भूतलावरच्या जैवविविधतेपैकी २० टक्केच प्राणी-वनस्पती-सूक्ष्मजीवांविषयी मानवाला माहिती आहे, असं म्हटलं जातं. याबद्दलच्या संशोधनांमधून अनेक नवीन प्रजाती जगासमोर येत असतात. निसर्गामधे नवीन जाती-प्रजाती निर्माण होण्याची प्रक्रिया अव्याहतपणाने सुरु असते. दर पाच-दहा वर्षांनी याबद्दलचा अभ्यास होणं गरजेचं आहे. आज जागतिक जैवविविधता दिनाच्या निमित्ताने, या अभ्यासाचं महत्त्व समजून घ्यायला हवी.
भूतलावरच्या जैवविविधतेपैकी २० टक्केच प्राणी-वनस्पती-सूक्ष्मजीवांविषयी मानवाला माहिती आहे, असं म्हटलं जातं. याबद्दलच्या संशोधनांमधून अनेक नवीन प्रजाती जगासमोर येत असतात. निसर्गामधे नवीन जाती-प्रजाती निर्माण होण्याची प्रक्रिया अव्याहतपणाने सुरु असते. दर पाच-दहा वर्षांनी याबद्दलचा अभ्यास होणं गरजेचं आहे. आज जागतिक जैवविविधता दिनाच्या निमित्ताने, या अभ्यासाचं महत्त्व समजून घ्यायला हवी......
उत्तराखंडमधलं जोशीमठ शहर खचत असल्याच्या बातमीनं देशभरात खळबळ उडालीय. या भागात जमीन खचत असल्यामुळे जोशीमठच्या इमारतींना, घरांना आणि रस्त्याला तडे जात आहेत. त्यामुळे जोशीमठाचं अस्तित्वच धोक्यात आलंय. अलीकडच्या काळात पर्यावरण की विकास या प्रश्नाच्या उत्तराभोवती नियोजनाची संकल्पना नेहमीच येऊन थांबते. यामधे नेहमीच पर्यावरणाचं पारडे थिटं ठरतं आणि विकास भाव खाऊन जातो.
उत्तराखंडमधलं जोशीमठ शहर खचत असल्याच्या बातमीनं देशभरात खळबळ उडालीय. या भागात जमीन खचत असल्यामुळे जोशीमठच्या इमारतींना, घरांना आणि रस्त्याला तडे जात आहेत. त्यामुळे जोशीमठाचं अस्तित्वच धोक्यात आलंय. अलीकडच्या काळात पर्यावरण की विकास या प्रश्नाच्या उत्तराभोवती नियोजनाची संकल्पना नेहमीच येऊन थांबते. यामधे नेहमीच पर्यावरणाचं पारडे थिटं ठरतं आणि विकास भाव खाऊन जातो......
जैवविविधतेवर काम करणाऱ्या 'बायोडायवर्सिटी अँड इकोसिस्टिम सर्विसेस' या संस्थेनं नुकताच एक 'जागतिक मूल्यांकन रिपोर्ट' जाहीर केलाय. या रिपोर्टमधे निसर्गाला संकटात आणणारे ५ मुद्दे मांडले गेलेत. संयुक्त राष्ट्राच्या एनवायर्नमेंट प्रोग्रामनं याचं विश्लेषण केलंय. हे मुद्दे आपल्या रोजच्या चर्चेतले असले तरी त्यांच्या मुळाशी जाऊन आपला निसर्ग, पर्यावरण नेमकं कसं संकटात येतंय त्यावर विचार व्हायला हवा.
जैवविविधतेवर काम करणाऱ्या 'बायोडायवर्सिटी अँड इकोसिस्टिम सर्विसेस' या संस्थेनं नुकताच एक 'जागतिक मूल्यांकन रिपोर्ट' जाहीर केलाय. या रिपोर्टमधे निसर्गाला संकटात आणणारे ५ मुद्दे मांडले गेलेत. संयुक्त राष्ट्राच्या एनवायर्नमेंट प्रोग्रामनं याचं विश्लेषण केलंय. हे मुद्दे आपल्या रोजच्या चर्चेतले असले तरी त्यांच्या मुळाशी जाऊन आपला निसर्ग, पर्यावरण नेमकं कसं संकटात येतंय त्यावर विचार व्हायला हवा......
