रोजच्या मनोरंजनात्मक कार्यक्रमांना फाटा देत सोनी टीवीवरचा एक 'रिऍलिटी शो' सध्या प्रेक्षकांना भुरळ घालतोय. 'शार्क टॅंक इंडिया' असं या शोचं नाव आहे. आपल्या आजूबाजूच्या व्यावसायिकांना एक नवा प्लॅटफॉर्म मिळावा, त्यांची क्रिएटिवीटी जगापर्यंत पोचावी, व्यवसायाला प्रोत्साहन मिळावं हा शोचा उद्देश आहे. त्यामुळे जगभर पोचलेल्या या बिजनेस रिऍलिटी शोचा भारतीय अंदाज सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय.
रोजच्या मनोरंजनात्मक कार्यक्रमांना फाटा देत सोनी टीवीवरचा एक 'रिऍलिटी शो' सध्या प्रेक्षकांना भुरळ घालतोय. 'शार्क टॅंक इंडिया' असं या शोचं नाव आहे. आपल्या आजूबाजूच्या व्यावसायिकांना एक नवा प्लॅटफॉर्म मिळावा, त्यांची क्रिएटिवीटी जगापर्यंत पोचावी, व्यवसायाला प्रोत्साहन मिळावं हा शोचा उद्देश आहे. त्यामुळे जगभर पोचलेल्या या बिजनेस रिऍलिटी शोचा भारतीय अंदाज सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय......