अमेरिकेची यंदाची निवडणूक वेगळी होती. या निवडणुकीत बायडेन विजयी झाल्यापेक्षा ट्रम्प पराभूत झाले, याचा अनेकांना आनंद झालाय. पण, जागतिक परिप्रेक्ष्यातून पाहता हा निकाल फोडाफोडीच्या राजकारणाकडून सर्वसमावेशकतेच्या भविष्याकडे झालेली सुरुवात आहे, असं म्हणावं लागेल.
अमेरिकेची यंदाची निवडणूक वेगळी होती. या निवडणुकीत बायडेन विजयी झाल्यापेक्षा ट्रम्प पराभूत झाले, याचा अनेकांना आनंद झालाय. पण, जागतिक परिप्रेक्ष्यातून पाहता हा निकाल फोडाफोडीच्या राजकारणाकडून सर्वसमावेशकतेच्या भविष्याकडे झालेली सुरुवात आहे, असं म्हणावं लागेल......
'ट्रम्प यांच्या अमेरिके'त बायडन आणि कमलादेवी यांची जोडी जिंकणं ही नवी आशा आहे. ही खरी अमेरिका आहे. हे फक्त अमेरिकेत घडतंय, असं नाही. जगभरातच हा ट्रेण्ड आलाय. न्यूझीलंडमधे जेसिंडा आर्ड्रनसारखी बंडखोर महिला पुन्हा पंतप्रधान होणंही तेवढंच आश्वासक आहे. आपल्या अवतीभवती तर हे आधीच सुरू झालं आहे. जो कमला यांच्या विजयामुळे टीम ओबामा विजयी झालीय हे सांगणारी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांची ही फेसबूक पोस्ट.
'ट्रम्प यांच्या अमेरिके'त बायडन आणि कमलादेवी यांची जोडी जिंकणं ही नवी आशा आहे. ही खरी अमेरिका आहे. हे फक्त अमेरिकेत घडतंय, असं नाही. जगभरातच हा ट्रेण्ड आलाय. न्यूझीलंडमधे जेसिंडा आर्ड्रनसारखी बंडखोर महिला पुन्हा पंतप्रधान होणंही तेवढंच आश्वासक आहे. आपल्या अवतीभवती तर हे आधीच सुरू झालं आहे. जो कमला यांच्या विजयामुळे टीम ओबामा विजयी झालीय हे सांगणारी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांची ही फेसबूक पोस्ट......