भारतीय महिला क्रिकेटला संक्रमणाची गरज आहे. पण ते घडवून आणायला बीसीसीआयकडे योजनाबद्ध कार्यक्रमाची आखणी असायला हवी. ज्या पद्धतीने युवा आणि पुरुषांच्या क्रिकेटसाठी नियोजित स्पर्धांचा हंगाम आहे, तसा महिला क्रिकेटसाठी असला पाहिजे. देशात गुणवत्तेला तोटा नाही; पण तोटा आहे तो गुणवत्ता शोधण्यासाठी लागणार्या सूत्रबद्ध कार्यक्रमाचा आणि दूरदृष्टीचा.
भारतीय महिला क्रिकेटला संक्रमणाची गरज आहे. पण ते घडवून आणायला बीसीसीआयकडे योजनाबद्ध कार्यक्रमाची आखणी असायला हवी. ज्या पद्धतीने युवा आणि पुरुषांच्या क्रिकेटसाठी नियोजित स्पर्धांचा हंगाम आहे, तसा महिला क्रिकेटसाठी असला पाहिजे. देशात गुणवत्तेला तोटा नाही; पण तोटा आहे तो गुणवत्ता शोधण्यासाठी लागणार्या सूत्रबद्ध कार्यक्रमाचा आणि दूरदृष्टीचा......
भारताची फास्ट बॉलर झुलन गोस्वामीने स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मॅच मिळून सहाशे गडी बाद करण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला आहे. महिलांच्या वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे दोनशे विकेट घेणारी जगातली पहिली बॉलर होण्याचा मान तिला मिळालाय. ताशी १२० किलोमीटर वेगाने चेंडू टाकणार्या मोजक्या महिला बॉलरमधे तिचा समावेश होतो. एका जिद्दी बॉलरची ही कहाणी.
भारताची फास्ट बॉलर झुलन गोस्वामीने स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मॅच मिळून सहाशे गडी बाद करण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला आहे. महिलांच्या वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे दोनशे विकेट घेणारी जगातली पहिली बॉलर होण्याचा मान तिला मिळालाय. ताशी १२० किलोमीटर वेगाने चेंडू टाकणार्या मोजक्या महिला बॉलरमधे तिचा समावेश होतो. एका जिद्दी बॉलरची ही कहाणी......