logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
गगनचुंबी इमारतींमुळे शहराचा श्वास गुदमरतोय आणि अस्तित्वही
अक्षय शारदा शरद
०२ जून २०२३
वाचन वेळ : ४ मिनिटं

अमेरिकेतलं न्यूयॉर्क हे जगातलं सगळ्यात श्रीमंत शहर. तब्बल ४०० वर्षांचा इतिहास असलेल्या या शहराच्या वैभवात गगनचुंबी इमारतींनी मोलाची भर टाकली. पण सध्या याच मोठ्याल्या इमारतींमुळे न्यूयॉर्क शहराचं अस्तित्व धोक्यात आलंय. इमारतींमुळे शहरावरचा भार वाढतोय. जमिनी खचतायत. त्यामुळे न्यूयॉर्क शहराचा लवकरच 'जोशीमठ' होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय.


Card image cap
गगनचुंबी इमारतींमुळे शहराचा श्वास गुदमरतोय आणि अस्तित्वही
अक्षय शारदा शरद
०२ जून २०२३

अमेरिकेतलं न्यूयॉर्क हे जगातलं सगळ्यात श्रीमंत शहर. तब्बल ४०० वर्षांचा इतिहास असलेल्या या शहराच्या वैभवात गगनचुंबी इमारतींनी मोलाची भर टाकली. पण सध्या याच मोठ्याल्या इमारतींमुळे न्यूयॉर्क शहराचं अस्तित्व धोक्यात आलंय. इमारतींमुळे शहरावरचा भार वाढतोय. जमिनी खचतायत. त्यामुळे न्यूयॉर्क शहराचा लवकरच 'जोशीमठ' होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय......


Card image cap
जोशीमठ पाहा आणि पर्यावरणवाद्यांना शिव्या घालणं थांबवा!
नीलेश बने
१८ जानेवारी २०२३
वाचन वेळ : ६ मिनिटं

जोशीमठला पडलेले तडे पाहून, सगळ्यांना पर्यावरण आठवू लागलंय. सोशल मीडियापासून संसदेपर्यंत निसर्ग, पर्यावरण वगैरे शब्द ऐकू येतायत. पण, गेली कित्येक वर्ष पर्यावरणवादी चळवळी हेच उर फोडून सांगत आहेत. तेव्हा त्यांना विकासविरोधी ठरवून त्यांना जंगलात पाठवण्याची भाषा केली गेली. किमान आता तरी हा आसुरी विकास आपलं आयुष्य भकास करण्याआधी या चळवळी समजून घ्यायला हव्यात.


Card image cap
जोशीमठ पाहा आणि पर्यावरणवाद्यांना शिव्या घालणं थांबवा!
नीलेश बने
१८ जानेवारी २०२३

जोशीमठला पडलेले तडे पाहून, सगळ्यांना पर्यावरण आठवू लागलंय. सोशल मीडियापासून संसदेपर्यंत निसर्ग, पर्यावरण वगैरे शब्द ऐकू येतायत. पण, गेली कित्येक वर्ष पर्यावरणवादी चळवळी हेच उर फोडून सांगत आहेत. तेव्हा त्यांना विकासविरोधी ठरवून त्यांना जंगलात पाठवण्याची भाषा केली गेली. किमान आता तरी हा आसुरी विकास आपलं आयुष्य भकास करण्याआधी या चळवळी समजून घ्यायला हव्यात......


Card image cap
आणखी किती जोशीमठ खचायला हवेत?
रंगनाथ कोकणे
१६ जानेवारी २०२३
वाचन वेळ : ६ मिनिटं

उत्तराखंडमधलं जोशीमठ शहर खचत असल्याच्या बातमीनं देशभरात खळबळ उडालीय. या भागात जमीन खचत असल्यामुळे जोशीमठच्या इमारतींना, घरांना आणि रस्त्याला तडे जात आहेत. त्यामुळे जोशीमठाचं अस्तित्वच धोक्यात आलंय. अलीकडच्या काळात पर्यावरण की विकास या प्रश्नाच्या उत्तराभोवती नियोजनाची संकल्पना नेहमीच येऊन थांबते. यामधे नेहमीच पर्यावरणाचं पारडे थिटं ठरतं आणि विकास भाव खाऊन जातो.


Card image cap
आणखी किती जोशीमठ खचायला हवेत?
रंगनाथ कोकणे
१६ जानेवारी २०२३

उत्तराखंडमधलं जोशीमठ शहर खचत असल्याच्या बातमीनं देशभरात खळबळ उडालीय. या भागात जमीन खचत असल्यामुळे जोशीमठच्या इमारतींना, घरांना आणि रस्त्याला तडे जात आहेत. त्यामुळे जोशीमठाचं अस्तित्वच धोक्यात आलंय. अलीकडच्या काळात पर्यावरण की विकास या प्रश्नाच्या उत्तराभोवती नियोजनाची संकल्पना नेहमीच येऊन थांबते. यामधे नेहमीच पर्यावरणाचं पारडे थिटं ठरतं आणि विकास भाव खाऊन जातो......


Card image cap
जोशीमठचा इशारा.. निसर्गाची हत्या ही आत्महत्याच!
अतुल देऊळगावकर
१३ जानेवारी २०२३
वाचन वेळ : ५ मिनिटं

जोशीमठ हे उत्तराखंडमधलं शहर तिथल्या इमारतींना पडलेल्या तड्यांमुळे आणि खचत चाललेल्या जमिनीमुळे प्रचंड गाजतंय. तिथल्या लोकांना राहतं घर सोडून निर्वासित व्हावं लागेल, अशी परिस्थिती आहे. जागतिकीकरणानंतरचं विकासाचं मॉडेल कसं बेगडी ठरतंय, त्याचा हा पुरावा आहे. ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी आपल्या फेसबुक वीडियोमधून या खचलेल्या भूगोलाचा इतिहास मांडलाय. त्याचं संपादित शब्दांकन...


Card image cap
जोशीमठचा इशारा.. निसर्गाची हत्या ही आत्महत्याच!
अतुल देऊळगावकर
१३ जानेवारी २०२३

जोशीमठ हे उत्तराखंडमधलं शहर तिथल्या इमारतींना पडलेल्या तड्यांमुळे आणि खचत चाललेल्या जमिनीमुळे प्रचंड गाजतंय. तिथल्या लोकांना राहतं घर सोडून निर्वासित व्हावं लागेल, अशी परिस्थिती आहे. जागतिकीकरणानंतरचं विकासाचं मॉडेल कसं बेगडी ठरतंय, त्याचा हा पुरावा आहे. ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी आपल्या फेसबुक वीडियोमधून या खचलेल्या भूगोलाचा इतिहास मांडलाय. त्याचं संपादित शब्दांकन........