भारत हा जगातील सर्वाधिक प्रमाणात जेनेरिक औषधे निर्यात करणारा देश आहे. दरवर्षी भारतातून ५० हजार कोटी रुपयांची जेनेरिक औषधांची निर्यात वेगवेगळ्या देशांत होते. अमेरिका आणि युरोपमध्ये भारतातील जेनेरिक औषधांबाबत मोठी विश्वासार्हता आहे. पण भारतात मात्र अनेक पटीने महाग विकल्या जाणार्या ब्रॅण्डेड औषधांचाच बाजार आहे. त्यामुळे जेनेरिकच्या गुणवत्तेवर भर द्ययला हवाय.
भारत हा जगातील सर्वाधिक प्रमाणात जेनेरिक औषधे निर्यात करणारा देश आहे. दरवर्षी भारतातून ५० हजार कोटी रुपयांची जेनेरिक औषधांची निर्यात वेगवेगळ्या देशांत होते. अमेरिका आणि युरोपमध्ये भारतातील जेनेरिक औषधांबाबत मोठी विश्वासार्हता आहे. पण भारतात मात्र अनेक पटीने महाग विकल्या जाणार्या ब्रॅण्डेड औषधांचाच बाजार आहे. त्यामुळे जेनेरिकच्या गुणवत्तेवर भर द्ययला हवाय......