आत्मनिर्भर, मुक्त, स्वतंत्र असणाऱ्या स्त्रीची ‘ग्रेट इंडियन किचन’मधून सुटका झालेली नाही. हेच वास्तव दाखवणारा सिनेमा सोशल मीडियावर गाजतोय. या शोषणव्यवस्थेची सुवाहक स्त्री आणि सार्वकालिक लाभार्थी पुरुष आहे. या शोषणव्यवस्थेविरोधात स्त्रिया एकजुटीने उभ्या राहतील, तेव्हा महान ‘इंडियन किचन’वर सर्वार्थाने तिची सत्ता प्रस्थापित होईल आणि तिला हवा तसा स्वयंपाक इथल्या घराघरांत शिजू लागेल!
आत्मनिर्भर, मुक्त, स्वतंत्र असणाऱ्या स्त्रीची ‘ग्रेट इंडियन किचन’मधून सुटका झालेली नाही. हेच वास्तव दाखवणारा सिनेमा सोशल मीडियावर गाजतोय. या शोषणव्यवस्थेची सुवाहक स्त्री आणि सार्वकालिक लाभार्थी पुरुष आहे. या शोषणव्यवस्थेविरोधात स्त्रिया एकजुटीने उभ्या राहतील, तेव्हा महान ‘इंडियन किचन’वर सर्वार्थाने तिची सत्ता प्रस्थापित होईल आणि तिला हवा तसा स्वयंपाक इथल्या घराघरांत शिजू लागेल!.....
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने नुकताच जेंडर गॅप इंडेक्स जाहीर केला. एकूण १५६ देशांच्या यादीत आपण १४० व्या नंबरवर आहोत. बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, पाकिस्तान हे आपले शेजारीही आपल्या पुढे गेलेत. मुस्लिमांबद्दल द्वेष आणि हिंदू मुस्लिम असं करत आपल्या देशाला आपण मुस्लिम देशांपेक्षाही अधिक वाईट परिस्थितीत ढकलत आहोत.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने नुकताच जेंडर गॅप इंडेक्स जाहीर केला. एकूण १५६ देशांच्या यादीत आपण १४० व्या नंबरवर आहोत. बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, पाकिस्तान हे आपले शेजारीही आपल्या पुढे गेलेत. मुस्लिमांबद्दल द्वेष आणि हिंदू मुस्लिम असं करत आपल्या देशाला आपण मुस्लिम देशांपेक्षाही अधिक वाईट परिस्थितीत ढकलत आहोत......
लिंग समानतेच्या बाबतीत केरळ राज्य नेहमीच पुढं राहिलंय. इथल्या स्त्रिया पुरूषांच्या बरोबरीच्या नाहीत तर पुरुष स्त्रियांच्या बरोबरीचे आहेत. या लैंगिक समतेला रूप देणारं केरळमधलं संशोधन केंद्र असलेलं सांस्कृतिक भवन म्हणजे जेंडर पार्क. येत्या ११ फेब्रुवारीला इथं यूएनसोबत लिंग समानतेवर आंतरराष्ट्रीय परिषद भरवली जातेय. त्यानिमित्ताने अनेक नवे उपक्रमही जेंडर पार्कमधे सुरू करतंय.
लिंग समानतेच्या बाबतीत केरळ राज्य नेहमीच पुढं राहिलंय. इथल्या स्त्रिया पुरूषांच्या बरोबरीच्या नाहीत तर पुरुष स्त्रियांच्या बरोबरीचे आहेत. या लैंगिक समतेला रूप देणारं केरळमधलं संशोधन केंद्र असलेलं सांस्कृतिक भवन म्हणजे जेंडर पार्क. येत्या ११ फेब्रुवारीला इथं यूएनसोबत लिंग समानतेवर आंतरराष्ट्रीय परिषद भरवली जातेय. त्यानिमित्ताने अनेक नवे उपक्रमही जेंडर पार्कमधे सुरू करतंय......
कोरोनाच्या संसर्गानं आतापर्यंत जगभरात ३० हजार जणांचा मृत्यू झालाय. मृतांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर त्यात महिलांच्या तुलनेत पुरुषांचं प्रमाण अधिक आहे. विशेषतः वयस्कर पुरुष हे कोरोनाच्या 'हिट लिस्ट'वर आहेत. पण हा केवळ स्त्री-पुरुष एवढ्यापुरता मामला नाही. त्यामागच्या वैज्ञानिक आणि आरोग्यविषयक कारणांचा शोधही घ्यायला हवा.
कोरोनाच्या संसर्गानं आतापर्यंत जगभरात ३० हजार जणांचा मृत्यू झालाय. मृतांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर त्यात महिलांच्या तुलनेत पुरुषांचं प्रमाण अधिक आहे. विशेषतः वयस्कर पुरुष हे कोरोनाच्या 'हिट लिस्ट'वर आहेत. पण हा केवळ स्त्री-पुरुष एवढ्यापुरता मामला नाही. त्यामागच्या वैज्ञानिक आणि आरोग्यविषयक कारणांचा शोधही घ्यायला हवा......
सेक्रेड गेम या नेटफ्लिक्सवरच्या सिरीजमधे गणेश गायतोंडेची कुक्कू गुडलक घेऊन येते. सर्वांना कक्कूचं गुडलक हवंय पण कक्कू नको अशीच परीस्थिती आहे. दिल्लीत नुकताच साहित्योत्सव झाला. त्यात तृतीयपंथी समाजातल्या १५ कवींनी याच विरोधाभासावर नेमकं बोट ठेवलं. त्यांच्या कवी संमेलनाची ही गोष्ट.