निसर्गातली जैविक साखळी शाळेत असताना आपण सगळेच शिकलोय. पण गेल्या काही वर्षांपासून आपण निसर्गाची हानी करतोय आणि त्यामुळे ही साखळी विस्कळीत झालीय. याच पार्श्वभूमीवर कॅनडाच्या मॉट्रियल शहरात नुकतीच 'जैवविविधता शिखर परिषद' झाली. या परिषदेत जैवविविधता संरक्षण आणि भरपाईच्या दृष्टीने ऐतिहासिक करार करण्यात आलाय. या कराराचं महत्व वेळीच समजून घ्यायला हवं.
निसर्गातली जैविक साखळी शाळेत असताना आपण सगळेच शिकलोय. पण गेल्या काही वर्षांपासून आपण निसर्गाची हानी करतोय आणि त्यामुळे ही साखळी विस्कळीत झालीय. याच पार्श्वभूमीवर कॅनडाच्या मॉट्रियल शहरात नुकतीच 'जैवविविधता शिखर परिषद' झाली. या परिषदेत जैवविविधता संरक्षण आणि भरपाईच्या दृष्टीने ऐतिहासिक करार करण्यात आलाय. या कराराचं महत्व वेळीच समजून घ्यायला हवं......
जगभरात मधमाशांच्या जवळपास २० हजार प्रजाती आढळतात. संशोधनानुसार या सर्वच प्रजाती धोक्यात आल्या आहेत. वाढतं प्रदूषण आणि किटकनाशकांमुळे या मधमाशांचं सरासरी आयुर्मान कमी झालंय. मधमाशीला आपल्या जैवसृष्टीत एक विशिष्ट स्थान आहे. परागीकरणामधे त्यांची भूमिका मोठी असते. त्यामुळे त्यांची संख्या घटत राहिली तर खाद्यान्नसंकट निर्माण होऊ शकतं.
जगभरात मधमाशांच्या जवळपास २० हजार प्रजाती आढळतात. संशोधनानुसार या सर्वच प्रजाती धोक्यात आल्या आहेत. वाढतं प्रदूषण आणि किटकनाशकांमुळे या मधमाशांचं सरासरी आयुर्मान कमी झालंय. मधमाशीला आपल्या जैवसृष्टीत एक विशिष्ट स्थान आहे. परागीकरणामधे त्यांची भूमिका मोठी असते. त्यामुळे त्यांची संख्या घटत राहिली तर खाद्यान्नसंकट निर्माण होऊ शकतं......
जमिनीवर असलेल्या झाडांच्या मुळांशी एक अनोखं जग दडलंय. या जगाला जोडणारं सूक्ष्म बुरशीचं एक विस्तीर्ण जाळं असतं. यालाच 'वूड वाईड वेब' असं म्हणतात. बुरशीचं हे अद्भुत जग झाडांचा परस्परांशी संवाद घडवतं. आपल्याला ते दिसत नसलं तरी जंगलातल्या झाडांचं आरोग्य सांभाळण्याचं काम हे जाळं करतं. आपल्याला निसर्गाचं सौंदर्य मोहात पाडतं. पण त्याला उभं करणारं हे जग फार मोलाचं आहे.
जमिनीवर असलेल्या झाडांच्या मुळांशी एक अनोखं जग दडलंय. या जगाला जोडणारं सूक्ष्म बुरशीचं एक विस्तीर्ण जाळं असतं. यालाच 'वूड वाईड वेब' असं म्हणतात. बुरशीचं हे अद्भुत जग झाडांचा परस्परांशी संवाद घडवतं. आपल्याला ते दिसत नसलं तरी जंगलातल्या झाडांचं आरोग्य सांभाळण्याचं काम हे जाळं करतं. आपल्याला निसर्गाचं सौंदर्य मोहात पाडतं. पण त्याला उभं करणारं हे जग फार मोलाचं आहे......
छत्तीसगढच्या उत्तरेकडचं हसदेव जंगल हे मध्य भारताचं फुफ्फुस समजलं जातं. हा सगळा भाग जैवविविधतेनं नटलाय. पण मागचं दशकभर कोळसा खाणींमुळे जैवविविधतेसोबतच इथल्या आदिवासींचं अस्तित्व धोक्यात आलंय. एकीकडे या आदिवासींच्या 'सेव हसदेव' आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळत असताना हे जंगल अदानी समूहाच्या घशात घालण्याचा डाव केंद्रातल्या भाजप आणि राज्यातल्या काँग्रेस सरकारनं आखलाय.
