‘फँड्री’मधून जातव्यवस्था आणि ‘सैराट’मधून ऑनर किलिंगचं भयाण वास्तव मांडणारा नागराज आता ‘झुंड’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. यातली कथा झोपडपट्टीतल्या फुटबॉल टीमभोवती फिरत असली, तरी हा ‘चक दे इंडिया’ किंवा ‘८३’सारखा साधारण स्पोर्ट्स ड्रामा नाहीय. यातून नागराज मांडत असलेला आवाज बॉक्स ऑफीस कमाईच्या खुळखुळाटापेक्षा कितीतरी पट मोठा आहे.
‘फँड्री’मधून जातव्यवस्था आणि ‘सैराट’मधून ऑनर किलिंगचं भयाण वास्तव मांडणारा नागराज आता ‘झुंड’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. यातली कथा झोपडपट्टीतल्या फुटबॉल टीमभोवती फिरत असली, तरी हा ‘चक दे इंडिया’ किंवा ‘८३’सारखा साधारण स्पोर्ट्स ड्रामा नाहीय. यातून नागराज मांडत असलेला आवाज बॉक्स ऑफीस कमाईच्या खुळखुळाटापेक्षा कितीतरी पट मोठा आहे......