देशाच्या सुरक्षेसाठी पुन्हा नरेंद्र मोदीच हवेत किंवा देशातली लोकशाही टिकवायची असेल तर नरेंद्र मोदी नकोतच, या अशा कोणत्याही राष्ट्रीय मुद्द्यावर आज २३ एप्रिलचा महाराष्ट्रातल्या मतदानाचा तिसरा टप्पा लढवलाच गेला नाही. जे काही मतदान झालं ते गटातटाच्या राजकारणावर आणि जातीच्या समीकरणावर. या जमिनीवरच्या मुद्द्यांचा विचार करून बांधलेले हे कयास.
देशाच्या सुरक्षेसाठी पुन्हा नरेंद्र मोदीच हवेत किंवा देशातली लोकशाही टिकवायची असेल तर नरेंद्र मोदी नकोतच, या अशा कोणत्याही राष्ट्रीय मुद्द्यावर आज २३ एप्रिलचा महाराष्ट्रातल्या मतदानाचा तिसरा टप्पा लढवलाच गेला नाही. जे काही मतदान झालं ते गटातटाच्या राजकारणावर आणि जातीच्या समीकरणावर. या जमिनीवरच्या मुद्द्यांचा विचार करून बांधलेले हे कयास......
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उद्या २३ एप्रिलला मराठवाड्यातल्या औरंगाबाद आणि जालना मतदारसंघात मतदान होतंय. यात औरंगाबादमधे चौरंगी लढतीमुळे कुणाचं पारडं किती जड हे सांगण अवघड झालंय. पण दोन्ही मतदारसंघात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भूमिका कळीची ठरतेय.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उद्या २३ एप्रिलला मराठवाड्यातल्या औरंगाबाद आणि जालना मतदारसंघात मतदान होतंय. यात औरंगाबादमधे चौरंगी लढतीमुळे कुणाचं पारडं किती जड हे सांगण अवघड झालंय. पण दोन्ही मतदारसंघात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भूमिका कळीची ठरतेय......
अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातल्या संघर्षाने निवडणुकीचा माहौल तयार होण्याआधीच जालन्याची लढत गाजली. टीवी मीडियाने तर हा संघर्ष युतीतल्या संघर्षाइतकाच महत्त्वाचा असल्याचं दाखवलं. पण रविवारी मनोमिलनाने या संघर्षावरही पडदा पडला. मात्र या संघर्षात दानवे विरोधकांना पुन्हा चकवा देण्यात यशस्वी होणार का हा मुद्दा तसाच राहिलाय.
अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातल्या संघर्षाने निवडणुकीचा माहौल तयार होण्याआधीच जालन्याची लढत गाजली. टीवी मीडियाने तर हा संघर्ष युतीतल्या संघर्षाइतकाच महत्त्वाचा असल्याचं दाखवलं. पण रविवारी मनोमिलनाने या संघर्षावरही पडदा पडला. मात्र या संघर्षात दानवे विरोधकांना पुन्हा चकवा देण्यात यशस्वी होणार का हा मुद्दा तसाच राहिलाय......