छत्तीसगढच्या उत्तरेकडचं हसदेव जंगल हे मध्य भारताचं फुफ्फुस समजलं जातं. हा सगळा भाग जैवविविधतेनं नटलाय. पण मागचं दशकभर कोळसा खाणींमुळे जैवविविधतेसोबतच इथल्या आदिवासींचं अस्तित्व धोक्यात आलंय. एकीकडे या आदिवासींच्या 'सेव हसदेव' आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळत असताना हे जंगल अदानी समूहाच्या घशात घालण्याचा डाव केंद्रातल्या भाजप आणि राज्यातल्या काँग्रेस सरकारनं आखलाय......
आज जागतिक जलसंपत्ती दिवस. पाणी हा अधिवास आहे. पृथ्वीवर पाण्यामुळे जीवन विकसित झालं. वाळवंटीकरण, दुष्काळ आणि पाण्याची समस्या आपल्या ५५- ६० वर्षांतल्या पृथ्वीविरोधी वर्तनात आहे. त्यालाच ‘विकास’ नाव आहे. त्यामुळे आपण मानवकेंद्री विचारपद्धती सोडून पृथ्वीवरचे सजीव म्हणून जीवनकेंद्री, पृथ्वीकेंद्री विचार केला पाहिजे.
आज जागतिक जलसंपत्ती दिवस. पाणी हा अधिवास आहे. पृथ्वीवर पाण्यामुळे जीवन विकसित झालं. वाळवंटीकरण, दुष्काळ आणि पाण्याची समस्या आपल्या ५५- ६० वर्षांतल्या पृथ्वीविरोधी वर्तनात आहे. त्यालाच ‘विकास’ नाव आहे. त्यामुळे आपण मानवकेंद्री विचारपद्धती सोडून पृथ्वीवरचे सजीव म्हणून जीवनकेंद्री, पृथ्वीकेंद्री विचार केला पाहिजे......
गेली एक दशकं ईशान्य भारतातल्या मेघालय राज्यातली लुखा नदी प्रदूषणामुळे आपलं वेगळेपण हरवून बसली होती. या नदीमुळे आसपासच्या ६० टक्के लोकांना रोजगार मिळायचा. निसर्ग आणि जैवविविधतेनं नटलेल्या या भागाला पर्यटनामुळे नवी ओळखही मिळाली. लुखा नदीच्या प्रदूषणामुळे इथलं पर्यटन, पर्यावरण आणि रोजगार संकटात आले. पण आता मेघालय सरकारच्या एका प्रोजेक्टमुळे हे सगळं चित्र पालटलंय.
गेली एक दशकं ईशान्य भारतातल्या मेघालय राज्यातली लुखा नदी प्रदूषणामुळे आपलं वेगळेपण हरवून बसली होती. या नदीमुळे आसपासच्या ६० टक्के लोकांना रोजगार मिळायचा. निसर्ग आणि जैवविविधतेनं नटलेल्या या भागाला पर्यटनामुळे नवी ओळखही मिळाली. लुखा नदीच्या प्रदूषणामुळे इथलं पर्यटन, पर्यावरण आणि रोजगार संकटात आले. पण आता मेघालय सरकारच्या एका प्रोजेक्टमुळे हे सगळं चित्र पालटलंय......
पर्यावरणावर काम करणाऱ्या 'फाउंडेशन फॉर इकॉलॉजीकल सिक्युरिटी ' या भारतीय संस्थेनं 'क्लार्ट' नावाचं एक ऍप आणलंय. नीती आयोगाच्या आकडेवारीनुसार भारतातल्या ६० कोटी लोकांना पाण्याचं संकट सतावत असल्याचं म्हटलंय. अशावेळी जल संवर्धनाची इत्यंभूत माहिती देण्यासोबत आपल्यावर त्याची जबाबदारी टाकणारा हा 'क्लार्ट ऍप' वरदान ठरू शकेल.
पर्यावरणावर काम करणाऱ्या 'फाउंडेशन फॉर इकॉलॉजीकल सिक्युरिटी ' या भारतीय संस्थेनं 'क्लार्ट' नावाचं एक ऍप आणलंय. नीती आयोगाच्या आकडेवारीनुसार भारतातल्या ६० कोटी लोकांना पाण्याचं संकट सतावत असल्याचं म्हटलंय. अशावेळी जल संवर्धनाची इत्यंभूत माहिती देण्यासोबत आपल्यावर त्याची जबाबदारी टाकणारा हा 'क्लार्ट ऍप' वरदान ठरू शकेल......
