एकेकाळी तेजतर्रार असलेले जितेंद्र आव्हाड आता ठाण्याच्या स्थानिक राजकारणात कमालीचे मवाळ झालेले दिसतात. ठाणे महापालिकेवर एकनाथ शिंदेंचा कन्ट्रोल असल्यामुळे त्यांना दुखावण्याची ‘रिस्क’ आव्हाड यांना घ्यायची नाही, असं दिसतं. त्यामुळे ऐनवेळी आपल्या स्वार्थासाठी ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांचा खांदा वापरला जातो. परांजपे यांना ‘बळीचा बकरा’ करण्याची राष्ट्रवादीची ही परंपरा नवी नाही.
एकेकाळी तेजतर्रार असलेले जितेंद्र आव्हाड आता ठाण्याच्या स्थानिक राजकारणात कमालीचे मवाळ झालेले दिसतात. ठाणे महापालिकेवर एकनाथ शिंदेंचा कन्ट्रोल असल्यामुळे त्यांना दुखावण्याची ‘रिस्क’ आव्हाड यांना घ्यायची नाही, असं दिसतं. त्यामुळे ऐनवेळी आपल्या स्वार्थासाठी ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांचा खांदा वापरला जातो. परांजपे यांना ‘बळीचा बकरा’ करण्याची राष्ट्रवादीची ही परंपरा नवी नाही......
गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनापेक्षा जितेंद्र आव्हाडांचीच चर्चा सुरू आहे. आव्हाडांनी ट्रोलरला घरात बोलवून बेदम मारहाण केली. आणि यासाठी मंत्रीपदाचा गैरवापर करून पोलिसांच्या मदतीनं हे काम केल्याचा आरोप आहे. यावरून भाजपनं आव्हाडांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. पण या सगळ्यांत मूळ प्रश्नच बाजूला गेलाय. करमुसेला ठोकल्यानं ट्रोलर्सची विकृती संपणार का?
गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनापेक्षा जितेंद्र आव्हाडांचीच चर्चा सुरू आहे. आव्हाडांनी ट्रोलरला घरात बोलवून बेदम मारहाण केली. आणि यासाठी मंत्रीपदाचा गैरवापर करून पोलिसांच्या मदतीनं हे काम केल्याचा आरोप आहे. यावरून भाजपनं आव्हाडांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. पण या सगळ्यांत मूळ प्रश्नच बाजूला गेलाय. करमुसेला ठोकल्यानं ट्रोलर्सची विकृती संपणार का?.....