सेक्रेड गेम या नेटफ्लिक्सवरच्या सिरीजमधे गणेश गायतोंडेची कुक्कू गुडलक घेऊन येते. सर्वांना कक्कूचं गुडलक हवंय पण कक्कू नको अशीच परीस्थिती आहे. दिल्लीत नुकताच साहित्योत्सव झाला. त्यात तृतीयपंथी समाजातल्या १५ कवींनी याच विरोधाभासावर नेमकं बोट ठेवलं. त्यांच्या कवी संमेलनाची ही गोष्ट......
सोशल मीडियाला कुणी कितीही नावं ठेऊ दे. पण सोशल मीडियामुळे अनेकांना आपल्या अस्तित्वाची ओळख करून दिलीय. एलजीबीटीक्यू कम्युनिटीसाठी तर हा मीडिया वरदान ठरलाय. दिशा पिंकी शेख ही ट्रान्सजेंडर कवी, कार्यकर्तीसुद्धा महाराष्ट्राला सोशल मीडियामुळेच मिळाली. येवल्यासारख्या गावपण न सोडलेल्या शहरात वाढलेल्या दिशाने सांगितलेला आपला हा ट्रान्सजेंडर प्रवास त्या सतरंगी वॅलेंटाईनमधे.
सोशल मीडियाला कुणी कितीही नावं ठेऊ दे. पण सोशल मीडियामुळे अनेकांना आपल्या अस्तित्वाची ओळख करून दिलीय. एलजीबीटीक्यू कम्युनिटीसाठी तर हा मीडिया वरदान ठरलाय. दिशा पिंकी शेख ही ट्रान्सजेंडर कवी, कार्यकर्तीसुद्धा महाराष्ट्राला सोशल मीडियामुळेच मिळाली. येवल्यासारख्या गावपण न सोडलेल्या शहरात वाढलेल्या दिशाने सांगितलेला आपला हा ट्रान्सजेंडर प्रवास त्या सतरंगी वॅलेंटाईनमधे......
कितीही सेम आहे म्हटलं तरी स्त्री-पुरुष नात्याबद्दल अनेक शंका असतात माझ्या मनात. मुलींमधे किंवा बायकांमधे एवढं आवडण्यासारखं काय असतं? इथपासून मुळात लग्न का करतात लोक? मुलं का जन्माला घालतात? आईबाबांच्या नात्याकडे पाहून तर हे दोघं कसे एकत्र राहतात, हेच बरेचदा समजेनासं झालंय.
कितीही सेम आहे म्हटलं तरी स्त्री-पुरुष नात्याबद्दल अनेक शंका असतात माझ्या मनात. मुलींमधे किंवा बायकांमधे एवढं आवडण्यासारखं काय असतं? इथपासून मुळात लग्न का करतात लोक? मुलं का जन्माला घालतात? आईबाबांच्या नात्याकडे पाहून तर हे दोघं कसे एकत्र राहतात, हेच बरेचदा समजेनासं झालंय......
प्रेम एक मुलगा आणि एका मुलीचं असेल तर ते समाजमान्य ठरेलही बऱ्याचदा. पण ते माझ्यासारख्या एखाद्या मुलीनं आपल्या समवयस्क मैत्रिणीशी केलं तर तो गुन्हा का असतो? प्रेमाला जेंडरच्या काय कुठल्याच नियमांमधे बसवता येत नाही. बिहारमधल्या एका लहान गावातून येणारी मेघा सांगतेय तिच्या 'लेस्बियन लव'मागची कडूगोड स्टोरी सतरंगी वॅलेंटाईनमधे.
प्रेम एक मुलगा आणि एका मुलीचं असेल तर ते समाजमान्य ठरेलही बऱ्याचदा. पण ते माझ्यासारख्या एखाद्या मुलीनं आपल्या समवयस्क मैत्रिणीशी केलं तर तो गुन्हा का असतो? प्रेमाला जेंडरच्या काय कुठल्याच नियमांमधे बसवता येत नाही. बिहारमधल्या एका लहान गावातून येणारी मेघा सांगतेय तिच्या 'लेस्बियन लव'मागची कडूगोड स्टोरी सतरंगी वॅलेंटाईनमधे. .....
हिजड्यांशी लग्नं केलं तर मुलं होतील, पण जलसिंचन योजना पूर्ण होणार नाहीत, हे नितीन गडकरी यांचं विधान सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. त्याचं कारण आहे अहमदनगरच्या श्रीरामपूर इथल्या एक तृतीयपंथी कवयित्री. दिशा पिंकी शेख यांनी नितीन गडकरींचा निषेध करत लिहिलेलं पत्रं सध्या वायरल होतंय. कोण आहेत या दिशा शेख?
हिजड्यांशी लग्नं केलं तर मुलं होतील, पण जलसिंचन योजना पूर्ण होणार नाहीत, हे नितीन गडकरी यांचं विधान सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. त्याचं कारण आहे अहमदनगरच्या श्रीरामपूर इथल्या एक तृतीयपंथी कवयित्री. दिशा पिंकी शेख यांनी नितीन गडकरींचा निषेध करत लिहिलेलं पत्रं सध्या वायरल होतंय. कोण आहेत या दिशा शेख?.....