विदेशी वनस्पतींचा होणारा विस्तार भीतीदायक आहे. प्रामुख्याने टिथोनिया किंवा मेक्सिकन सनफ्लॉवर, कॉस्मॉस, रानमोडी किंवा जंगलमोडी आणि घाणेरी या चार वनस्पतींचा विस्तार इतक्या झपाट्याने होतो की, त्या भागातली जैवविविधताच धोक्यात येते. या वनस्पतींचा प्रसार वेगाने होतोच; पण या सहजीवी न राहता इतर वनस्पतींचं अस्तित्व संपवतात.
विदेशी वनस्पतींचा होणारा विस्तार भीतीदायक आहे. प्रामुख्याने टिथोनिया किंवा मेक्सिकन सनफ्लॉवर, कॉस्मॉस, रानमोडी किंवा जंगलमोडी आणि घाणेरी या चार वनस्पतींचा विस्तार इतक्या झपाट्याने होतो की, त्या भागातली जैवविविधताच धोक्यात येते. या वनस्पतींचा प्रसार वेगाने होतोच; पण या सहजीवी न राहता इतर वनस्पतींचं अस्तित्व संपवतात......
वाढणाऱ्या खाद्यतेलांच्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी मोदी सरकारने 'राष्ट्रीय खाद्यतेल मिशन'ची घोषणा केली. देशांतर्गत पाम तेलाचं उत्पादन वाढवणं आणि इतर देशांवरचं आपलं अवलंबित्व कमी करणं हा यामागचा उद्देश असल्याचं सरकारने म्हटलंय. पण भारतातल्या ज्या पूर्वोत्तर राज्यांमधे आणि अंदमान-निकोबारमधे ही शेती उभी राहतेय तिथलं पर्यावरण या मिशनमुळे धोक्यात येतंय.
वाढणाऱ्या खाद्यतेलांच्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी मोदी सरकारने 'राष्ट्रीय खाद्यतेल मिशन'ची घोषणा केली. देशांतर्गत पाम तेलाचं उत्पादन वाढवणं आणि इतर देशांवरचं आपलं अवलंबित्व कमी करणं हा यामागचा उद्देश असल्याचं सरकारने म्हटलंय. पण भारतातल्या ज्या पूर्वोत्तर राज्यांमधे आणि अंदमान-निकोबारमधे ही शेती उभी राहतेय तिथलं पर्यावरण या मिशनमुळे धोक्यात येतंय......
माणसाला संसर्गजन्य आजार देणारी, त्यातून त्यांचा जीव घेणारी, लॉकडाऊन घडवून आणणारी गोष्ट म्हणजे वायरस अशी आपली ठाम समजूत झालीय. पण या समजूतीला खोटं ठरवणारे अनेक वायरस जगात आहेत. आपलं हे जगचं कोट्यवधी वायरसनी बनलंय. आणि यातले बहुतांश वायरस माणसाला मदत करणारे आहेत. अगदी माणसाला श्वास घ्यायलाही या वायरसचीच मदत होते.
माणसाला संसर्गजन्य आजार देणारी, त्यातून त्यांचा जीव घेणारी, लॉकडाऊन घडवून आणणारी गोष्ट म्हणजे वायरस अशी आपली ठाम समजूत झालीय. पण या समजूतीला खोटं ठरवणारे अनेक वायरस जगात आहेत. आपलं हे जगचं कोट्यवधी वायरसनी बनलंय. आणि यातले बहुतांश वायरस माणसाला मदत करणारे आहेत. अगदी माणसाला श्वास घ्यायलाही या वायरसचीच मदत होते......
निसर्गात असणारी जैविक साखळी शाळेत असताना आपण सगळेच शिकलो असू. गेल्या काही वर्षांपासून आपण निसर्गाची हानी करतोय आणि त्यामुळे ही साखळी विस्कळीत होतेय हेही आपण वाचलं, ऐकलं असेल. पण या विस्कळीत झालेल्या साखळीमुळेच कोरोनासारखे वायरस जगभरात पसरत आहेत, असं अमेरिकेतल्या शोधपत्रकार आणि 'द पॅंडेमिक' या जगप्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका सोनिया शहा सांगतायत.
निसर्गात असणारी जैविक साखळी शाळेत असताना आपण सगळेच शिकलो असू. गेल्या काही वर्षांपासून आपण निसर्गाची हानी करतोय आणि त्यामुळे ही साखळी विस्कळीत होतेय हेही आपण वाचलं, ऐकलं असेल. पण या विस्कळीत झालेल्या साखळीमुळेच कोरोनासारखे वायरस जगभरात पसरत आहेत, असं अमेरिकेतल्या शोधपत्रकार आणि 'द पॅंडेमिक' या जगप्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका सोनिया शहा सांगतायत......