अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना अडचणीत आणलंय. गेल्या दोन महिन्यांत दोनदा त्यांनी मोदींची कोंडी केलीय. आता तर भारतासाठी सगळ्यात संवेदनशील प्रश्न असलेल्या काश्मीवरूनच ट्रम्प यांनी मोदींना अडचणीत पकडलंय. ट्रम्प हे मोदींसोबत, भारतासोबत खोटारडेपणा करत असल्याचा त्यांच्यावर आरोप होतोय.
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना अडचणीत आणलंय. गेल्या दोन महिन्यांत दोनदा त्यांनी मोदींची कोंडी केलीय. आता तर भारतासाठी सगळ्यात संवेदनशील प्रश्न असलेल्या काश्मीवरूनच ट्रम्प यांनी मोदींना अडचणीत पकडलंय. ट्रम्प हे मोदींसोबत, भारतासोबत खोटारडेपणा करत असल्याचा त्यांच्यावर आरोप होतोय......
गेल्यावेळी नवनवी स्वप्नं दाखवणाऱ्या, आश्वासनं देणाऱ्या भाजपच्या जाहीरनाम्याची यंदा सगळे जण वाट बघत होते. काँग्रेसचा जाहीरनामा गाजल्यानंतर आता भाजप कुठला मास्टरस्ट्रोक खेळणार याचीच चर्चा सुरू झाली. आता ती प्रतीक्षा संपलीय. दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी आपल्या आश्वासनांचा पेटारा जनतेच्या पुढ्यात सादर केलाय.
गेल्यावेळी नवनवी स्वप्नं दाखवणाऱ्या, आश्वासनं देणाऱ्या भाजपच्या जाहीरनाम्याची यंदा सगळे जण वाट बघत होते. काँग्रेसचा जाहीरनामा गाजल्यानंतर आता भाजप कुठला मास्टरस्ट्रोक खेळणार याचीच चर्चा सुरू झाली. आता ती प्रतीक्षा संपलीय. दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी आपल्या आश्वासनांचा पेटारा जनतेच्या पुढ्यात सादर केलाय......
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा आला. भाजपचा येण्याच्या मार्गावर आहे. ही औपचारिकता आहे की अपरिहार्यता? सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या शर्यतीत प्रादेशिक पक्षांची भूमिका मर्यादितचं राहिलीय. लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसच्या मोर्चेबांधणीवर प्रकाश टाकणारा हा लेख.
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा आला. भाजपचा येण्याच्या मार्गावर आहे. ही औपचारिकता आहे की अपरिहार्यता? सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या शर्यतीत प्रादेशिक पक्षांची भूमिका मर्यादितचं राहिलीय. लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसच्या मोर्चेबांधणीवर प्रकाश टाकणारा हा लेख......
काँग्रेस अध्यक्ष राहुल यांनी शुक्रवारी पुण्यातल्या तरुणांशी संवाद साधला. तरुणांच्या प्रश्नांना उत्तर दिली. सोशल मीडियावर काल दिवसभर राहुल गांधींच्या या कार्यक्रमाची चर्चा होती. हा कार्यक्रम पुण्यात घेत काँग्रेसने महाराष्ट्रातल्या तरुणाईपुढे आपला अजेंडा मांडला. या कार्यक्रमाचा हा लाईव रिपोर्ट.
काँग्रेस अध्यक्ष राहुल यांनी शुक्रवारी पुण्यातल्या तरुणांशी संवाद साधला. तरुणांच्या प्रश्नांना उत्तर दिली. सोशल मीडियावर काल दिवसभर राहुल गांधींच्या या कार्यक्रमाची चर्चा होती. हा कार्यक्रम पुण्यात घेत काँग्रेसने महाराष्ट्रातल्या तरुणाईपुढे आपला अजेंडा मांडला. या कार्यक्रमाचा हा लाईव रिपोर्ट......
आजवर नरेंद्र मोदींवर टीका या निगेटिव अजेंड्यावर असलेल्या काँग्रेसने जाहीरनाम्यातून आपला टोन बदललाय. बऱ्यापैकी जमिनीवर राहून नवे वायदे केलेत. रोजगार आणि शेतीची समस्या सोडवण्याची पाच मोठी आश्वासनं दिलीत. `हम निभाएंगे` असं म्हणत गरिबांना दरवर्षी ७२ हजार रुपये देणारी न्याय योजना हाच काँग्रेसचा निवडणुकीचा अजेंडा असल्याचं या जाहीरनाम्यातून स्पष्ट झालंय.
आजवर नरेंद्र मोदींवर टीका या निगेटिव अजेंड्यावर असलेल्या काँग्रेसने जाहीरनाम्यातून आपला टोन बदललाय. बऱ्यापैकी जमिनीवर राहून नवे वायदे केलेत. रोजगार आणि शेतीची समस्या सोडवण्याची पाच मोठी आश्वासनं दिलीत. `हम निभाएंगे` असं म्हणत गरिबांना दरवर्षी ७२ हजार रुपये देणारी न्याय योजना हाच काँग्रेसचा निवडणुकीचा अजेंडा असल्याचं या जाहीरनाम्यातून स्पष्ट झालंय......
कुठलंही सरकार आलं तरी वेगवेगळ्या जातीतल्या तळातल्या लोकांना विकासाची फळं चाखायला मिळत नाहीत. तरीही प्रत्येक पक्ष आम्ही गरीबांचेच कैवारी असल्याचं सांगत असतो. पण गेल्या काही काळात श्रमिकांसाठी काम करणाऱ्या संस्था, संघटनांचा आपल्या मागण्यांसाठी रेटा वाढलाय. मुंबईत काही दिवसांपुर्वी श्रमिक जनतेचा जाहीरनामा ठरवण्यासाठी एक कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाचा हा रिपोर्ट.
कुठलंही सरकार आलं तरी वेगवेगळ्या जातीतल्या तळातल्या लोकांना विकासाची फळं चाखायला मिळत नाहीत. तरीही प्रत्येक पक्ष आम्ही गरीबांचेच कैवारी असल्याचं सांगत असतो. पण गेल्या काही काळात श्रमिकांसाठी काम करणाऱ्या संस्था, संघटनांचा आपल्या मागण्यांसाठी रेटा वाढलाय. मुंबईत काही दिवसांपुर्वी श्रमिक जनतेचा जाहीरनामा ठरवण्यासाठी एक कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाचा हा रिपोर्ट......