली. सोशल मीडियातून कोलाजच्या वाचकांनी ती मांडणी सविस्तर देण्याची मागणी केली. त्यानुसार हा लेख. .....
मराठी भाषेला दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. प्रत्येकाला सार्थ अभिमान वाटावा अशा प्रकारे मराठी भाषा विकसित होत गेली. हा सगळा इतिहास आज सगळ्यांसाठी खुला आहे. तसा अहवालही सरकारला सादर करण्यात आलाय. मात्र राजकीय पातळीवर उदासीनता आहे. त्यावर प्रकाश टाकणारा हा लेख.
मराठी भाषेला दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. प्रत्येकाला सार्थ अभिमान वाटावा अशा प्रकारे मराठी भाषा विकसित होत गेली. हा सगळा इतिहास आज सगळ्यांसाठी खुला आहे. तसा अहवालही सरकारला सादर करण्यात आलाय. मात्र राजकीय पातळीवर उदासीनता आहे. त्यावर प्रकाश टाकणारा हा लेख......
मराठी आपली राजभाषा. सुमारे बावीसशे वर्षांच्या इतिहासासहित ती उभी आहे. या सगळ्या काळात मराठीसमोर अनेक भाषिक आव्हानं आली. मात्र या सगळ्यांना समर्थपणे तोंड देत मराठी भाषा उत्क्रांत होत राहिली. प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत मराठीचं साहित्यिक अभिजात श्रेष्ठत्व प्रत्येक काळात सिद्ध होत राहिलंय. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठीच्या अभिजातपणाची ही कूळकथा.
मराठी आपली राजभाषा. सुमारे बावीसशे वर्षांच्या इतिहासासहित ती उभी आहे. या सगळ्या काळात मराठीसमोर अनेक भाषिक आव्हानं आली. मात्र या सगळ्यांना समर्थपणे तोंड देत मराठी भाषा उत्क्रांत होत राहिली. प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत मराठीचं साहित्यिक अभिजात श्रेष्ठत्व प्रत्येक काळात सिद्ध होत राहिलंय. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठीच्या अभिजातपणाची ही कूळकथा......